mpscmantra | Education

Telegram-канал mpscmantra - MPSC Mantra

30683

Best Channel for MPSC Aspirants.. _____________ visit our website 👇 www.mpscmantra.com ____________

Subscribe to a channel

MPSC Mantra

♦️सरकारी नोकरीच्या बनावट ऑर्डर देऊन 26 तरुणांना चार कोटींना गंडवले..🙄🙄

👉 भूलथापांना बळी पडू नका.....

👉 Join
@mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

🟩 सिम्प्लिफाईड चालु घडामोडी डायरी अंक 36 वा "आंतरराष्ट्रीय घडामोडी" सविस्तर विश्लेषण By लेखक : Balaji Surane Sir.

🟥 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 36 वा या पुस्तकावर आधारित 1 डिसेंबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 या दरम्यानच्या कालावधीतील
"आंतरराष्ट्रीय घडामोडी" घडामोडीचा या लेक्चर मध्ये समावेश केलेला आहे.

👇खालील लिंक वर क्लिक करा आणि सविस्तर लेक्चर पहा👇

https://youtu.be/AIiUg9nquFA?si=KqFThHxeC2Cb5E-T

Читать полностью…

MPSC Mantra

काळाच्या भव्य पटावर सत्ता विरुद्ध माणुसकी हा संघर्ष हजारो शतकं सुरू आहे. नीतिमत्ता, कायदे-नियम हे सत्ताधीशांनी तयार केलेले असतात. निःशस्त्र, एकटा नि सत्त्वशील माणूस पराभूत व्हावा म्हणून. जगाची एकूण सिस्टिमच अन्याय्य आहे.

'गॉडफादर' या चित्रपटात मार्लन ब्रँडो हेच विदारक सत्य सांगतोय :

You hold a gun and I hold a gun, we can talk about the law; if you hold a knife and I hold a knife we can talk about rules; if you come empty-handed and I come empty-handed we can talk about reason.

But if you have a gun and I only have a knife then the truth lies in your hands; if you have a gun and I have nothing what you hold isn't just a weapon - it's my life.

The concepts of law, rules, morality only hold meaning when they are based on equality. The harsh truth of the world is that when money speaks, truth goes silent and when power speaks even money takes three steps back.

Those who create rules are often the first to break them. Rules are chains for the weak, tools for the strong. In this world anything good must be fought for. The masters of the game are fiercely competing for resources, while only the weak sit idly waiting to be given a share...


- साधना साप्ताहिक मधून साभार

Читать полностью…

MPSC Mantra

♦️ राणी दुर्गावती योजना : आदिवासी महिलांना सरकार देणार 100% अनुदान....

👉 Join
@MpscMantra

Читать полностью…

MPSC Mantra

👉 आजपासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा आणि आपली प्रत राखून ठेवा....🤝

🟥 चालू घडामोडी डायरी अंक 38 वा

🔲 कालावधी दिनांक 11 मे 2025 ते 31 जुलै 2025

» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा
» आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त


🟥 Online Booking

Simplified Publication Online Store  👇👇👇

https://www.simplifiedcart.com
https://www.simplifiedcart.com

📱8788639688 | 9860910895

Читать полностью…

MPSC Mantra

♦️जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - अधिसूचना

👉 अर्ज करण्याचा कालावधी - 08 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2025

👉 Join
@mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

♦️जाहिरात क्रमांक ०४९/२०२४ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे

👉 Cut Off Open -48.25

👉 Join
@MpscMantra

Читать полностью…

MPSC Mantra

👉 आजपासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा आणि आपली प्रत राखून ठेवा....🤝

🟥 चालू घडामोडी डायरी अंक 38 वा

🔲 कालावधी दिनांक 11 मे 2025 ते 31 जुलै 2025

» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा
» आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त


🟥 Online Booking

Simplified Publication Online Store  👇👇👇

https://www.simplifiedcart.com
https://www.simplifiedcart.com

📱8788639688 | 9860910895

Читать полностью…

MPSC Mantra

सत्यपाल मलिक यांचे निधन :

» निधन - 5 ऑगस्ट 2025 (दिल्ली)
» जन्म - 24 जुलै 1946 (बागपत, उत्तर प्रदेश)
» राजकीय पक्ष : भारतीय जनता पक्ष
» पुढील राज्यांचे राज्यपालपद भूषविले :
- बिहार
- ओडिशा
- जम्मू-कश्मीर
- गोवा
- मेघालय
» 1974 ते 1977 - उत्तरप्रदेश विधानसभा आमदार
» 1980 ते 1989 - राज्यसभा सदस्य
» 1989 ते 1991 - लोकसभा सदस्य
» तत्कालीन व्ही. पी. सिंह यांच्या कार्यकाळात ते संसदीय कामकाज आणि पर्यटन राज्यमंत्री होते.

