Spardhavahini, Maharashtra's most liked online platform on GK (Gen. Knowledge), General Awareness, Current Affairs for MPSC & all competitive exams preparation. --------------------------------------- © An official channel of www.spardhavahini.com
भारतातील रामसर स्थळांमधे आणखी 11 स्थळांचा समावेश.
भारतातील रामसर स्थळांमधे आणखी 11 स्थळांचा समावेश होऊन आता भारतातील रामसर स्थळांची एकूण संख्या 75 झाली आहे या स्थळामधे सामावलेले एकूण क्षेत्रफळ आता 13 लाख 26 हजार 677 हेक्टर इतके झाले आहे.
महत्वाचे मुद्दे:
• तमिळनाडु मधील चार, ओडिशा मधील तीन, जम्मू-कश्मीर आणि मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र मधील एक-एक साइट यामधे समाविष्ट केलेली आहे.
• वर्ष 2022 मध्ये आतापर्यंत 28 रामसर स्थळांची यादी समाविष्ट केली गेली आहे.
• तमिळनाडु मध्ये रामसर स्थळांची सर्वाधिक १४ संख्या आहे तर उत्तर प्रदेशात १० रामसर स्थळ आहेत.
रामसर कन्वेंशन (Ramsar Convention on Wetlands of International Importance) :
• इराण मधील रामसर या शहरात २ फेब्रुवारी १९७१ रोजी जगभरातील पाणथळ जागांच्या संरक्षणासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी एक परिषद भरवण्यात आली. या परिषदेतील ठरावाला रामसर ठराव म्हणून ओळखले जाते. या परिषदेत जगातील महत्त्वपूर्ण पाणथळ जागांचे संवर्धन आणि त्यांच्या पर्यावरणपूरक वापराचे निर्णय घेण्यात आले. त्यासाठीचा कृती आराखडाही तयार करण्यात आला.
• हा ठराव १९७५ सालापासून अंमलात आला.
• भारताने हा करार ०१ फेब्रुवारी १९८२ रोजी स्वीकारला.
• १९७१ मध्ये रामसर (ईरान) मध्ये समाविष्ट केले गेले.
• युनायटेड किंगडम मधे सर्वाधिक १७५ रामसर साइट्स आहेत. त्यानंतर मेक्सिको मधे १४२ रामसर साइट्स आहेत.
• जागतिक पाणथळ जागा दिन दरवर्षी 2 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.
महाराष्ट्रातील रामसर स्थळे:
• पाणथळांसाठीच्या आंतरराष्ट्रीय रामसर अधिवेशनात नाशिक जिल्ह्यातील ‘नांदूर मधमेश्वर’अभयारण्यास जानेवारी २०२० मध्ये रामसर स्थळाचा दर्जा दिला गेला. हे महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ आहे.
• नोव्हेंबर २०२० मध्ये घोषित झालेले बुलढाण्यातील ‘लोणार’ सरोवर हे महाराष्ट्रातील दुसरे रामसर स्थळ आहे.
• यानंतर आता ठाणे खाडीला रामसर स्थळाचा दर्जा मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील हे तिसरे रामसर स्थळ झाले आहे.
महाराष्ट्रातील एकूण 3 रामसर स्थळे :
१) नांदूर मंधमेश्वर.
२) लोणार सरोवर.
३) ठाणे खाडी.
संकलन : टीम स्पर्धावाहिनी
---------------------
दर्जेदार ऑनलाइन टेस्ट साठी
आजच डाउनलोड करा...
स्पर्धावाहिनी ऍप...
👇👇
http://shorturl.at/kJPV7
अरुणाचल प्रदेशमध्ये “मेडिसिन फ्रॉम द स्काय” प्रोजेक्ट सुरू.
● अरुणाचल प्रदेशमध्ये १५ ऑगस्ट २०२२ रोजी “मेडिसिन फ्रॉम द स्काय” चे यशस्वीरित्या अनावरण करण्यात आले.
● ड्रोन सेवेचे पहिले उड्डाण पूर्व कामेंग जिल्ह्यातील सेप्पा ते चियांग ताजोपर्यंत करण्यात आले.
● भारताला जगाचे ड्रोन हब बनवण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प प्रेरित आहे.
