जा.क्र.001/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023- राज्यकर निरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7589
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7590
MPSC ची तयारी करताय ??
असा ठेवा study schedule
https://youtu.be/AKFeIcgCT5U
Piyush Chiwande
Deputy Collector
For Quality Content
SUBSCRIBE
CollectorGuru" rel="nofollow">https://youtube.com/@CollectorGuru
One of our group admin Rahul Shinde got selected as Section Officer through MPSC 💐💐
Many Congratulations 🎉
जा. क्र. 01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट - क सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा - 2023 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7034 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7035
Читать полностью…लिपिक टंकलेखक तसेच कर सहायक या संवर्गांच्या मराठी व इंग्रजी टंकलेखन चाचणीकरीता उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/6900
http://mpsc.gov.in/downloadFile/english/6901
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्या वेळी उमेदवारांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. उमेदवारांनी सदर सूचनांचे प्रत्येक परिक्षेपूर्वी काळजीपूर्वक अवलोकन करावे.
Читать полностью…MPSC BOOKLIST BY RAHUL SHINDE
MPSC OFFICER
https://youtu.be/VV-CHlmYfjE?si=kMVUzJJnDhr5zFGD
12 तास अभ्यास दिवसा होऊ शकतो का ?
हो ...बघा कसं 😊
https://youtube.com/shorts/FxhBM7BhLpw?feature=share
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7591
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7592
Thanku the collector guru..
Special thanks to@Piyush sir.
Sir valuable guidance, suggestions makes a big difference in interview.....
😇😇😇
जा. क्र. 031/2022 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 ची तात्पुरती निवड यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7152
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7153
🎯आज होणाऱ्या Mpsc Group B & C संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सर्वांनी छान पेपर सोडवा
यशस्वी भव...
All the very best for your Bright Future👍 💐💐
🎯 इजिप्त ब्रिक्स बँकेत नवीन सदस्य म्हणून सामील झाला.
🔸 राष्ट्रपती अब्देल-फताह अल-सिसी यांनी प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारताला भेट दिल्यानंतर, इजिप्त ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँकेचा (NDB) सदस्य झाला आहे.
🔸 मिळालेल्या माहितीनुसार, 22 मार्च रोजी जारी केलेल्या औपचारिक अधिसूचनेसह इजिप्त 20 फेब्रुवारी रोजी अधिकृतपणे NDB मध्ये सामील झाला.
जा. क्र. 113/2022 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर क्रमांक 2 लिपिक टंकलेखक ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Читать полностью…