15496
SpardhaGram - स्पर्धाग्राम स्पर्धाग्रामचे अधिकृत टेलिग्राम चॅनेल. फोल्लो करा: फेसबुक- fb.com/SpardhaGram इन्स्टाग्राम- instagram.com/SpardhaGram Contact: 9604020277
🟢 कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2026
हॉल तिकीट आले आहेत..
👇👇
https://mpsconline.gov.in/candidate/login
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026
.. खूप खूप शुभेच्छा..💐💐
✅ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026
⭐️ 31 मे 2026
⭐️ 06 दिवस बाकी
✅ गट_ब पूर्व परीक्षा 2026
⭐️ 14 जून 2026
⭐️ 20 दिवस बाकी.
➖➖➖➖➖➖➖➖➖
जय हिंद 🇮🇳
❣Join:@MpscHistory
आज झालेला UPSC पूर्व परीक्षा 2026
English medium
GS पेपर
सर्वासाठी मोफत इतिहास Revision Lecture
✍️ राज्यसेवा पूर्व 31 मे साठी
📱OFFLINE स्वरुपात
🗓 दिनांक - 19 मे सकाळी 9 पासून
🔴 FREE नोट्स - राज्यसेवा इतिहास ONE DAY नोट्स साठी App download करा.👇
🔺App Link
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig
🟢 App मध्ये FREE NOTE'S यामधून नोट्स DOWNLOAD करून प्रिंट करा.
🏛 पत्ता - PERA INSTITUTE, ओझंस कॉम्प्लेक्स, एस .पी .बिर्याणी जवळ, एस पी कॉलेज समोर, टिळक रोड, सदाशिव पेठ
☎️ 9545600535
आज झालेला ‘महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2025’
पेपर क्रमांक 1(मराठी व इंग्रजी)
🔴 अशी ऑफर वर्षातून एकदाच 🔴
🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
🟢 5 May जन्मदिवस
🎂 जन्मदिनानिमित्त इतिहासाच्या सर्व Batches वर "5-7 मे" दरम्यान 70-80% सूट असेल.
🔴 इतिहास सोपा करा 🔴
🔰 Basic to Advance बॅच = 1555
🔰 Combine पूर्व 2026 = 555₹
🔰 Combine मुख्य = 255₹
🔰 राज्यसेवा पूर्व 2026 = 555₹
🔰 राज्यसेवा One Day Revision=155
🔰 Dept. PSI पूर्व = 555₹
🔰 प्राचीन मध्ययुगीन भारत = 155₹
🔰 सर्व समाजसुधारक = 255₹
✍️ माझे शिकवणे म्हणजे Quality
✍️ माझा Content म्हणजे आयोगाचा प्रश्न.
महात्मा ज्योतिबा फुले - संपूर्ण जीवनपट
जयंती विशेष :- 💐
https://youtu.be/gcpdkB4CMy8w
नक्की पाहून घ्या
🔰प्रास्ताविका भाग-1
✅ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026
👤 Prof. Sagar Sir
🗓 दिनांक:- 12 फेब्रुवारी 2026
⏰ वेळ:- सायंकाळी 7वा.
🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा.
लिंक
https://youtu.be/L8i2HQmN0WM?si=SVdOLEysF9XwqBV9
https://youtu.be/L8i2HQmN0WM?si=SVdOLEysF9XwqBV9
========
🎯 Like, Share & Subscribe
🌍 भूगोल: विषय सोपा कसा करावा
🪐 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026
🌞 By Prof. Arun Tupe Sir
🗓 दिनांक:- 10 फेब्रुवारी 2026
⏰ वेळ:- सायंकाळी 7वा.
🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा.
लिंक
https://youtu.be/LHaawk6qZM0?si=qdu3mMwpE2IOaswp
========
🎯 Like, Share & Subscribe
🔴 आज पुण्यतिथी 🔴
🔰 राजे उमाजी नाईक
“प्राईड ऑफ पुरंदर”
👉Link-
https://youtu.be/D2duWwjksaE?si=yyqIGRRMC2b1pn_L
उत्तर प्रदेशच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान, जे आतापर्यंत 'राजभवन' म्हणून ओळखले जात होते, त्याचे नाव बदलून आता 'जनभवन' करण्यात आले आहे.
या निर्णयाबाबतचे काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:
उद्देश: केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, राज्यपालांच्या निवासस्थानांच्या नावांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आणि प्रशासनाला जनतेशी अधिक जोडण्यासाठी (People-centric approach) हा बदल करण्यात आला.
अंमलबजावणी: २१ जानेवारी २०२६ पासून हा निर्णय अधिकृतपणे लागू झाला आहे. आता सर्व शासकीय आणि वैधानिक कामांसाठी 'जनभवन' हेच नाव वापरले जाईल.
