https://unacademy.com/test-series/all-india-test-series-for-neet-ug-2022/XEJR96Z8
Use code to get maximum discount
PLUS5DG5X
आजची महत्वाचे GK टेस्ट ✅️ सामान्य ज्ञान (GK) मधील सर्वात महत्वाचे topic वर टेस्ट आहे.. सर्वांनी विचार करून सोडवा.✅️
विषय - GK
एकूण गुण - 10
Passing - 05
👇👇👇 टेस्ट सोडवण्यासाठी लिंक 👇👇
https://bhartitest.com/special-general-knowledge-online-test-in-marathi-2/
आतापर्यंत चे सर्व टेस्ट खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. व वेबसाईट ला भेट द्या 🙏 bhartitest.com
Let's learn together on Unacademy. Get a Plus subscription using my referral code 'PLUS5DG5X' and get 10% off! https://unacademy.com/goal/neet-ug/YOTUH/subscribe?referral_code=PLUS5DG5X
Читать полностью…📚Trigonometric Equations and Identities📚
A function f(x) is said to be periodic if there exists some T > 0 such that f(x+T) = f(x) for all x in the domain of f(x).
In case, the T in the definition of period of f(x) is the smallest positive real number then this ‘T’ is called the period of f(x).
Periods of various trigonometric functions are listed below:
1) sin x has period 2π
2) cos x has period 2π
3) tan x has period π
4) sin(ax+b), cos (ax+b), sec(ax+b), cosec (ax+b) all are of period 2π/a
5) tan (ax+b) and cot (ax+b) have π/a as their period
6) |sin (ax+b)|, |cos (ax+b)|, |sec(ax+b)|, |cosec (ax+b)| all are of period π/a
7) |tan (ax+b)| and |cot (ax+b)| have π/2a as their period
➖Sum and Difference Formulae of Trigonometric Ratios
1) sin(a + ß) = sin(a)cos(ß) + cos(a)sin(ß)
2) sin(a – ß) = sin(a)cos(ß) – cos(a)sin(ß)
3) cos(a + ß) = cos(a)cos(ß) – sin(a)sin(ß)
4) cos(a – ß) = cos(a)cos(ß) + sin(a)sin(ß)
5) tan(a + ß) = [tan(a) + tan (ß)]/ [1 - tan(a)tan (ß)]
6)tan(a - ß) = [tan(a) - tan (ß)]/ [1 + tan (a) tan (ß)]
7) tan (π/4 + θ) = (1 + tan θ)/(1 - tan θ)
8) tan (π/4 - θ) = (1 - tan θ)/(1 + tan θ)
9) cot (a + ß) = [cot(a) . cot (ß) - 1]/ [cot (a) +cot (ß)]
10) cot (a - ß) = [cot(a) . cot (ß) + 1]/ [cot (ß) - cot (a)]
➖Double or Triple -Angle Identities
1) sin 2x = 2sin x cos x
2) cos2x = cos2x – sin2x = 1 – 2sin2x = 2cos2x – 1
3) tan 2x = 2 tan x / (1-tan 2x)
4) sin 3x = 3 sin x – 4 sin3x
5) cos3x = 4 cos3x – 3 cosx
6) tan 3x = (3 tan x - tan3x) / (1- 3tan 2x)
➖For angles A, B and C, we have
1) sin (A + B +C) = sinAcosBcosC + cosAsinBcosC + cosAcosBsinC - sinAsinBsinC
2) cos (A + B +C) = cosAcosBcosC- cosAsinBsinC - sinAcosBsinC - sinAsinBcosC
3) tan (A + B +C) = [tan A + tan B + tan C –tan A tan B tan C]/ [1- tan Atan B - tan B tan C –tan A tan C
4) cot (A + B +C) = [cot A cot B cot C – cotA - cot B - cot C]/ [cot A cot B + cot Bcot C + cot A cotC–1]
➖List of some other trigonometric formulas:
1) 2sinAcosB = sin(A + B) + sin (A - B)
2) 2cosAsinB = sin(A + B) - sin (A - B)
3) 2cosAcosB = cos(A + B) + cos(A - B)
4) 2sinAsinB = cos(A - B) - cos (A + B)
5) sin A + sin B = 2 sin [(A+B)/2] cos [(A-B)/2]
6) sin A - sin B = 2 sin [(A-B)/2] cos [(A+B)/2]
7) cosA + cos B = 2 cos [(A+B)/2] cos [(A-B)/2]
8) cosA - cos B = 2 sin [(A+B)/2] sin [(B-A)/2]
9) tanA ± tanB = sin (A ± B)/ cos A cos B
10)cot A ± cot B = sin (B ± A)/ sin A sin B
➖Method of solving a trigonometric equation:
1) If possible, reduce the equation in terms of any one variable, preferably x. Then solve the equation as you used to in case of a single variable.
