1523
जीवनावर आधारित विचार marathi motivation Hindi motivation English motivation Content ulpode on this channel everyday Any paid💰 promotion or cross promotion contact us @ganeshjadhav932 Instagram- @ganesh_jadhav9325 YouTube- poet ganesh
स्वतःसाठी वेळ चोरायला शिका
कारण आयुष्याच्या घड्याळात तुमच्या साठी वेळ राखीव नसतो
@PraSad🩷
You can have anything you want, if you want it badly enough.
Читать полностью…
रोज मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट सुविचार पाहण्यासाठी जॉईन करा.
👇 𝕛𝕠𝕚𝕟 𝕟𝕠𝕨 👇
/channel/Suvichar_Marathi
/channel/Suvichar_Marathi
/channel/Suvichar_Marathi
☘🍂मनाने एवढे चांगले रहा की,
तुमचा विश्वासघात करणारा पण
'आयुष्य भर' तुमच्याजवळ
येण्यासाठी रडला पाहिजे.🍁🌿
#Good_morning☺️😍😊
Don't depend too much on anyone Everyone changes when they meet new people.
Читать полностью…
माणुसकीचा कळस
समानतेची वाणी
न्यायाचा लढा
संघर्षाचा रस्ता (मार्ग)
......आंबेडकर
घटनेचे शिल्पकार
बहुजनांचा आधार
स्वाभिमानी निखार
ज्ञानाचे प्रतिक
......आंबेडकर
अग्र (प्रथम) वंदन
काळाची गरज
विचाराचे बियाणे
राष्ट्रीय एकोपा
......आंबेडकर
रूढीचा बद्दल
अंगी चिकित्सा
सूर्याची महती
जागतिक दखल
म्हणजे......
#डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
_ ₹विkant
६.डिसेंबर
महापरिनिर्वाण दिन
त्रिवार अभिवादन!
मानवंदना......
💐🙏🙏🙏
Remember this. The right person will never get tired of you.
Читать полностью…
☘🍂"एवढे लहान बना की प्रत्येक व्यक्ती तुमच्यासोबत बसू शकेल आणि इतके मोठे
बना की जेव्हा तुम्ही उभे रहाल तेव्हा कोणीही बसलेला नसेल.”🍁🌿
#goodmorning 😊😍☺️
☘🍂'नाही जमणार' म्हणण्या आधी
एकदा 'करून बघतो' म्हणा
आणि मग झोकून द्या त्या कामात.🍁🌿
#Good_Night😊😍☺️
शोध माझाच मला
सुचत नाहीत शब्द आता बर्याच दिवसांपासून
हसल्या नाहीत जखमा आता बर्याच दिवसांपासून
ओठावर तरळत नाहीत आता चारोळ्या मखमली
मारल्या नाही हाका सखीला बर्याच दिवसांपासून
ओवाळून घेत होतो मी काळजातल्या जखमांना
वेदने सोबत रडलो नाही बर्याच दिवसांपासून
माझी दृष्ट काढत होती अंगणातली रांगोळी
पाहीले नाही आरशात मी बर्याच दिवसांपासून
उगवणारा दिवस रोज विचारतो माझी खुशाली
बोललो नाही राञीला मी बर्याच दिवसांपासून
विकास सुखधाने
नांद्रा ता.मेहकर जि.बुलढाणा
Don't change yourself to win someone's heart.
Stay true and you'll find someone who likes you for being you.
So many friendships ended just because we stopped texting them first.
