107755
Here u can get all useful info about Politics for competitive exams. Join us @MPSCPolity @eMPSCkatta @ChaluGhadamodi @MPSCMaterial_mv @MPSCEconomics @MPSCScience @MPSCMaths @Marathi @MPSCEnglish
राज्यशास्त्र विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCPolity
Читать полностью…
आज झालेला UPSC पूर्व परीक्षा 2026
English medium
GS पेपर
🔥🔥🔥
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2026 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत.
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login
परीक्षा दिनांक - 31 मे 2026
संविधान सभेतील समुदाय निहाय प्रतिनिधित्व👇👇 (1946)
समुदाय संख्या
हिंदू 163
मुस्लीम 80
अनुसूचित जाती 31
भारतीय ख्रिश्चन 06
मागास जनजाती 06
शीख 04
आंग्ल-भारतीय 03
पारशी 03
----------------------------------------
एकूण 296
न्या. लीसा गिल - आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश
✍️ पदभार स्वीकारला - 25 एप्रिल 2026
✍️ यापूर्वी त्या पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत होत्या.
🔹भारतीय संविधानाचे कलम 217 - उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती आणि पदाच्या अटी.
✍️ अनुच्छेद 222 (1) - राष्ट्रपती, भारताच्या सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर, एका उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची भारताच्या हद्दीतील इतर कोणत्याही उच्च न्यायालयात बदली करू शकतात.
𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 साठी जॉईन करा
━━━━━━━━━━━━━━━━━
💁♂️ 𝐉𝐨𝐢𝐧 : @Mpscpolity
♦️ विजय जोसेफ यांच्या पक्षाचे नाव: तमिळगा वेत्री कळगम (TVK)
▪️पक्ष स्थापना: 2 फेब्रुवारी 2024
▪️2026 तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत TVK ला मिळालेल्या जागा: 107 जागा
▪️तामिळनाडूची राजधानी: चेन्नई
▪️तामिळनाडू विधानसभा एकूण जागा: 234
▪️बहुमतासाठी आवश्यक जागा: 118
▪️विजय यांनी स्वतः जिंकलेला मतदारसंघ: पेरंबूर आणि तिरुचिरापल्ली ईस्ट
राज्यशास्त्र विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCPolity
Читать полностью…
राज्यशास्त्र विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCPolity
Читать полностью…
🔰प्रास्ताविका भाग-1
✅ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026
👤 Prof. Sagar Sir
🗓 दिनांक:- 12 फेब्रुवारी 2026
⏰ वेळ:- सायंकाळी 7वा.
🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा.
लिंक
https://youtu.be/L8i2HQmN0WM?si=SVdOLEysF9XwqBV9
https://youtu.be/L8i2HQmN0WM?si=SVdOLEysF9XwqBV9
========
🎯 Like, Share & Subscribe
🌍 भूगोल: विषय सोपा कसा करावा
🪐 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026
🌞 By Prof. Arun Tupe Sir
🗓 दिनांक:- 10 फेब्रुवारी 2026
⏰ वेळ:- सायंकाळी 7वा.
🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा.
लिंक
https://youtu.be/LHaawk6qZM0?si=qdu3mMwpE2IOaswp
========
🎯 Like, Share & Subscribe
🔴 खुशखबर ❗️खुशखबर 🔴
🔺 स्पर्धाग्राम पुन्हा घेऊन येत आहे दर्जेदार कोर्स 🔻
🔰 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026
➡️ Online Batch ⬅️
🎯 राज्यसेवेच्या यशाची मजबूत पायाभरणी इथूनच!
🎯MPSC 2026 साठी सखोल व शिस्तबद्ध तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी Foundation Batch 2026 सुरू होत आहे.
📚 Batch ची वैशिष्ट्ये :
👤 सर्व तज्ज्ञ प्राध्यापक मार्गदर्शक.
✅ संपूर्ण अभ्यासक्रमाचे टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन.
✅ मूलभूत संकल्पनांपासून शिकवणी.
✅ सराव टेस्ट चा समावेश.
✅ वैयक्तिक मार्गदर्शन व शंका-निरसन.
✅ विश्लेषणात्मक दृष्टिकोन.
“मजबूत Foundation म्हणजे यशाची खात्री!”
📲 Online कोर्ससाठी आजच अँप Download करून घ्या.
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.spradhagram.academy.app
📱अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
मोबाईल: 9545600535
.........
https://wa.me/+919545600535
उत्तर प्रदेशच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान, जे आतापर्यंत 'राजभवन' म्हणून ओळखले जात होते, त्याचे नाव बदलून आता 'जनभवन' करण्यात आले आहे.