Join » @MpscMantra

Читать полностью…

MPSC Mantra

♦️बार्टी, TRTI, सारथी, महाज्योती व आर्टी या
संसथांमार्फ त राबववण्यात येणाऱ्या विविध स्पर्धापरीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमा करिता घेण्यात येणाऱ्या

👉Common Entrance Test करीता अभ्यासक्रम बाबत सूचना

👉 Join
@mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

♦️समाजकल्याण निवड प्रक्रियेस MAT मधील Case मुळे स्थगिती.

👉 Join
@Mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

🟥 चालू घडामोडी डायरी अंक 38 वा

🔲 कालावधी दिनांक 11 मे 2025 ते 31 ऑगस्ट 2025

👉दिनांक 07 ऑगस्ट 2025 पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध होईल

» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा
» आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त


🟥 Pre Booking Now

Simplified Publication Online Store  👇👇👇

https://www.simplifiedcart.com
https://www.simplifiedcart.com

📱8788639688 | 9860910895

Читать полностью…

MPSC Mantra

♦️उपराष्ट्रपती निवडणूक वेळापत्रक

👉 Join
@mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

♦️सुधारित निकाल OBC कल्याण गट A

Читать полностью…

MPSC Mantra

♦️पाचवा राज्य वित्त आयोग

👉अध्यक्ष - व्ही. गिरीराज

👉कालावधी - 16 डिसेंबर, 2020 ते मार्च, 2025

👉राज्यघटनेतील तरतूद - 243 (I)

👉 स्थानिक स्वराज्य संस्थांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत शिफारशी करण्याच्या प्रमुख उद्देशाने पाचव्या राज्य वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली.

👉 स्रोत - महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल 2024- 25

👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://dvfgcy.on-app.in/app/oc/701694/dvfgcy?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

Читать полностью…

MPSC Mantra

"An investment in knowledge pays the best interest"

-Benjamin Franklin

Читать полностью…

MPSC Mantra

♦️ संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व क 2025

👉 APROACH BUILDING AND PYQ ANALYSIS BATCH.

👉 MENTORSHIP BATCH

👉 किंमत फक्त 499 रुपये.

👉 40% डिस्काउंट (फक्त पहिल्या 100 विद्यार्थ्यांना)

👉ऑफर कुपन कोड :- OFFER40

♦️ वैशिष्टये.

♦️ TARRGET 65+

👉 Combine Group B & C 2017 ते 2024 च्या प्रश्नपत्रिकेमधील सर्व प्रश्नांचे विषयानुरूप विश्लेषण

👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे सखोल व विस्तृत विश्लेषण.

👉 प्रत्येक घटकावरील येणाऱ्या प्रश्नांचे prediction.

👉 Basic to advance content

👉 महाराष्ट्राची आणि भारताची आर्थिक पाहणी अहवाल 2024 - 25 च्या परीक्षाभिमुख नोट्स व video लेक्चर.

👉 महाराष्ट्राचा आणि भारताचा अर्थसंकल्प 2025 - 26 च्या परीक्षाभिमुख नोट्स व video लेक्चर.

👉 Elimination व tricks पद्धत कशी वापरावी याचे मार्गदर्शन.

👉 योग्य संदर्भ ग्रंथ व अभ्यासाचे नियोजन करून दिले जाईल.

👉 Personal Mentorship

👉 अनुभवी शिक्षकवृंद.

♦️ कोर्स खरेदी करण्यासाठी लिंक

https://dvfgcy.courses.store/706642?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

Читать полностью…

MPSC Mantra

❤️ रक्षाबंधन निमित्त माझ्या सर्व भाऊ- बहिणींना तुमच्या या भावाकडून खूप खूप शुभेच्छा 💐💐🎉

❤️खास तुमच्या भावाकडून आज रोजी सर्वांसाठी खास भेट🔥

🟢2025 साठी Special Targeted Polity Online Batch वर Extra.. Extra थेट 48% Discount...🔥
(केवळ 777 /- मध्ये उपलब्ध)

📢Batch join करण्यासाठी Google Play Store वरून "SAGAR KARE" App download करा.📢

☎️ Call :  9673276927

🛑Link- 👇
https://skpolity.page.link/sXj59fQBafQ84ZeL9?type=1

🛑Demo Lecture-👇🏻
https://www.youtube.com/live/JW2PJQN3o54?si=x09PRnlTbX2BDkfN
(आवर्जून पाहाच)
                  
🟢Whats app msg साठी👇 
https://wa.me/+919673276927/?text

Читать полностью…

MPSC Mantra

https://amzn.in/d/3WgUGm6

Читать полностью…

MPSC Mantra

'मन स्वतःच्या मर्जीचं मालक असतं, ते स्वर्गाचा नरक करू शकतं आणि नरकाचा स्वर्ग करू शकतं,'
- मिल्टन

Читать полностью…

MPSC Mantra

🟩 सिम्प्लिफाईड चालु घडामोडी डायरी अंक 36 वा "प्रादेशिक व राष्ट्रीय घडामोडी" सविस्तर विश्लेषण By लेखक : Balaji Surane Sir.