Читать полностью…
अपयश म्हणजे शेवट नव्हे रे भाऊ #
आजचा दिवस तसा अनपेक्षितच कारण मी जरी कुठल्याही मुख्य परीक्षेला नसलो तरी जवळचे काही सोबती निकालाच्या प्रतीक्षेत होते.स्पर्धेच्या या विश्वात गेल्या काही वर्षांत हे निकालाचे क्षण अनुभवुन झाल्याने त्यांची उत्सुकता मी समजू शकत होतो.निकालाच्या धडकीने रात्री कोणालाच झोप लागत नाही हे स्पर्धेचे गमक पुन्हा एकदा पाहायला मिळाल.शेवटी निकाल लागला तो तसा सर्वांच्या अपेक्षेपेक्षा थोडा जास्तच लागला.काहीना यश मिळालं तर काही मात्र स्पर्धेची लक्ष्मणरेषा पार करु शकले नाहीत हे तर होणार होतं पण आजच्या काळात फक्त निकाल बोलतात हे अजुन एक वास्तव सत्य समोर आलं.तुमचा अभ्यास किती,तुमचा निकाल किती मार्काने गेला ह्या फक्त पोकळ चर्चाच ज्यातून हाती उरतो तो मनस्तापच.लोक आपल्या माघारी काय बोलत असतील याचा नुसता विचार जरी डोक्यात आला तर डोळ्यात खळकरुन पाणी कधी येईल हे कळत सुध्दा नाही.यशाच कौतुक तर प्रत्येकांना असतंच पण अपयशी लोकांना समजुन घेणारा फार कमी वर्ग या जगात उरलाय म्हणून हे लिहण्याच धाडस केलय......
खरं आहे की यश प्रत्येकांना हवं आहे पण स्पर्धेच्या जागा आणि तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यांची तफावत पाहता काही जनांना अपयश तर येणारच.प्रत्येक आई-बापाला आपलं लेकरु अधिकारी व्हायचं असं वाटन साहजिकच आहे पण प्रत्येक वेळी सर्वांचीच स्वप्न कशी पुर्ण होणार?
स्वप्न पुर्ण झालं नाही याचा अर्थ ते गाठण्याची संधी संपली असं थोडच आहे त्यामुळे हाताश न होता पुन्हा एकदा तयारीला लागन हेच तर एका योध्द्याच लक्षण.स्पर्धेच्याया विश्वात वैराग्य धारण करुन अहो रात्र झटणाऱ्या माझ्या सर्व सहाकाऱ्यांना एवढीच विनंती आहे की कोणी यशस्वी झालं म्हणून हुरळुन जाऊ नये आणि कोणी अपयशी झालं म्हणून खचुन जाऊ नये.यश -अपयश तर फक्त एक आयुष्यातला टप्पा आहे कोणी आज गाठला असेल कोणी उद्या गाठेल त्यासाठी आजच्या दिवसाला आयुष्याचा भाग म्हणून जगुन घ्या आणि उद्याला पुन्हा एक नवी सुरुवात करा तुमच यश तुमची वाट पाहतय यांची जानीव मात्र सदोदित अंत:करणात ठेवा........... धन्यवाद
बा.नं.चांडोळकर🙏
_*तुमच्या मागे तुमच्याविषयी चांगल बोलणा-यांची संख्या वाढवा तीच खरी संपत्ती.*_
Читать полностью…
☘🍂"निंदेला घाबरून आपल ध्येय
सोडू नका कारण ध्येय साध्य
होताच निंदा करणाऱ्यांची
मत बदलतात."🍁🌿
ह्या पावसाने जवळपास संपूर्ण म्हणजे संपूर्णच राज्य बाधीतय
संपूर्ण राज्यातील जनतेने विशेषतः शहरातील जनतेने करूणा दाखवण्याची गरजय
ह्या परिस्थितीतून मार्ग काढायला मराठवाड्याला सहा महिने लागतील
कशाही पद्धतीने सतत सहामहिने ‘सहकार्य’ करा.मदत नको!
उपकाराच्या भाषेने कुणाला कमी लेखू नका.
आयुष्यात कठीण परिस्थितीशी संघर्ष केल्यानंतर एक बहुमोल संपत्ती विकसित होते ती म्हणजे, आत्मविश्वास.
😍😍 शुभरात्री😍😍
माय
माय माझी रोज राबायची रानात
साउली असायची माझ्या जीवनात
उन्हांत राबून पोट माझं भरायची
कष्ट करून मला शाळा शिकवायची
फाटके कपडे असायचे बापाच्या अंगात
रूताये काटे नेहमी अनवाणी पायात
कमी पडू दिली नाही पाटी पुस्तकाची
सोन्याहून ही मोठी पुन्याई मायबापाची
झोपडितल्या अंधारात पाणी गळत असे
कधी रिकामी दुरडी घरात पीठ नसे
उपाशी पोटी राहून मला असे घडविले
हाल अपेष्ठा सोसून मला शाळा शिकवले
विकास सुखधाने
नांद्रा.ता.मेहकर जि.बुलढाणा
It's not age that makes you mature, It's responsibilities.
