🎯गट क पूर्व परीक्षा/तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा २०२२ साठी अत्यंत उपयुक्त होईल अशी माहिती वरील 👆pdf मधून देण्याचे काम केले आहे ..
🔸Join @TheCollectorGuru
🔸Contact : 7299973030
जा. क्र. 59/2021 सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 चा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
Читать полностью…जाहिरात क्रमांक 49/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021-पेपर क्रमांक 2 पोलीस उपनिरीक्षक परिक्षेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6016
Читать полностью…🛑संयुक्त गट_ ब पूर्व परीक्षा 2022 #Online #Objections #Link चालू झालेली आहे 👇👇
♻️लिंक: https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey
👉#Last Date : 17Oct 2022
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🎯Join :-@TheCollectourGuru
🎯पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मोढेरा हे पहिले 24×7 सौरऊर्जेवर चालणारे गाव म्हणून घोषित केले
🔸पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील मोढेरा गावाला देशातील पहिले 24×7 सौरऊर्जेवर चालणारे गाव म्हणून घोषित केले आहे .
🔹चालुक्याच्या काळात बांधलेल्या शतकानुशतके जुन्या सूर्यमंदिरासाठी प्रसिद्ध असलेले मोढेरा हे “सौर उर्जेवर चालणारे गाव” म्हणूनही ओळखले जाईल.
Join :- @the collector Guru
🛑 8 #October #Combine पूर्व 2022 आयोगाकडून ठळक सूचना
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
Join:@CollectorGuru
⭕️♦️⚠️महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा संयुक्त पेपर 1 प्रथम उत्तर तालिका 2020...
#combine मुख्य उत्तरतालिका आली..
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2023 या वर्षात आयोजित परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/5865
Читать полностью…जाहिरात क्रमांक 45/2022 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 च्या पदसंख्येतील वाढीबाबत आयोगाच्या संकेतस्थळावर शुद्धिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षेद्वारे विविध संवर्गातील एकूण 623 पदांकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल.
Читать полностью…जा.क्र.87/2022 महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 26 ऑक्टोबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
Читать полностью…राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम (मराठी) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6013
Читать полностью…जाहिरात क्रमांक 067/2022 महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2021 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Читать полностью…🛑 8 #October #Combine पूर्व 2022 प्रथम उत्तरतालिका 🔥✌️
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
❣Join:@TheCollectorGuru
☑️संयुक्त गट ब पूर्व २०२२ चे प्रवेशपत्र आले आहे
My Account मध्ये उपलब्ध करुन दिलेल आहे.
लिंक:-
https://mpsconline.gov.in/candidate/login