2) Try to derive the linear/algebraic simultaneous equations from the given trigonometric equations and solve them as algebraic simultaneous equations.
3) At times, you might be required to make certain substitutions. It would be beneficial when the system has only two trigonometric functions.
➖Some results which are useful for solving trigonometric equations:
1) sin θ = sina and cosθ = cosa ⇒ θ = 2nπ + a
2) sin θ = 0 ⇒ θ = nπ
3) cosθ = 0 ⇒ θ = (2n + 1)π/2
4) tan θ = 0 ⇒ θ = nπ
5) sinθ = sina⇒ θ = nπ + (-1)na where a ∈ [–π/2, π/2]
6) cosθ= cos a ⇒ θ = 2nπ ± a, where a ∈[0,π]
7) tanθ = tana⇒ θ = nπ+ a, where a ∈[–π/2, π/2]
8) sinθ = 1 ⇒ θ= (4n + 1)π/2
9) sin θ = -1 ⇒ θ = (4n - 1) π /2
10) sin θ = -1 ⇒ θ = (2n +1) π /2
11) |sinθ| = 1⇒ θ =2nπ
12) cosθ = 1 ⇒ θ =(2n + 1)
13) |cosθ| = 1⇒ θ =nπ
*IMPORTANT NOTICE*
*MHT - CET* *Registration Started*
शैक्षणिक वर्ष २०२२ - २३ करिता एमएचटी - सीईटी - २०२२ प्रवेश परीक्षेच्या ऑनलाईन अर्जाची नोंदणी प्रक्रिया दिनांक १०/०२/२०२२ पासून ते दिनांक ३१/०३/२०२२ पर्यंत सुरू राहील. सदर अर्ज नोंदणीसाठी उमेदवारांनी https://t.co/1lt6aqPZz9 या संकेतस्थळावर भेट द्यावी.
Watch "आता लहान मुलांनाही मिळणार पेन्शन, केंद्राने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या नियम Zee24Taas Live" on YouTube
https://youtu.be/6vsaTHBTf0w
विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, ई-मेल, नागरिकत्व, जन्मतारीख, जन्मस्थळ इत्यादीची माहिती अर्जात दिलेल्या पद्धतीनेच भरावी.
उदा.- आडनाव, पालकांचे नाव, स्वतःचे नाव योग्य रकान्यातच लिहावे. इंग्रजीमध्ये अर्ज भरल्यास तो कॅपिटल लेटरमध्ये भरावा.
अर्ज चुकू नये म्हणून सुरवातीला त्याच्या झेरॉक्सवर माहिती भरा. त्यानंतर अर्जात ती माहिती भरा. एखादा मुद्दा न कळल्यास मार्गदर्शन घ्या.
अर्ज भरायच्या तारखा आणि वेळापत्रकाचे कसोशीने पालन करा.
इतर क्षेत्रांमध्ये मिळवलेल्या प्रमाणपत्रांच्या अटेस्टेड कॉपी बरोबर ठेवा.
काही महाविद्यालयांमध्ये प्रश्नावली भरावी लागते. त्यामध्ये तुम्हाला याच महाविद्यालयामध्ये प्रवेश का हवा, ठराविकच शाखा का, रोल मॉडेल कोण, करिक्युलर ऍक्टिव्हिटीजबाबत अनेक प्रश्न असतात. अशा प्रश्नांवरील उत्तरांचा आधीच विचार करून ठेवा.