Читать полностью…
Don't depend too much on anyone Everyone changes when they meet new people.
❤️
मन ❤️ आणि छत्री ⛱ यांचा उपयोग तेव्हांच होतो जेव्हा ते उघडले जातात नाहीतर ते ओझे कायम बाळगावे लागते.
😍😍 शुभ रात्री 😍😍
┏━━━°❀•°:🎀 - 🎀:°•❀°━━━┓
𝐌𝐀𝐑𝐀𝐓𝐇𝐈 𝐏𝐑𝐎𝐌𝐎𝐓𝐈𝐎𝐍
┗━━━°❀•°:🎀 - 🎀:°•❀°━━━┛
🔥 𝑷𝒐𝒘𝒆𝒓𝒆𝒅 𝒃𝒚 - मराठी सुविचार 🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
टेलिग्रामवरील लोकप्रिय मराठी चॅनल
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔳 मराठी पुस्तके 📚 Marathi books
🔳 मराठी सुविचार ✪
🔳 श्रीमंतयोगी शिवाजी महाराज 🚩
🔳 मराठी जोक्स Marathi jokes 😂
🔳 वास्तव (सत्य की आभास)©®
🔳 तिमिरातूनी तेजाकडे 🌈
🔳 व.पु. काळे साहित्य ™
🔳 STAY MOTIVATION 😊
🔳 ब्रह्मचर्य ही जीवन (हरी ॐ)
🔳 बेहतरीन हिंदी शायरी ✨
🔳 मायमराठी वर्ल्ड ©
🔳 Hindi Shayari 2 linear 🥰
🔳 Marathi GK 📚
🔳 हिंदी जोक्स l HINDI JOKES
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
➕ 𝐀𝐝𝐝 𝐘𝐨𝐮𝐫 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 ➕
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
कोणाचे दोष काढण्यात वेळ वाया घालवू नका
त्यांचे दोष काढता काढता तुम्ही स्वतःच दोषाचा पुतळा बनून जाल
परिपूर्ण कोणीच नाही,
मानवाने लिहलेले साधे पुस्तक सखोल अभ्यासाअंती देखील परिपूर्ण कंटेंड देऊ शकत नाही...
तो मानव स्वतः परिपूर्ण कसा असेल??
त्यांच्यातील चांगले गुण शोधा, तुमच्यातील आपोआप वाईट गुण वजा होत जातील...
नसेल पटत तर तुम्ही अनुभवून बघा....
- तेजस्विनी प्र. राऊत
@TejuRaut
☘🍂उठा, नवीन सुरवात करा
आणि येणाऱ्या प्रत्येक
नवीन दिवसात येणाऱ्या
तेजस्वी संधींचा उपयोग करा.🍁🌿
_*जोपर्यंत तुमच्याकडे निखळ हास्य आहे तोपर्यंत जगातील कोणतेच दुःख तुम्हाला खाली खेचू शकत नाही...*_
Читать полностью…
💐🌿💐🌿💐🌿💐🌿💐🌿
*सुंदर आयुष्य सहज घडत नसतं, तर ते
जणीवपूर्वक घडवावं लागतं. ते म्हणजे
प्रार्थनेतून, माणुसकीतून, प्रेमातून, त्यागातून,
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कृतीतून घडत
असतं.*
🌹🌹🌹 *शुभ सकाळ*🌹🌹🌹
☘🍂"पराभवाची भीती
बाळगू नका एक मोठा
विजय तुमचे सर्व पराभव
पुसून टाकू शकतो."🍁🌿
☘🍂जो पर्यंत तुम्ही फायदेशीर आहात तो
पर्यंत तुम्हांला सगळे चांगले म्हणतील,
ज्या दिवशी तुमच्याकडून फायदा बंद
होईल तेव्हापासून बदनामी सुरू होते.🍁🌿
#Good_Morning☺️😍😊
☘🍂सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत
असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो.
त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला
गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तिला
विरोधक हे असतातंच...!!!🍁🌿
#Good_Morning 😊😍☺️