महत्त्वाचे:
● अरुणाचल प्रदेशमध्ये, जागतिक आर्थिक मंच (World Economic Forum) च्या सहकार्याने "मेडिसिन फ्रॉम द स्काय प्रोजेक्ट" हा पायलट प्रकल्प WEF) लाँच केले गेले आहे
● "मेडिसिन फ्रॉम द स्काय प्रोजेक्ट" ला युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (USAID) द्वारे अर्थसहाय्य दिले गेले आहे.
संकलन : टीम स्पर्धावाहिनी
न्या. यू. यू.लळित यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती
न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांची देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ते देशाचे ४९ वे सरन्यायाधीश आहेत.
२७ ऑगस्ट रोजी न्या. लळित यांचा शपथविधी होणार आहे.
सध्याचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांचा कार्यकाळ २६ ऑगस्ट रोजी समाप्त होत असल्याने दुसऱ्या दिवशी न्या. लळित कार्यभार स्वीकारतील.
केवळ तीन महिने न्या. लळित या पदावर असतील. ८ नोव्हेंबर रोजी त्यांचा कार्यकाळ समाप्त होणार आहे.
न्या. लळित हे दुसरे सरन्यायाधीश असतील, ज्यांना वकिलांमधून थेट सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात स्थान देण्यात आले.
१९७१मध्ये एस. एम. सिक्री यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली, जे मार्च १९६४मध्ये थेट सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात नियुक्त झालेले पहिले वकील होते.
न्या. यू. यू. लळित यांच्याविषयी.
९नोव्हेंबर १९५७ रोजी न्या. यू. यू. लळित यांचा जन्म झाला. त्यांचे पिता यू. आर. लळित हे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अतिरिक्त न्यायाधीश होते.
न्या. लळित यांनी मुंबई उच्च न्यायालयात जून १९८३ मध्ये वकिलीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी १९८६पासून दिल्ली न्यायालयात वकिली केली. एप्रिल २००४ मध्ये ते सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त झाले.
१३ ऑगस्ट २०१४ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयातील अनेक ऐतिहासिक निकालांचा ते भाग होते. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने ऑगस्ट २०१७ मध्ये ३-२ अशा बहुमताने ‘तिहेरी तलाक’ घटनाबाह्य असल्याचा निकाल दिला होता. या तीन न्यायाधीशांमध्ये न्या. लळित यांचाही समावेश होता.
---------------------
दर्जेदार ऑनलाइन टेस्ट सिरीज साठी
आजच डाउनलोड करा...
स्पर्धावाहिनी ऍप...
👇👇
http://shorturl.at/kJPV7
संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2021
पोलीस उप निरीक्षक
निकाल / मुख्य परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी
...................................
स्पर्धावाहिनी
गट 'ब' मुख्य संयुक्त पेपर 1
Test Series
...................................
Key Points :
• अनुभवी तज्ञांकडून आयोगाच्या धर्तीवर प्रश्नांची रचना...
• प्रत्येक प्रश्नाचे सखोल विश्लेषण...
• मोबाईलवर सहजपणे सोडविता येण्याची व्यवस्था...
• प्रश्न आणि उत्तरांचे विश्लेषण असणारी PDF...
• Sectionwise Result, Rank...
...................................
अधिक माहितीसाठी संपर्क करा :
7397 868 968
आजच डाउनलोड करा... स्पर्धावाहिनी ऍप...
👇👇
http://shorturl.at/kJPV7
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020
अंतिम निकाल/ शिफारस यादी
Join @spardhavahini
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 ची Answer key आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध.
____
स्पर्धावाहिनी
गट 'ब' मुख्य संयुक्त पेपर 1
Test Series
...................................
Key Points :
• अनुभवी तज्ञांकडून आयोगाच्या धर्तीवर प्रश्नांची रचना...
• प्रत्येक प्रश्नाचे सखोल विश्लेषण...
• मोबाईलवर सहजपणे सोडविता येण्याची व्यवस्था...
• प्रश्न आणि उत्तरांचे विश्लेषण असणारी PDF...
• Sectionwise Result, Rank...
...................................
अधिक माहितीसाठी संपर्क करा :
7397 868 968
आजच डाउनलोड करा... स्पर्धावाहिनी ऍप...
👇👇
http://shorturl.at/kJPV7
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 ची Answer key आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध.
