Best Channel for MPSC Aspirants.. _____________ visit our website 👇 www.mpscmantra.com ____________
चालू घडामोडींसाठी One Stop Solution
🏆🏆 2 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडलेल्या संयुक्त गट-ब पूर्व परीक्षेत सिम्प्लिफाईड इयरबुक व मागील अंकांमधून आले 14 प्रश्न चालू घडामोडी विषयाचे प्रश्न..
🏆🏆 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मधील चालू घडामोडीचे 15 पैकी 15 प्रश्न Simplified Yearbook व चालू घडामोडी डायरी पुस्तकातून 🔥🔥
Buy Online Simplified Current Affairs Book
Https://www.simplifiedcart.com/
♦️IMF प्रकाशने
1) World Economic Outlook,
2) Global Financial Stability Report
3) Fiscal Monitor
♦️World Bank प्रकाशने
1) World Development Report
2) Global Economic Prospects
#IMP FOR GS IV
#IMPFORPRELIMS
👉JOIN » @mpscmantra
♦️Todays MCQ
👉 Sub - History
👉 #Daily10MCQ
👉 Join @SahyadriIAS
From the errors of others, a wise man corrects his own.
—Publilius Syrus
♦️महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024
👉 प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती साठी वेबलिंक सुरु झाली आहे.
👉 लिंक
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey
👉 शेवटची तारीख - 10 फेब्रुवारी 2025
👉JOIN » @mpscmantra
♦️👉महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024
♦️प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती साठी वेबलिंक 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत राहणार आहे
👉लिंक
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey
👉JOIN » @mpscmantra
♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 च्या आयोजनाबाबत
👉 मुख्य परीक्षा दिनांक - 21 सप्टेंबर 2025
👉JOIN » @mpscmantra
चालू घडामोडींसाठी One Stop Solution
🏆🏆 2 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडलेल्या संयुक्त गट-ब पूर्व परीक्षेत सिम्प्लिफाईड इयरबुक व मागील अंकांमधून आले 14 प्रश्न चालू घडामोडी विषयाचे प्रश्न..
🏆🏆 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मधील चालू घडामोडीचे 15 पैकी 15 प्रश्न Simplified Yearbook व चालू घडामोडी डायरी पुस्तकातून 🔥🔥
Buy Online Simplified Current Affairs Book
Https://www.simplifiedcart.com/
♦️2 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडलेल्या संयुक्त गट-ब पूर्व परीक्षेत सिम्प्लिफाईड इयरबुक व मागील अंकांमधून आलेले चालू घडामोडी विषयाचे प्रश्न..
👉 Join » @mpscmantra
♦️आजच्या गट ब 2024 पेपर प्रश्न संख्या विषयानुसार खालीलप्रमाणे होती
👉 इतिहास - 10 प्रश्न
👉 भूगोल - 10 प्रश्न
👉 अर्थशास्त्र - 15 प्रश्न
👉 चालू घडामोडी - 15 प्रश्न
👉 राज्यशास्त्र - 15 प्रश्न
👉 विज्ञान - 15 प्रश्न
👉 गणित आणि बुद्धिमत्ता- 20 प्रश्न
👉JOIN » @mpscmantra
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी सर्व उमेदवारांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐
👉परीक्षा दिनांक - 02 फेब्रुवारी 2025
👉उपकेंद्रावरील उपस्थिती - सकाळी 09:30
👉 प्रवेशाची शेवटची वेळ - सकाळी 10:30
👉 परीक्षा कालावधी - सकाळी 11 ते 12
👉 विषयाचा सांकेताक - 1121
👉JOIN » @mpscmantra
♦️भारताचा आर्थिक पाहणी अहवाल 2024-2025
👉 मराठीतून
👉 राज्यसेवा मुख्य आणि Combine मुख्य साठी उपयुक्त
👉JOIN » @mpscmantra
Combine Group B परिक्षेमध्ये पुस्तकातुन आलेले प्रश्न
------------------------------------------
🏆🏆 2 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडलेल्या संयुक्त गट-ब पूर्व परीक्षेत सिम्प्लिफाईड इयरबुक व मागील अंकांमधून आले 14 प्रश्न चालू घडामोडी विषयाचे प्रश्न..