जनभवनच का?: केंद्राने खरं तर 'लोकभवन' हे नाव सुचवले होते, परंतु उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्र्यांचे कार्यालय आधीच 'लोकभवन' या नावाने प्रसिद्ध असल्याने गोंधळ टाळण्यासाठी राज्यपालांच्या निवासाला 'जनभवन' असे नाव देण्यात आले आहे.
पार्श्वभूमी: वसाहतवादी मानसिकतेचे प्रतीक असलेले 'राजभवन' हे नाव बदलून अधिक लोकशाहीवादी वाटणारे नाव देण्याची सूचना गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना केली होती
🟢 इतिहास अभ्यासक्रम व Strategy
✍🏻 राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे
By : Prof. Sachin Gulig
🗓 दिनांक:- 24 जानेवारी 2026
⏰ वेळ:- सायंकाळी 7वा.
🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा.
लिंक
https://youtu.be/45R6MKv0tps
https://youtu.be/45R6MKv0tps
========
🎯 Like, Share & Subscribe
https://youtu.be/Z43Nz_GDEks?si=rhFQ6Lw3KMHgdilK
Читать полностью…
1.स्वतंत्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मंत्रालय स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?Читать полностью…
उत्तर: (C) केरळ
स्पष्टीकरण: मे २०२६ मध्ये केरळने देशात इतिहास रचत भारतातील पहिले स्वतंत्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मंत्रालय स्थापन केले. तांत्रिक प्रगती आणि प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
प्रश्न २. केरळमध्ये नुकत्याच सत्तेत आलेल्या कोणत्या आघाडीच्या सरकारने स्वतंत्र AI मंत्रालय स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला?
उत्तर: (B) युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट (UDF)
स्पष्टीकरण: केरळ विधानसभा निवडणूक २०२६ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट (UDF) आघाडीने १०२ जागा जिंकून मोठे यश मिळवले. या नव्या सरकारने मागील १० वर्षांची डाव्यांची (LDF) सत्ता संपवून कार्यभार हाती घेताच हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
प्रश्न ३. केरळच्या पहिल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मंत्रालयाचा कार्यभार खालीलपैकी कोणत्या नेत्याकडे सोपवण्यात आला आहे?
उत्तर: (C) पी. के. कुन्हालिकुट्टी
स्पष्टीकरण: इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) चे वरिष्ठ आणि अनुभवी नेते पी. के. कुन्हालिकुट्टी यांच्याकडे या नवनिर्मित मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे याआधीही उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान (IT) विभागांचा मोठा अनुभव आहे.
प्रश्न ४. अधिकृत राजपत्र (Gazette) अधिसूचनेनुसार केरळचे हे नवीन AI मंत्रालय कोणत्या तारखेला अधिकृतपणे अस्तित्वात आले?
उत्तर: (C) २० मे
स्पष्टीकरण: UDF सरकारने सत्ता हाती घेतल्यानंतर २० मे २०२६ रोजी अधिकृत 'राजपत्र अधिसूचना' (Gazette Notification) जारी केली. या अधिसूचनेद्वारे या मंत्रालयाला कायदेशीर व प्रशासकीय मान्यता मिळाली.
प्रश्न ५. केरळच्या नव्याने स्थापन झालेल्या AI मंत्रालयाचे खालीलपैकी कोणते मुख्य उद्दिष्ट नाही?
उत्तर: (C) पारंपारिक शेतीचे पूर्ण यांत्रिकीकरण
स्पष्टीकरण: दिलेल्या अभ्यास नोट्सनुसार, या मंत्रालयाची चार मुख्य उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत:
डेटा आधारित निर्णयप्रक्रिया (Data-driven decision making)
स्मार्ट प्रशासन (Smart governance)
डिजिटल सेवा (Digital services)
रोजगारनिर्मिती (Employment generation)
पर्याय 'C' चा या उद्दिष्टांमध्ये थेट उल्लेख नाही.
प्रश्न ६. नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडींनुसार, व्ही. डी. सतीशन यांनी केरळचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे?
उत्तर: (C) १३ वे
स्पष्टीकरण: १८ मे २०२६ रोजी वरिष्ठ काँग्रेस नेते व्ही. डी. सतीशन यांनी केरळचे १३ वे मुख्यमंत्री (व्यक्तीशः १३ वे व्यक्तिमत्त्व, तर २४ वे मंत्रालय) म्हणून शपथ घेतली. त्यांनी कार्यभार स्वीकारताच पहिल्याच कॅबिनेट बैठकीत नवीन मंत्रालयांची खातेवाटप निश्चित केली.