____
स्पर्धावाहिनी
गट 'ब' मुख्य संयुक्त पेपर 1
Test Series
...................................
Key Points :
• अनुभवी तज्ञांकडून आयोगाच्या धर्तीवर प्रश्नांची रचना...
• प्रत्येक प्रश्नाचे सखोल विश्लेषण...
• मोबाईलवर सहजपणे सोडविता येण्याची व्यवस्था...
• प्रश्न आणि उत्तरांचे विश्लेषण असणारी PDF...
• Sectionwise Result, Rank...
...................................
अधिक माहितीसाठी संपर्क करा :
7397 868 968
आजच डाउनलोड करा... स्पर्धावाहिनी ऍप...
👇👇
http://shorturl.at/kJPV7
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील गट अ तसेच गट ब संवर्गातील एकूण 161 पदांच्या भरतीकरिता राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध.
________
स्पर्धावाहिनी
गट 'ब' मुख्य संयुक्त पेपर 1
Test Series
...................................
Key Points :
• अनुभवी तज्ञांकडून आयोगाच्या धर्तीवर प्रश्नांची रचना...
• प्रत्येक प्रश्नाचे सखोल विश्लेषण...
• मोबाईलवर सहजपणे सोडविता येण्याची व्यवस्था...
• प्रश्न आणि उत्तरांचे विश्लेषण असणारी PDF...
• Sectionwise Result, Rank...
...................................
अधिक माहितीसाठी संपर्क करा :
7397 868 968
आजच डाउनलोड करा... स्पर्धावाहिनी ऍप...
👇👇
http://shorturl.at/kJPV7
राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर 2 अर्थात CSAT, qualifying करण्याचा आयोगाचा निर्णय...
दर्जेदार ऑनलाइन टेस्ट सिरीज साठी
आजच डाउनलोड करा...
स्पर्धावाहिनी ऍप...
👇👇
http://shorturl.at/kJPV7
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या सन 2022 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती
दर्जेदार ऑनलाइन टेस्ट सिरीज साठी
आजच डाउनलोड करा...
स्पर्धावाहिनी ऍप...
👇👇
http://shorturl.at/kJPV7
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 पदसंख्येतील वाढीबाबत.
एकूण 1085 जागांचा सुधारित तपशील...
गट-ब संयुक्त 'मुख्य' परीक्षा
ऑनलाइन टेस्ट सिरीज
गट 'ब' मुख्य संयुक्त पेपर 1
एकूण टेस्ट : 05 | शुल्क : ₹ 99 रुपये फक्त
PSI मुख्य पेपर 2
एकूण टेस्ट: 05 | शुल्क: ₹99 रुपये फक्त
STI मुख्य पेपर 2
एकूण टेस्ट: 05 | शुल्क: ₹99 रुपये फक्त
आजच डाउनलोड करा...
स्पर्धावाहिनी ऍप...
👇👇
http://shorturl.at/kJPV7
संयुक्त गट 'क' पूर्व परीक्षा 2021 मध्ये स्पर्धावाहिनी टेस्ट सिरीज मधील प्रश्न जसेच्या तसे...
Читать полностью…परीक्षेला जाता जाता...
_गट 'क' पूर्व परीक्षेला सामोरे जाण्याआधी लक्षात घ्यावयाचे काही महत्त्वाचे मुद्दे_
-----------------------
1) विषयाचे नियोजन :
पेपर 1 तासाचा असल्या कारणाने पेपर वेळेत सोडवण्याचा प्रयत्न असावा..म्हणजे सोपे वाटणारे प्रश्न सुरुवातीला घेऊन लवकरात लवकर सोडवून अवघड जाणारे प्रश्न नंतर सोडवणे...त्यासाठी थोडा जास्त वेळ राखून ठेवण्याचा प्रयत्न करणे..(गणित व बुद्धिमत्ता सोडवायला वेळ लागणाऱ्या परिक्षार्थीनी तो आधी न घेता शेवटी सोडवायला हरकत नाही.. सोपा वाटणाऱ्या विषयातील वेळ गणितासाठी वापरावा.)
