लिहिण्यास कारण की,
माझा दोस्त "दादासाहेब विजयकुमार अडसूळ" STI 2021 झाला.
फक्त प्रामाणिक कष्ट करणारा+
तितकाच दिलदार स्वभाव...
(एकदम रेअर कॉम्बिनेशन हो
क्वचितच मनमोकळे अधिकारी मिळतात हो)
आई वडिलांच्या कष्टाचं चीज करण्याची संधी अन त्या संधीच आनंदाच्या अश्रुत, फुलमाळ गुलालात रूपांतर करणारी दादा सारखी माणस आपणाला नेहमीच प्रेरणादायी ..
त्यांच्या गावातून अशा पोस्टवर असणारे ते पहिलेच.त्यात गावात शेतातील त्यांच्या घरी त्यांनी केलेली तयारी ,यातून खरंच class , अन शहरात mpsc साठी राहण्याची गरज आहे का हा प्रश्न पडतो?
बाकी दादा तुझा पुढील कामात पण असाच प्रामाणिकपणा टिकून राहू दे...
आणखी गुलालाच्या उधळणीसाठी आतुर आहोत😊
"मन शुद्ध तुझं गोष्ट हाये पृथ्वी मोलाची,
तू चाल पुढं तुला र गड्या
भीती कशाची ,पर्वा बी कुणाची"...
अगदी आदर्श घेण्यासारखा प्रवास सदरील वर्तमानपत्रातील ओळी आणि ते आनंदाने बहरलेले चेहरे ..लेकाने आईबापाला भेटस्वरूप दिलेला एक सुवर्णक्षण❤️🙏
रिट्विट करा.. 👇👇
https://twitter.com/suvishelke/status/1587318879449415681?s=20&t=bfOqnGhdClNeS_lM3D4oHw
कर्तृत्वातून " विराट " संदेश क्रिकेट,करिअर, जीवन सर्वांसाठीच.......
1) जे काही कराल त्याचा "passion " असायला हवे
2) जे काही कराल त्याबाबत "patients " हवेत
3) आपल्या कामात " "positive " विचार पाहिजेत
4) विरोधाला/विरोधकाला कामातून उत्तरे द्या
5) स्वतःची आणि स्वतःच्या कामाची "उत्तमता"आणि "प्रतिभा " गाठा
6) काय मिळवायचं आहे त्यासोबतच " कसं मिळवायचं" त्यावर अधिक काम करावे
7) "काम अतिशय शांतपणे " करावे पण परिणांमाचे "celebration " करावे (यश/अपयश दोन्ही)
8) आपल्या ध्येयाला पूर्ण वेळ द्यावा पण निश्चित वेळेत आणि निश्चित वेळेसाठीच
9) लोकांबद्दल आणि त्याच्या व्यक्तित्वाबद्दल बोलण्यापेक्षा " स्वतःच्या कामाबद्दल " नेहमी आणि अनेकवेळा बोला आणि लक्ष्य पूर्ण करावं
10) शेवटी " विराट काहीच बोलत नाही " त्यांचं काम,व्यक्तिमत्त्व, कर्तृत्व,यश,मेहनत, प्रयत्न,लढवय्या वृत्ती,देहबोली, दृष्टिकोन.विजय..विजय...विजयच बोलत असतो.व्यक्ती नेहमी येत जात असतात..
परंतु कोणत्याही व्यक्तीचे " कर्तृत्व मात्र एक महान इतिहास बनुनच जात असतो जो कधीच जात नसतो" विराट यांच्या आजच्या " कर्तृत्वाला " सलाम आहे💐🙏
(एन. श्याम सर - पेरा इन्स्टिट्यूट पुणे)
👉 23/01/2021
👉 चालू घडामोडी
👉 हस्तलिखित नोट्स.
👉 फक्त परिक्षेच्या दृष्टीने माहिती.
👉 महत्त्वाचे टाॅपिक 👇
❗️प्रसिद्ध गायक 'नरेंद्र चंचल' यांचे निधन
❗️आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी पोलिसांचा "112 क्रमांक" (100 नंबर बंद होणार)
❗️महत्त्वाच्या लेखकाची/ व्यक्तींनचे पुस्तके( माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, अभिनेत्री प्रियांका चोप्रा, गिरीश कर्नाड)
❗️ नेताजीवरील माहितीपट
❗️ओडिशात होणार पेपरलेस अधिवेशन
👉🅹🅾🅸🅽 @mpscweb
👉🅹🅾🅸🅽 @psi99
👉 काही सुचना असतील तर नक्की कळवा. 👇
( @Nileshwayase )
👉 22/01/2021
👉 चालू घडामोडी
👉 हस्तलिखित नोट्स.
