https://youtu.be/2PiMPwe8HkE
🎯संयुक्त गट -ब गट -क (पूर्व +मुख्य ) परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त
📖 अर्थशास्त्र सारखा अवघड विषय अत्यंत सोप्या व सरळ भाषेत
🎯 भरमसाठ आकडेवारीपेक्षा समजावून घेण्यावर जास्त भर
🎯 अधिक माहितीसाठी चॅनेल ला suscribe करा आणि जास्तीत जास्त शेअर करा .
महिला व बाल विकास आयुक्तालयांतर्गत भरावयाच्या विविध पदांकरिता घेण्यात येणाऱ्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
Читать полностью…महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
Читать полностью…⭕️गट क मुख्य परीक्षा 2022 संयुक्त पेपर 1 प्रवेश पत्र उपलब्ध..
👉 4 फेब्रुवारी 2023 रोजी होणाऱ्या गट क मुख्य परीक्षा 2022 पेपर 1 चे हॉलतिकीट उमेदवार च्या profile ला उपलब्ध झालेले आहेत..log in करुन download करू शकता.. 🙏🙏
इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता उमेदवारांसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6635
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 जाहिरात क्रमांक 099/2022 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
Читать полностью…जा. क्र. 31/2022 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 चा मुलाखत कार्यक्रम (फेज 4) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
Читать полностью…जा.क्र.86/2022 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022 ची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6655
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6656
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6657
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6658
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6659
जा. क्र. 31/2022 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 च्या पुणे केंद्रावरील उमेदवारांच्या मुलाखती (फेज 3) दिनांक 7 ते 17 फेब्रुवारी, 2023 या कालावधीत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथे घेण्यात येतील. मुलाखतीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
Читать полностью…जाहिरात क्रमांक 066/2022 महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
Читать полностью…महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6636
Читать полностью…जा.क्र.001/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 संदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6634
Читать полностью…🎯सर्वांनी हा video पाहावा आणि आपल्या ग्रूप मध्ये share करावा 👍
🎯Target 30 April Combine Exam
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून भरावयाच्या एकूण 8,169 पदांच्या भरतीकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात(क्रमांक 01/2023) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Читать полностью…आज सकाळी 11am to 1pm या दरम्यान #STI आणि #PSI जागा वाढ बाबतीत Twitter war घेण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी🙏
#STI_750
#PSI _1000
🔸Join @TheCollectorGuru
🔸Contact : 7299973030