🟥 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 36 वा या पुस्तकावर आधारित 1 डिसेंबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 या दरम्यानच्या कालावधीतील
"प्रादेशिक व राष्ट्रीय घडामोडी" घडामोडीचा या लेक्चर मध्ये समावेश केलेला आहे.

👇खालील लिंक वर क्लिक करा आणि सविस्तर लेक्चर पहा👇

https://youtu.be/ulmBNswLkQk?si=8JG1lJY2ToUbNUY0

Читать полностью…

MPSC Mantra

♦️गट क पूर्व निकाल लागला.. 🔥

Читать полностью…

MPSC Mantra

महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणारे पुरस्कार 5 ऑगस्ट 2025 रोजी प्रदान करण्यात आले.

Join » @MpscMantra

Читать полностью…

MPSC Mantra

Many have described the society. Our task is to change it.
- Lenin

Читать полностью…

MPSC Mantra

♦️नवीन पोलीस भरती च्या अंदाजित जागा..

1)पोलीस शिपाई - 10908
2)चालक - 234
3)बैंड - 25
4)SRPF - 2393
5)जेल - 554

👉 एकूण - 14114

👉 पोलीस भरती ची तयारी करणारे तयारी चालू ठेवा..👍👍

👉 Join
@Mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

♦️हा फरक लक्षात असू द्या....

👉15 वा घटनादुरुस्ती कायदा - उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय 60 वरून 62 पर्यंत वाढवले.

👉 41 वा घटनादुरुस्ती कायदा - राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांचे आणि सदस्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 62 वर्षांपर्यंत वाढवले.

👉 Join @MpscMantra

Читать полностью…

MPSC Mantra

♦️ संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व क 2025

👉 APROACH BUILDING AND PYQ ANALYSIS BATCH.

👉 MENTORSHIP BATCH

👉 किंमत फक्त 499 रुपये.

👉 40% डिस्काउंट (फक्त पहिल्या 100 विद्यार्थ्यांना)

👉ऑफर कुपन कोड :- OFFER40

♦️ वैशिष्टये.

♦️ TARRGET 65+

👉 Combine Group B & C 2017 ते 2024 च्या प्रश्नपत्रिकेमधील सर्व प्रश्नांचे विषयानुरूप विश्लेषण

👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे सखोल व विस्तृत विश्लेषण.

👉 प्रत्येक घटकावरील येणाऱ्या प्रश्नांचे prediction.

👉 Basic to advance content

👉 महाराष्ट्राची आणि भारताची आर्थिक पाहणी अहवाल 2024 - 25 च्या परीक्षाभिमुख नोट्स व video लेक्चर.

👉 महाराष्ट्राचा आणि भारताचा अर्थसंकल्प 2025 - 26 च्या परीक्षाभिमुख नोट्स व video लेक्चर.

👉 Elimination व tricks पद्धत कशी वापरावी याचे मार्गदर्शन.

👉 योग्य संदर्भ ग्रंथ व अभ्यासाचे नियोजन करून दिले जाईल.

👉 Personal Mentorship

👉 अनुभवी शिक्षकवृंद.

♦️ कोर्स खरेदी करण्यासाठी लिंक

https://dvfgcy.courses.store/706642?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

Читать полностью…

MPSC Mantra

♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा परीक्षेद्वारे शासनसेवेत गट-अ व गट-ब मध्ये नियुक्त होणाऱ्या परिविक्षाधीन प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या आराखडयात सुधारणा करणेबाबत.

👉 GR Dt
01-08-2025

👉 Join
@mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

💥Special Targeted Polity Batch 2025🔥

Launch झाली आहे🔥🔥🔥
❗️ तुमची परिपूर्ण तयारी करून घेतली जाईल...✅
❗️ प्रत्येक टॉपिक मधील संकल्पना अगदी बेसिक ते उच्च Level पर्यंत शिकवतील ✅
❗️ परीक्षेत 15 पैकी 15 प्रश्न बरोबर आलेच पाहिजेत.✅
❗️ एकदा शिकल्यास परत कुठेही शिकण्याची आवश्यकता नसेल.✅
❗️आजच पहिले लेक्चर अपलोड होणार आहे.
चला एक छान प्रवास सुरू करूयात☺️❤️🙏💐

🛑Link -👇
https://skpolity.page.link/sXj59fQBafQ84ZeL9?type=1
🛑Note - केवळ पहिले 100 ऍडमिशन साठी बॅच किंमत 777 /- असेल नंतर 999 सुरू होईल...

Читать полностью…

MPSC Mantra

👉 Join @mpscmantra

Читать полностью…
Subscribe to a channel