या निर्णयाबाबतचे काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:
उद्देश: केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, राज्यपालांच्या निवासस्थानांच्या नावांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आणि प्रशासनाला जनतेशी अधिक जोडण्यासाठी (People-centric approach) हा बदल करण्यात आला.
अंमलबजावणी: २१ जानेवारी २०२६ पासून हा निर्णय अधिकृतपणे लागू झाला आहे. आता सर्व शासकीय आणि वैधानिक कामांसाठी 'जनभवन' हेच नाव वापरले जाईल.
जनभवनच का?: केंद्राने खरं तर 'लोकभवन' हे नाव सुचवले होते, परंतु उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्र्यांचे कार्यालय आधीच 'लोकभवन' या नावाने प्रसिद्ध असल्याने गोंधळ टाळण्यासाठी राज्यपालांच्या निवासाला 'जनभवन' असे नाव देण्यात आले आहे.
पार्श्वभूमी: वसाहतवादी मानसिकतेचे प्रतीक असलेले 'राजभवन' हे नाव बदलून अधिक लोकशाहीवादी वाटणारे नाव देण्याची सूचना गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना केली होती
🟢 इतिहास अभ्यासक्रम व Strategy
✍🏻 राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे
By : Prof. Sachin Gulig
🗓 दिनांक:- 24 जानेवारी 2026
⏰ वेळ:- सायंकाळी 7वा.
🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा.
लिंक
https://youtu.be/45R6MKv0tps
https://youtu.be/45R6MKv0tps
========
🎯 Like, Share & Subscribe
🟢 कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2026
हॉल तिकीट आले आहेत..
👇👇
https://mpsconline.gov.in/candidate/login
कार्यालयीन भाषा / राजभाषा
भाग 17 | कलम 343 ते 351
Читать полностью…
प्रकरण 1 : संघराज्याची राजभाषा
• कलम 343 - संघराज्याची राजभाषा
• कलम 344 - राजभाषेसाठी आयोग व संसदीय समिती
• आयोगाच्या शिफारशींचे परीक्षण करण्यासाठी संसदीय समिती (20 सदस्य लोकसभा + 10 सदस्य राज्यसभा)
• 1955 - बी. जी. खेर यांच्या अध्यक्षतेखाली राजभाषा आयोग (1956 मध्ये अहवाल)
• अहवालाच्या परीक्षणासाठी 1957 मध्ये गोविंद वल्लभपंत यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय समिती.
• कार्यालयीन भाषा कायदा - 1963
प्रकरण 2 : प्रादेशिक भाषा
• कलम 345 - राज्याची / राज्यांच्या राजभाषा
• कलम 346 - राज्या-राज्यांमधील / राज्य व संघराज्य यांमधील व्यवहाराची राजभाषा
• कलम 347 - राज्याच्या लोकसंख्येपैकी एखाद्या वर्गाकडून बोलल्या जाणाऱ्या भाषेविषयी विशेष तरतूद
प्रकरण 3 : सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, इ. भाषा
• कलम 348 - कायदे आणि विधेयके, इत्यादींकरिता वापरायची भाषा
• कलम 349 - भाषाविषयक विवक्षित कायदे करण्याकरिता विशेष कार्यपद्धती
प्रकरण 4 : विशेष मार्गदर्शक तत्वे
• कलम 350 - तक्रार निवारणासाठी केलेल्या अभिवेदनांमध्ये वापरायची भाषा
• कलम 350 A - प्राथ. स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी.
• कलम 350 B - भाषिक अल्पसंख्याक समाजांकरिता विशेष अधिकारी
• कलम 351 - हिंदी भाषेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्वे
◾️आज झालेला ‘महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2025’
◾️ पेपर क्रमांक 2 (सामान्य अध्ययन व बुद्धीमत्ता चाचणी)
=============
Join /channel/eMPSCkatta
✍️ व्याख्या: सार्वभौमत्व म्हणजे एखाद्या राज्याची आपल्या प्रदेशावर आणि जनतेवर असलेली सर्वोच्च, निरंकुश आणि निर्विवाद सत्ता होय; जी कोणत्याही बाह्य हस्तक्षेपापासून मुक्त असते. (जीन बोदिन, १५७६)
➡️ अंतर्गत सार्वभौमत्व: राज्याच्या हद्दीतील सर्व व्यक्ती आणि समूहांवर असलेली राज्याची सर्वोच्च सत्ता — ज्यामध्ये कायदे करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे यांचा समावेश होतो.
➡️ बाह्य सार्वभौमत्व: आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये राज्याचे असलेले स्वातंत्र्य — ज्यानुसार कोणतीही बाह्य सत्ता राज्याच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करू शकत नाही.