🔥🔥🔥
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2026 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत.
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login
परीक्षा दिनांक - 31 मे 2026
◾️आज झालेला ‘महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2025’
◾️ पेपर क्रमांक 2 (सामान्य अध्ययन व बुद्धीमत्ता चाचणी)
=============
Join /channel/eMPSCkatta
डॉ. जोराम अनिया (Dr. Joram Aniya) यांची नीती आयोगाच्या (NITI Aayog) पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे (2 मे 2026). या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या अरुणाचल प्रदेशातील आणि ईशान्येकडील पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत, तसेच त्यांच्या नियुक्तीमुळे नीती आयोगातील पूर्णवेळ सदस्यांची संख्या सात झाली आहे.
डॉ. जोराम अनिया यांच्याबद्दल मुख्य माहिती:
शिक्षण आणि पार्श्वभूमी: त्या एक प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, लेखिका आणि लोकसाहित्यकार (Folklorist) आहेत.
हिंदीतील योगदान: हिंदी भाषेत पीएचडी करणारी ती अरुणाचल प्रदेशातील पहिली निशी (Nyishi) समुदायातील महिला आहेत.
अनुभव: इटानगर येथील डेरा नातुंग शासकीय महाविद्यालयात त्या हिंदी विभागाच्या प्रमुख होत्या आणि त्यांना अध्यापन व संशोधनाचा १८ वर्षांचा अनुभव आहे.
विशेष ओळख: न्याशी साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनातील त्यांच्या योगदानासाठी त्या ओळखल्या जातात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. जोराम अनिया आणि डॉ. आर. बालसुब्रमण्यम यांच्या नियुक्तीचे स्वागत केले असून, यामुळे राष्ट्रीय धोरणनिर्मितीला बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
जॉइन करा @ChaluGhadamodi
🔰प्राचीन भारत भाग-1
✅ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026
👤 Prof. Sachin Gulig
लिंक
https://youtu.be/sP5LpvhCb7w?si=UDp81rhA8S2qfs1Z
https://youtu.be/sP5LpvhCb7w?si=UDp81rhA8S2qfs1Z
========
🎯 Like, Share & Subscribe
🌍 विज्ञान: पेशी
🪐 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026
🌞 By Rutuja Kirtane
🗓 दिनांक:- 11 फेब्रुवारी 2026
⏰ वेळ:- सायंकाळी 7वा.
🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा.
लिंक
https://youtu.be/B21NfQ_legw?si=meB1-0yDEUfLJBju
========
🎯 Like, Share & Subscribe
🔴 खुशखबर ❗️खुशखबर 🔴
🔺 स्पर्धाग्राम पुन्हा घेऊन येत आहे दर्जेदार कोर्स 🔻
🔰 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026
➡️ Online Batch ⬅️
🎯 राज्यसेवेच्या यशाची मजबूत पायाभरणी इथूनच!
🎯MPSC 2026 साठी सखोल व शिस्तबद्ध तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी Foundation Batch 2026 सुरू होत आहे.
📚 Batch ची वैशिष्ट्ये :
👤 सर्व तज्ज्ञ प्राध्यापक मार्गदर्शक.
✅ संपूर्ण अभ्यासक्रमाचे टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन.
✅ मूलभूत संकल्पनांपासून शिकवणी.
✅ सराव टेस्ट चा समावेश.
✅ वैयक्तिक मार्गदर्शन व शंका-निरसन.
✅ विश्लेषणात्मक दृष्टिकोन.
“मजबूत Foundation म्हणजे यशाची खात्री!”
📲 Online कोर्ससाठी आजच अँप Download करून घ्या.
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.spradhagram.academy.app
📱अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
मोबाईल: 9545600535
.........
https://wa.me/+919545600535
2026 राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी GS ची Strategy Lecture Series
1) Strategy: प्रा.श्याम सर
https://youtu.be/Xt7XQL9dBvk
2) भूगोल: प्रा. तुपे सर
https://youtu.be/g0Bu3qY3jmk
3) राज्यशास्त्र: प्रा. सागर सर
https://youtu.be/hixil3vjKTk
4) विज्ञान : ऋतुजा मॅडम
https://youtu.be/xjGJZMcwMEs
5) इतिहास: सचिन गुळीग
https://youtu.be/45R6MKv0tps
भारतातील प्रमुख नद्या व त्यांची उगमस्थान
जॉइन करा @MPSCGeography
अमेरिकन उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ डॉ. टोबी केअर्स यांना 2026 च्या पर्यावरणीय कामगिरीसाठीच्या टायलर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
जॉइन करा @ChaluGhadamodi