2) वेळेचं नियोजन:
पूर्व परीक्षेचा पेपर 60 मिनिटांचा असल्याने एक प्रश्नासाठी (3600/100= 36सेकंद) किमान अर्ध्या मिनिटाचा वेळ आहे. म्हणजे प्रश्न वाचून उत्तर काढून उत्तर पत्रिकेत गोल करणे यासाठी 37 सेकंद वेळ आहे.
बहुतेक विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान या विषयासाठी जास्त वेळ लागतो.अश्या विद्यार्थ्यांना (अवघड वाटणाऱ्या विषयाच्या) वेळेचे नियोजन करणे व हे विषय शक्यतो शेवटी सोडवणे आवश्यक ठरते.
3) सोपा विषय आधी:
हक्काचे मार्क्स आपल्या खात्यात जमा करणे हा प्रथम हेतू असावा, कारण एक वेळ अवघड प्रश्न चुकला तरी चालेल पण सोपा प्रश्न चुकायला नको... सोपा विषय आधी घेतल्याने अवघड वाटणाऱ्या प्रश्नांनाही नंतर वेळ देता येतो..(सोपा विषय आधी घेतल्याने कॉन्फिडन्स लेव्हल वाढते व त्याचा सकारात्मक परिणाम पेपर वर होतो.. आणि समजा सोपा विषय जर अवघड वाटत असेल तर असे समजावे की तो महाराष्ट्र तील सर्वच मुलांना अवघड जाईल त्यामुळे घाबरून न जाता पुढच्या प्रश्नाकडे लक्ष केंद्रित करणे.
4) पेपर सोडवताना ब्लँक होणे:
बहुतेक विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम जाणवतो.सराव परिक्षेवेळी चांगले मार्क मिळतात, वेळेवर पेपर सोडवून होतो परंतु ऐन परीक्षांच्या वेळी काहीच आठवत नाही.अश्यावेळी थोडे थांबावे..मन शांत करून काही सेकंद थांबून प्रश्नपत्रिकेतील सोपे प्रश्न शोधून सोडवणे..नंतर बाकीचे प्रश्न सोडवणे. (हा प्रॉब्लेम त्या मुलांना होतो ज्यांनी आधी अवघड जाणारे प्रश्न आधी सोडवायला घेतले आहेत आणि ज्यांनी परीक्षेचा अतिरिक्त ताण घेतला आहे) त्यासाठी सोपे जाणारे विषय आधी घ्यावे.
5) पेपर आयोगाच्या क्रमाने न सोडवणे..
आपल्या प्राधान्य क्रमाने सोडवणे..
याचा एक फायदा आहे..ज्या विद्यार्थ्यांना विज्ञान सोपे जाते त्यांनी आधी विज्ञान चे प्रश्न सोडवावे, ज्यांना भूगोल सोपा जातो त्यांनी भूगोल आधी घ्यावा, ज्यांना राज्यघटना सोपी वाटते त्यांनी आधी राज्यघटना घ्यावी...या प्रमाणे आपला स्वतः चा असा प्राधान्यक्रम ठरवून घ्यावा..जेणेकरून वेळेचे नियोजन अचूक करता येईल व अवघड वाटणाऱ्या प्रश्नासाठी शेवटी जास्त वेळ मिळेल.
आयोगाचे 4 सेट ramdom पद्धतीने सेट केलेले असतात...त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या सोयीनुसार प्रश्न निवडले तर वेळ वाचतो.
6) Relative Competition
या ठिकाणी एक महत्वाची लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे... या परीक्षा म्हणजे विद्यापीठाच्या परीक्षा नाहीत... यामध्ये पत्रतेचा कट ऑफ फिक्स नाही (जसा शालेय किंवा विद्यापीठाच्या परीक्षाना असतो 35/100)... म्हणजेच कट ऑफ पेपर च्या कठीण्य पातळी आणि जागांची संख्या यानुसार बदलत असतो... त्यामुळे पेपर अवघड आला तर गरबडून जाऊ नये कारण तो सर्वांनाच अवघड जाणार आहे आणि मेरिट खाली येणार आहे... दुसरी गोष्ट म्हणजे आपला असा प्रश्न चुकायला नको जो इतर सर्वांचा बरोबर येणार आहे... कारण हे Relative Competition आहे.