➡️ वेस्टफेलियन सार्वभौमत्व (१६४८): 'वेस्टफेलियाच्या शांतता करारा'ने (Peace of Westphalia) आधुनिक राज्यव्यवस्था आणि राज्यांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप न करण्याच्या तत्त्वाची पायाभरणी केली.
सध्याची आव्हाने: जागतिकीकरण, R2P (संरक्षण करण्याची जबाबदारी), संयुक्त राष्ट्रांचा हस्तक्षेप, आर्थिक निर्बंध आणि युरोपियन युनियनसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमुळे राज्यांचे 'निरंकुश सार्वभौमत्व' क्षीण झाले आहे.
महात्मा ज्योतिबा फुले - संपूर्ण जीवनपट
जयंती विशेष :- 💐
https://youtu.be/gcpdkB4CMy8w
विडिओ नक्की पाहून घ्या
✍ सर्वोच्च न्यायालय कलमे👇👇
124 - सर्वोच्च न्यायालय स्थापना
125 - न्यायाधीश वेतन
126 – प्रभारी सरन्यायाधीश नियुक्ती
127 - हंगामी सरन्यायाधीश नियुक्ती
128 – निवृत्त न्यायाधीश उपस्थिती
129 - अभिलेख न्यायालय आहे
130 - न्यायालय ठिकाण
131 - प्रारंभिक अधिकारक्षेत्र
132 - पुनर्विचार अधिकारक्षेत्र
𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 साठी जॉईन करा
━━━━━━━━━━━━━━━━━
💁♂️ 𝐉𝐨𝐢𝐧 : @Mpscpolity
राज्यशास्त्र विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा: @MPSCPolity
Читать полностью…
🔰प्राचीन भारत भाग-1
✅ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026
👤 Prof. Sachin Gulig
लिंक
https://youtu.be/sP5LpvhCb7w?si=UDp81rhA8S2qfs1Z
https://youtu.be/sP5LpvhCb7w?si=UDp81rhA8S2qfs1Z
========
🎯 Like, Share & Subscribe
🌍 विज्ञान: पेशी
🪐 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026
🌞 By Rutuja Kirtane
🗓 दिनांक:- 11 फेब्रुवारी 2026
⏰ वेळ:- सायंकाळी 7वा.
🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा.
लिंक
https://youtu.be/B21NfQ_legw?si=meB1-0yDEUfLJBju
========
🎯 Like, Share & Subscribe
राज्यपाल: राज्याचा घटनात्मक प्रमुख
जॉइन करा @MPSCPolity
2026 राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी GS ची Strategy Lecture Series
1) Strategy: प्रा.श्याम सर
https://youtu.be/Xt7XQL9dBvk
2) भूगोल: प्रा. तुपे सर
https://youtu.be/g0Bu3qY3jmk
3) राज्यशास्त्र: प्रा. सागर सर
https://youtu.be/hixil3vjKTk
4) विज्ञान : ऋतुजा मॅडम
https://youtu.be/xjGJZMcwMEs
5) इतिहास: सचिन गुळीग
https://youtu.be/45R6MKv0tps
मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेणार्या न्या. रेवती मोहिते डेरे यांच्या बद्दल विशेष लेख...
📜 शपथ कोण देतो?
➡️ राज्यपाल (Governor)
📌 कोण शपथ घेतात?
• उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
• उच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश
📖 घटनात्मक कलम : कलम 219
📝 शपथीत समावेश :
• संविधानावर निष्ठा
• भारताची सार्वभौमता व एकात्मता जपणे
• भीती, पक्षपात, प्रेम किंवा द्वेष न ठेवता न्याय करणे
• कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे
📌 घटनात्मक आधार : कलम 214 ते 231
🏛️ स्थापना :
• भारतातील पहिले उच्च न्यायालय – 1862
• (कलकत्ता, मुंबई, मद्रास)
⚖️ न्यायाधीशांची नियुक्ती :
• राष्ट्रपती करतात
• CJI (भारताचे सरन्यायाधीश) + राज्यपाल यांच्याशी सल्लामसलत
👨⚖️ न्यायाधीशांची पात्रता :
• भारताचा नागरिक
• 10 वर्षे न्यायिक सेवा किंवा
• 10 वर्षे वकील म्हणून अनुभव
⏳ निवृत्ती वय : 62 वर्षे
🧑⚖️ मुख्य न्यायाधीश (Chief Justice) :
• राष्ट्रपती नियुक्त करतात
📜 अधिकारक्षेत्र (Jurisdiction) :
• मूळ अधिकारक्षेत्र
• अपील अधिकारक्षेत्र
• रिट अधिकारक्षेत्र – कलम 226