🏆🏆 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मधील चालू घडामोडीचे 15 पैकी 15 प्रश्न Simplified Yearbook व चालू घडामोडी डायरी पुस्तकातून
🔥🔥Buy Online Simplified Current Affairs Book
Https://www.simplifiedcart.com/
राज्यसेवा 2024 मध्ये झालेल्या परिक्षेमध्ये आलेले प्रश्न
Читать полностью…♦️UPSC CSE अर्ज करण्यास 18 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ total 979 जागा
👉 Link
https://upsconline.gov.in/upsc/OTRP/index.php
👉JOIN » @mpscmantra
♦️समाज कल्याण अधिकारी गट ब..
👉 General Merit List
👉JOIN » @mpscmantra
#Sample copy..
♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 परिक्षभिमुख नोट्स
👉येणाऱ्या राज्यसेवा मुख्य, Combine पूर्व, मुख्य तसेच इतर परीक्षेसाठी साठी 'महाराष्ट्र अर्थव्यवस्था' या घटकाच्या "इकॉनॉमिक सर्वे" संपूर्ण 350 पेजेस च्या परीक्षाभिमुख नोट्स 45 पेजेस मध्ये दिल्या आहे
👉Notes By Gangadhar Doke
👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth
https://www.youtube.com/live/wXIZK_LVCKY?si=OIKAh8EwvEHhvfpE
Combine Group B Cut Off चर्चा..
नक्की पाहाच आणि तुमच्या प्रतिक्रीया कळवावे🙏
आपलाच - सागर सर
@sagarsir77
♦️महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024 - First Answer key
👉JOIN » @mpscmantra
♦️ उडे देश का आम नागरीक (उडान)
👉 सुरुवात – 21 ऑक्टोबर 2016
👉 उद्देश - जनतेला किफायतशीर दरात विमानसेवा उपलब्ध करुन देणे
👉 सेवा न मिळालेल्या आणि कमी सुविधा असलेल्या विमानतळांना जोडणारा आणि प्रादेशिक क्षेत्रे व आंतरभागांना सेवा देणारा प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजना हा केंद्र शासनाचा एक प्रमुख कार्यक्रम आहे.
👉JOIN » @mpscmantra
https://www.youtube.com/live/TumUXluPdn8?si=mE8hjGeIE6lD2650
❗️Combine Pre(B)2024
❗️ Economy Analysis By - सागर सोनवणे सर
पाहून घ्या गट क ला कामाला येयील✅
♦️महिला व बालविकास विभाग गट-क सरळसेवा भरती 2024 चे हॉलतिकीट उपलब्ध झाले आहेत.
👉 लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/login.html
👉JOIN » @mpscmantra
♦️ MPSC Combine Group B 2024 पेपर
👉JOIN » @mpscmantra
♦️ अर्थसंकल्प 2025-2026 प्रमुख वैशिष्ट्ये
👉JOIN » @mpscmantra
♦️हवाई वाहतूक :-
👉राज्यात 13 देशातंर्गत विमानतळे असून त्यापैकी 5 आंतरराष्ट्रीय विमानतळे कार्यान्वित आहेत.
👉आंतरराष्ट्रीय विमानतळ - मुंबई, पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, ओझर नाशिक (HAL).
👉देशांतर्गत विमानतळ - मुंबई, पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, जुहू (मुंबई), जळगाव, कोल्हापूर, नांदेड, शिर्डी, ओझर नाशिक (HAL), गोंदिया, सिंधुदुर्ग, सोलापूर.
👉स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24
👉 Join @mpscmantra