7) परीक्षेच्या ठिकाणी पोहचण्याचे नियोजन:
सध्याचे आयोगाचे नियम बघता विद्यार्थ्यांना वेळेत केंद्रावर पोहचणे गरजेचे आहे (काही केंद्रावर वेळेत न पोहचल्यामुळे मुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले आहे).... करिता सर्वांनी वेळेवर केंद्रावर पोहचण्यासाठी नियोजन करावे.
आपल्याला उद्याच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा!!!
-------------
टीम स्पर्धावाहिनी
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2020
लेखी परीक्षेचा निकाल जाहीर.
संयक्त गट क पूर्व परीक्षा 2021
ऑनलाइन टेस्ट सिरीज.
10 सराव पेपर फक्त 199/-
दर्जेदार ऑनलाइन टेस्ट सिरीज साठी
आजच डाउनलोड करा...
स्पर्धावाहिनी ऍप...
👇👇
http://shorturl.at/kJPV7
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 च्या पदसंख्येतील वाढीसंदर्भातील शुद्धिपत्र (Corrigendum) :
प्रस्तुत परीक्षेद्वारे एकूण 405 पदांकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल.
संयक्त गट क पूर्व परीक्षा 2021
ऑनलाइन टेस्ट सिरीज.
10 सराव पेपर फक्त 199/-
दर्जेदार ऑनलाइन टेस्ट सिरीज साठी
आजच डाउनलोड करा...
स्पर्धावाहिनी ऍप...
👇👇
http://shorturl.at/kJPV7
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 द्वारे 161 संवर्गाच्या भरतीकरीता दि.11 मे 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये (जा.क्र.45/2022) खालील संवर्गाची पदे समाविष्ट करण्यासंदर्भात शासनाकडून मागणीपत्रे प्राप्त झाली आहेत:
(1)उपजिल्हाधिकारी,गट अ-33
(2)पोलीस उपअधीक्षक,गट अ-41
(3)सहायक राज्यकर आयुक्त, गट अ-47
(4) उपमुख्य कार्यकारी अधिकारी,गट अ-14
(5) उपनिबंधक,सहकारी संस्था, गट अ-2
(6) शिक्षणाधिकारी, गट अ-20
(7) प्रकल्प अधिकारी (आयटीडीपी),गट अ-6
(8) तहसीलदार, गट अ-25
(9)सहायक गट विकास अधिकारी,गट ब -80
(10) उपअधीक्षक,भूमी अभिलेख,गट ब-3
(11)सहायक निबंधक,सहकारी संस्था,गट ब -2
(12) उपशिक्षणाधिकारी, गट ब-25
(13)सहायक प्रकल्प अधिकारी,गट ब- 42
जगदीप धनखड बनले देशाचे १४ वे उपराष्ट्रपती
पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखड यांनी देशाचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून आज शपथ घेतली.
नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धनखड यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
दिल्लीतील राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडला.
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक:
७ ऑगस्टला पार पडलेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनखड यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा प्रचंड मतांनी पराभव केला होता.
या निवडणुकीत धनखड यांना ५२८ मते मिळाली होती. तर अल्वा यांना केवळ १८२ मतांवर समाधान मानावे लागले होते.
धनखड यांना मिळालेल्या एकुण मतांची टक्केवारी ७३ एवढी होती.
जगदीप धनखड:
जगदीप धनखड यांचा जन्म १८ मे १९५१ रोजी राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील किठाणा या गावात झाला.
धनखड यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात जनता दलमधून केली. ते १९८९ मध्ये झुंझुनूमधून ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. १९८९ ते १९९१ या काळात व्हीपी सिंह आणि चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय मंत्रीही होते. मात्र, १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत जनता दलने जगदीप धनखड यांचे तिकीट कापल्याने त्यांनी पक्ष सोडला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि १९९३ मध्ये अजमेरमधील किशनगडमधून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली आणि आमदार झाले.
२००३ मध्ये त्यांचे काँग्रेसमध्येही मदभेद झाले आणि त्यांनी काँग्रेससोडून भाजपमध्ये प्रवेश केला. २०१९ मध्ये त्यांना पश्चिम बंगालचे राज्यपाल बनवण्यात आले. आता त्यांची देशाचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. त्यांनी ११ ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.
---------------------
दर्जेदार ऑनलाइन टेस्ट सिरीज साठी
आजच डाउनलोड करा...