👉 फक्त परिक्षेच्या दृष्टीने माहिती.
👉 महत्त्वाचे टाॅपिक 👇
❗️"INNOVATION INDEX-2020"
❗️अमेरिका पॅरीस करारात पुन्हा सहभागी होणार
👉🅹🅾🅸🅽 @mpscweb
👉🅹🅾🅸🅽 @psi99
👉 काही सुचना असतील तर नक्की कळवा. 👇
( @Nileshwayase )
👉 21/01/2021
👉 चालू घडामोडी
👉 हस्तलिखित नोट्स.
👉 फक्त परिक्षेच्या दृष्टीने माहिती.
👉 महत्त्वाचे टाॅपिक 👇
❗️"सत्तांतर" अमेरिका: अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा शपथविधी(पुर्ण नोट्स)
❗️राज्यात "स्टार्स" प्रकल्पाची अंमलबजावणी
👉🅹🅾🅸🅽 @mpscweb
👉🅹🅾🅸🅽 @psi99
👉 काही सुचना असतील तर नक्की कळवा. 👇
( @Nileshwayase )
👉 20/01/2021
👉 चालू घडामोडी
👉 हस्तलिखित नोट्स.
👉 फक्त परिक्षेच्या दृष्टीने माहिती.
👉 महत्त्वाचे टाॅपिक 👇
▪️माजी विद्यार्थी कक्ष स्थापन करा- यूजीसी
▪️ तमिळनाडू मध्ये सर्वाधिक स्वायत्त महाविद्यालये
▪️व्यक्तीनिधन:-
- डॉ. जुल्फी शेख
- डॉ. व्ही. शांता
▪️अमेरिकेच्या निवडणूकीत पुण्याची कलाकृती
▪️नेताजींची जयंती "पराक्रम दिन"
👉🅹🅾🅸🅽 @mpscweb
👉🅹🅾🅸🅽 @psi99
👉 काही सुचना असतील तर नक्की कळवा. 👇
( @Nileshwayase )
https://youtu.be/ZeI8D5jjToY
अधिकारी होण्यासाठी गुणवत्ता असणं म्हणजे नेमकं काय असतं ?आपल्यामध्ये कोणते गुण असले पाहिजेत? आपली मानसिकता,नैतिकता या सर्व मुद्द्यांच्या संदर्भात महाराष्ट्राचे लाडके इंद्रजीत देशमुख साहेब 'काकाजी 'यांनी विद्यार्थ्यांशी साधलेला हा संवाद आज तुम्हाला उपलब्ध करून देत आहे..नक्की ऐका अंतर्मुख होऊन विचार करा खूप धन्यवाद..
जय हिंद
संघर्ष निसर्गाचं आमंत्रण आहे जो स्विकारतो तोच पुढे जातो.
✧════•☆❁●❁☆•════✧
🇮🇳जय हिंद 🇮🇳
🌞शुभ सकाळ मित्रांनो🌞
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
●☞🅹🅾🅸🅽 @psi99 🚨
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
जीवनात कधीही कुणाला कमी समजू नका कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब बुडवू शकत नाही...
✧════•☆❁●❁☆•════✧
🇮🇳जय हिंद 🇮🇳
🌞शुभ सकाळ मित्रांनो🌞
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
●☞🅹🅾🅸🅽 @psi99 🚨
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
सुख परिस्थिती वर अवलंबून नसते,
तर सुख हे मनस्थिती वर अवलंबून असते.
✧════•☆❁●❁☆•════✧
🇮🇳जय हिंद 🇮🇳
🌞शुभ सकाळ मित्रांनो🌞
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
●☞🅹🅾🅸🅽 @psi99 🚨
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
कल्पना करण्याची क्षमता असेल तर सार जग मुठीत घेता येत.
✧════•☆❁●❁☆•════✧
🇮🇳जय हिंद 🇮🇳
🌞शुभ सकाळ मित्रांनो🌞
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
●☞🅹🅾🅸🅽 @psi99 🚨
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●