बऱ्याच वेळेला ऑनलाइन अर्जप्रक्रिया पूर्ण करायच्या असतात. त्यासाठी संबंधित कागदपत्रे स्कॅन करा. ते पेनड्राइव्हवर सेव्ह करून ठेवा आणि तो आपल्या जवळ बाळगा.
×+×+×+×+×+×+×+×+×+×+×+×+×+×+×
*काही महत्त्वाची संकेतस्थळे*
1) तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन.
(अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माण शास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट आदी)
www.dte.org.in
2) वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, महाराष्ट्र शासन (वैद्यकीय शिक्षणासंबंधी)
www.dmer.org
3) व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन (औद्योगिक प्रशिक्षणासाठी)
www.dvet.gov.in
4) पारंपरिक पदवी शिक्षण, पुणे विद्यापीठ
www.unipune.ac.in
5) भारतीय प्रौद्योगिक संस्था (आयआयटी), मुंबई
आयआयटी, जेईईसंबंधी (बी. टेक पदवी)
www.iitb.ac.in
6) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) "एआयईईई‘संबंधी अभियांत्रिकी शिक्षण
www.aipmt.nic.in
7) एनडीए प्रवेश परीक्षेणसंबंधी केंद्रीय लोकसेवा आयोगय (यूपीएससी)
www.upsc.gov.in
*प्रति,*
*माननीय अभ्यास केंद्र संचालक व अभ्यास केंद्र समन्वयक*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत सर्व अभ्यास केंद्रे.*
माननीय महोदय,
मी डॉ. भागवत शिंदे मागील सहा वर्षांपासून य. च. म. मु. विद्यापीठाच्या एम. ए. एज्युकेशन अभ्यासक्रमासाठी केंद्र समन्वयक व समंत्रक म्हणून कार्यरत आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा १० ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २१ या कालावधीत संपन्न होत आहेत. आपल्या अभ्यास केंद्रातील सर्व अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन एमसीक्यू परीक्षेसंदर्भातील मूलभूत स्वरूपाची माहिती सांगणारे तसेच याबाबतीतील विद्यापीठाचे एक महत्वाचे परिपत्रक जे सर्व विद्यार्थ्यांना माहीत असणे अत्यावश्यक आहे त्यावर आधारित असे एकूण चौदा व्हिडिओ तयार केलेले आहेत. या सर्व व्हिडिओंची लिंक खाली दिली आहे.
https://youtube.com/playlist?list=PLES68OHuBiVqxlMmA06FORje3lsAhXP4g
कृपया शक्य झाल्यास आपल्या अभ्यास केंद्रातील सर्व विद्यार्थ्यां पर्यंत ही माहिती पाठवावी ही विनंती.
💁♀️लेखक कवी व त्यांची टोपण नावे.
👉 https://marathiandhindigk.blogspot.com/2020/10/author-poet-nicknames.html
1. नारायण सूर्याजी ठोसर - संत रामदास
2. कृष्णाजी केशव दामले – केशवसुत
3. त्र्यंबक बापूजी ठोंबरे – बालकवी
4. नारायण मुरलीधर गुप्ते – बी
5. राम गणेश गडकरी – गोविंदाग्रज
6. प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार
7. विष्णू वामन शिरवाडकर – कुसुमाग्रज
8. आत्माराम रावजी देशपांडे – अनिल
9. गणपती वासुदेव बेहेरे – अनिल विश्वास
10. माणिक सीताराम गोडघाटे – ग्रेस
11. केशव आत्माराम कुलकर्णी – केशवस्वामी
12. रमाबाई विपिन मेघावी - पंडिता रमाबाई
13. माधव पंढरीनाथ शिखरे – संजय