स्पर्धावाहिनी ऍप...
👇👇
http://shorturl.at/kJPV7
संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2021
राज्य कर निरीक्षक
निकाल / मुख्य परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी
...................................
स्पर्धावाहिनी
गट 'ब' मुख्य संयुक्त पेपर 1
Test Series
...................................
Key Points :
• अनुभवी तज्ञांकडून आयोगाच्या धर्तीवर प्रश्नांची रचना...
• प्रत्येक प्रश्नाचे सखोल विश्लेषण...
• मोबाईलवर सहजपणे सोडविता येण्याची व्यवस्था...
• प्रश्न आणि उत्तरांचे विश्लेषण असणारी PDF...
• Sectionwise Result, Rank...
...................................
अधिक माहितीसाठी संपर्क करा :
7397 868 968
आजच डाउनलोड करा... स्पर्धावाहिनी ऍप...
👇👇
http://shorturl.at/kJPV7
संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2021
सहायक कक्ष अधिकारी
निकाल / मुख्य परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी
...................................
स्पर्धावाहिनी
गट 'ब' मुख्य संयुक्त पेपर 1
Test Series
...................................
Key Points :
• अनुभवी तज्ञांकडून आयोगाच्या धर्तीवर प्रश्नांची रचना...
• प्रत्येक प्रश्नाचे सखोल विश्लेषण...
• मोबाईलवर सहजपणे सोडविता येण्याची व्यवस्था...
• प्रश्न आणि उत्तरांचे विश्लेषण असणारी PDF...
• Sectionwise Result, Rank...
...................................
अधिक माहितीसाठी संपर्क करा :
7397 868 968
आजच डाउनलोड करा... स्पर्धावाहिनी ऍप...
👇👇
http://shorturl.at/kJPV7
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 ची Answer key आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध.
____
स्पर्धावाहिनी
गट 'ब' मुख्य संयुक्त पेपर 1
Test Series
...................................
Key Points :
• अनुभवी तज्ञांकडून आयोगाच्या धर्तीवर प्रश्नांची रचना...
• प्रत्येक प्रश्नाचे सखोल विश्लेषण...
• मोबाईलवर सहजपणे सोडविता येण्याची व्यवस्था...
• प्रश्न आणि उत्तरांचे विश्लेषण असणारी PDF...
• Sectionwise Result, Rank...
...................................
अधिक माहितीसाठी संपर्क करा :
7397 868 968
आजच डाउनलोड करा... स्पर्धावाहिनी ऍप...
👇👇
http://shorturl.at/kJPV7
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 ची Answer key आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध.
____
स्पर्धावाहिनी
गट 'ब' मुख्य संयुक्त पेपर 1
Test Series
...................................
Key Points :
• अनुभवी तज्ञांकडून आयोगाच्या धर्तीवर प्रश्नांची रचना...
• प्रत्येक प्रश्नाचे सखोल विश्लेषण...
• मोबाईलवर सहजपणे सोडविता येण्याची व्यवस्था...
• प्रश्न आणि उत्तरांचे विश्लेषण असणारी PDF...
• Sectionwise Result, Rank...
...................................
अधिक माहितीसाठी संपर्क करा :
7397 868 968
आजच डाउनलोड करा... स्पर्धावाहिनी ऍप...
👇👇
http://shorturl.at/kJPV7
राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 ची Answer key आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध.
____
स्पर्धावाहिनी
गट 'ब' मुख्य संयुक्त पेपर 1
Test Series
...................................
Key Points :
• अनुभवी तज्ञांकडून आयोगाच्या धर्तीवर प्रश्नांची रचना...
• प्रत्येक प्रश्नाचे सखोल विश्लेषण...
• मोबाईलवर सहजपणे सोडविता येण्याची व्यवस्था...
• प्रश्न आणि उत्तरांचे विश्लेषण असणारी PDF...
• Sectionwise Result, Rank...
...................................
अधिक माहितीसाठी संपर्क करा :
7397 868 968
आजच डाउनलोड करा... स्पर्धावाहिनी ऍप...
👇👇
http://shorturl.at/kJPV7
स्पर्धावाहिनी
गट 'ब' मुख्य संयुक्त पेपर 1
Test Series
...................................
Key Points :
• अनुभवी तज्ञांकडून आयोगाच्या धर्तीवर प्रश्नांची रचना...
• प्रत्येक प्रश्नाचे सखोल विश्लेषण...
• मोबाईलवर सहजपणे सोडविता येण्याची व्यवस्था...
• प्रश्न आणि उत्तरांचे विश्लेषण असणारी PDF...
• Sectionwise Result, Rank...
Paper Setter Team :
• प्रवीण मुदगूल (उप अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क)
• संदीप पाटील (नायब तहसीलदार )
• राजेश देशमुख (राज्य कर निरीक्षक)
• दिगंबर आधुरे (सहायक कक्ष अधिकारी)
...................................
प्रत्येक विषयानुसार प्रश्नांचे sections करण्यात आले आहेत. टेस्ट submit केल्याबरोबर तुम्हाला section wise report मिळेल. कोणत्या विषयात कसे मार्कस (कमी/जास्त) मिळत आहेत, कोणत्या विषयाचा अभ्यास करण्याची गरज आहे ? इतरांच्या तुलनेत आपण कोणत्या विषयात कमी आहोत ? अशा सर्व बाबींचे विद्यार्थांना analysis करता येणार आहे.
...................................
अधिक माहितीसाठी संपर्क करा :
7397 868 968
आजच डाउनलोड करा... स्पर्धावाहिनी ऍप...
👇👇
http://shorturl.at/kJPV7
Download Demo Test
👇👇
जा.क्र.६०/२०२१ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० करिता दिनांक १८ एप्रिल ते २९ एप्रिल,२०२२ या कालावधीत घेण्यात मुलाखतीच्या आधारे परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी (General Merit List)
दर्जेदार ऑनलाइन टेस्ट सिरीज साठी
आजच डाउनलोड करा...
स्पर्धावाहिनी ऍप...
👇👇
http://shorturl.at/kJPV7
शासनाच्या विविध विभागातील रिक्त पदांच्या भरतीवर यापूर्वी लावण्यात आलेले निर्बंध उठवण्याच्या अनुषंगाने शासनाकडून आज रोजी शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे.
👉 त्यानुसार MPSCच्या कक्षेतील खालील प्रकारच्या रिक्त पदांच्या 100 टक्के भरतीस मान्यता देण्यात आली आहे:-
(1)वित्त विभागाच्या दिनांक 11/02/2016 रोजीच्या GR नुसार आकृतीबंध मंजूर करून घेण्यात आलेली पदे
(2) वित्त विभागाच्या दिनांक 04/05/2020 रोजीच्या GR नंतर उच्च स्तरीय सचिव समितीने मान्यता दिलेली पदे
आजचा शासन निर्णय.
Join @spardhavahini
महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची प्रथम उत्तरतालिका
दर्जेदार ऑनलाइन टेस्ट सिरीज साठी
आजच डाउनलोड करा...
स्पर्धावाहिनी ऍप...
👇👇
http://shorturl.at/kJPV7
संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2021
Qus Paper
-------------------------------
Join @spardhavahini
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 (जाहिरात क्रमांक 106/2021) चा निकाल जाहीर.
दर्जेदार ऑनलाइन टेस्ट सिरीज साठी
आजच डाउनलोड करा...
स्पर्धावाहिनी ऍप...
👇👇
http://shorturl.at/kJPV7
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2019 पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल.
संयक्त गट क पूर्व परीक्षा 2021
ऑनलाइन टेस्ट सिरीज.
10 सराव पेपर फक्त 199/-
दर्जेदार ऑनलाइन टेस्ट सिरीज साठी
आजच डाउनलोड करा...
स्पर्धावाहिनी ऍप...
👇👇
http://shorturl.at/kJPV7
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील पदभरतीकरीता दिनांक 24 मार्च 2022 अखेर प्राप्त झालेल्या मागणीपत्रानुसार पदसंख्येचा विभागनिहाय तपशील.
संयक्त गट क पूर्व परीक्षा 2021
ऑनलाइन टेस्ट सिरीज.
10 सराव पेपर फक्त 199/-
दर्जेदार ऑनलाइन टेस्ट सिरीज साठी आजच डाउनलोड करा... स्पर्धावाहिनी ऍप...
👇👇
http://shorturl.at/kJPV7