14. शांताराम विठ्ठल मांजरेकर – शांताराम
15. संभाजी कदम – विरुपाक्ष
16. कृष्णाजी पांडुरंग लिमये – राधारमन
17. यशवंत दिनकर पेंढारकर – यशवंत
18. दत्तात्रय कोंडो घाटे – दत्त
19. गोपाल हरी देशमुख – लोकहितवादी
20. शंकर काशिनाथ गर्गे – दिवाकर
21. सौदागार नागनाथ गोरे – छोटा गंधर्व
22. रघुनाथ चंदावरकर – रघुनाथ पंडित
23. यशवंत दिनकर पेंढारकर – महाराष्ट्र कवी
24. न. चिं. केळकर – साहित्यसम्राट
25. काशिनाथ हरी मोदक – माधवानुज
💁♀️लेखक – कवी व त्यांची टोपण नावे यांची Pdf File डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
👉https://marathiandhindigk.blogspot.com/p/pdf.html
⭐महाराष्ट्र शिक्षक पॅनल⭐
श्री.मन्मथ व्हनराव,जालना
⭕अन्तर्राष्ट्रीय सीमा रेखाएँ
1. डूरण्ड रेखा - पाकिस्तान तथा अफगानिस्तान
2. सीगफ्राई रेखा - जर्मनी और फ्रांस
3. मेगीनॉट रेखा - जर्मनी और फ्रांस
4. 38वीं समानांतर रेखा- उत्तरी कोरिया और द. कोरिया
5.49वीं समानांतर रेखा- संयुक्त राज्य अमेरिका और कनाडा
6. हिंडन वर्ग रेखा- जर्मनी और पोलैण्ड
7. रेडक्लिफ रेखा- भारत और पाकिस्तान
8. मैकमोहन रेखा- भारत और चीन
9. रियोग्रान्डो नदी- संयुक्त राज्य अमेरिका और मैक्सिको
10. जाम्बेजी नदी- जिम्बाब्वे और जाम्बिया
11. साल्वीन नदी- म्यांमार और थाइलैण्ड
12. ऑरेन्ज नदी - द. अफ्रीका और नामीबिया
13. ओडर नदी - जर्मनी और पोलैण्ड
14. अमूर नदी। - चीन और रूस
१ मे महाराष्ट्र दिन आणि
कामगार दिनानिमित्त सर्वांना
हार्दीक शुभेच्छा 🌸💖
जय महाराष्ट्र.....🚩
अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेण्यासाठी MHT-CET 2022 ही प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे. या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी १० फेब्रुवारी २०२२ ते ३१ मार्च २०२२ पर्यंत करायची आहे.
आवश्यक कागदपत्रे:
१. दहावीचे मार्कशीट
२. पासपोर्ट फोटोची स्कॅन कॉपी
३. स्वाक्षरीची स्कॅन कॉपी
४. ओळखीच्या पुराव्याची स्कॅन कॉपी (आधार कार्ड / पॅन कार्ड / पासपोर्ट / ड्रायविंग लायसेन्स / फोटो असलेले बँक पासबुक इ.)
MVPS’s KBT College of Engineering, Nashik.
Watch "Passing rules and pass hone ka tarika required marks and criteria for class 10th ssc maharashtra boa" on YouTube
https://youtu.be/SbtJ2J1n-mQ
🟠नदी आणि त्यांची उगमस्थान🟠
🔸 गंगा → गंगोत्री (उत्तराखंड)
🔹यमुना → यमुनोत्री (उत्तराखंड)
🔸सिंधू → मानसरोवर (तिबेट)
🔹नर्मदा → मैकल टेकडया , अमरकंटक (मध्यप्रदेश)
🔸तापी → सातपुडा पर्वत , बैतुल (मध्यप्रदेश)
🔹महानदी → नागरी शहर (छत्तीसगड)
🔸ब्रम्हपुत्रा → चेमायुंगडुंग (तिबेट)
🔹सतलज → कैलास पर्वत(तिबेट)
🔸बियास → रोहतंग खिंड (हिमाचल प्रदेश)
🔹गोदावरी → त्र्यंबकेश्वर, नाशिक
🔸कृष्णा → महाबळेश्वर.
🔹कावेरी → ब्रम्हगिरी टेकड्या, कूर्ग (कर्नाटक)
🔸साबरमती → उदयपूर, अरावली टेकड्या (राजस्थान)
🔹रावी → चंबा (हिमाचल प्रदेश)
🔸पेन्नर → नंदी टेकड्या, चिकबल्लापूर (कर्नाटक).