mpscmantra | Education

Telegram-канал mpscmantra - MPSC Mantra

30683

Best Channel for MPSC Aspirants.. _____________ visit our website 👇 www.mpscmantra.com ____________

Subscribe to a channel

MPSC Mantra

🟥 चालू घडामोडी डायरी अंक 36 वा

🔲 कालावधी दिनांक 1 डिसेंबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025

» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा


Buy Online Now
MRP 220/- (34%OFF @ 145/-)
Simplified Publication Online Store  👇👇👇

Https://www.simplifiedcart.com

आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त

Читать полностью…

MPSC Mantra

♦️MIDC सरळसेवा भरती - 2019

👉ऑनलाईन परीक्षा शुल्‍क परत करण्‍याबाबत सुचनापत्र

👉लिंक
https://refund.midcindia.org/

👉JOIN »
@mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

♦️No change; No Cancel


👉केंद्र पुरस्कृत आणि केंद्रसरकारच्या योजना याचा अर्थ एकंच हे सिद्ध झालं!

👉मागील काही वर्षात अस पहिल्यांदाच झालं आहे की अंतिम उत्तर तालिकेनुसार एकही प्रश्न चेंज झाला नाही किंवा रद्द झाला नाही.

👉 Join
@mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

♦️जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक - नियुक्ती प्राधिकाऱ्याचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दि.6 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ़ देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

👉JOIN »
@mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

#Sample copy..

♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 परिक्षभिमुख नोट्स

👉येणाऱ्या राज्यसेवा मुख्य, Combine पूर्व, मुख्य तसेच इतर परीक्षेसाठी साठी 'महाराष्ट्र अर्थव्यवस्था' या घटकाच्या "इकॉनॉमिक सर्वे" संपूर्ण 350 पेजेस च्या परीक्षाभिमुख नोट्स 45 पेजेस मध्ये दिल्या आहे

👉Notes By Gangadhar Doke

👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth

Читать полностью…

MPSC Mantra

♦️रणजी स्पर्धा 2024.

👉 विजेता संघ - विदर्भ
👉 उपविजेता - केरळ

👉JOIN »
@mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

♦️नागपूर शहर 838 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची गरज..

👉JOIN »
@mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

❤️😍 Application उपलब्ध झाले झाले आहे.

बॅच लिंक-
https://skpolity.page.link/Y5FB4pAca7gxFTdt5

🛑Note - गट क पूर्व तयारी करणारे विध्यार्थी मित्रांना आवर्जून सांगेल Polity आपली बॅच एकदा करूनच घ्या.

❗️थोडक्यात पण 100% परीक्षा भिमुख दिल आहे.✅

❗️आपल्याकडे एकदा Polity केल्यावर परत कुठेच करण्याची गरज नाही 🔥✅

❗️पूर्व ला 15 पैकी किमान 14 प्रश्न असणारच...🔥

#Prediction
#Tradition Every Year
#Perfect अंदाज

Note - Application ची 4-5 दिवस वाट पाहावी लागली त्या बद्दल क्षमस्व🙏


🔥ऑफर सुरू होईल आज दुपारी 3 वाजता ते उद्या दुपारी 3 पर्यंत✅

Читать полностью…

MPSC Mantra

Combine Group B परिक्षेमध्ये पुस्तकातुन आलेले प्रश्न
------------------------------------------

🏆🏆 2 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडलेल्या संयुक्त गट-ब पूर्व परीक्षेत सिम्प्लिफाईड इयरबुक व मागील अंकांमधून आले 14 प्रश्न चालू घडामोडी विषयाचे प्रश्न..


🏆🏆 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मधील चालू घडामोडीचे 15 पैकी 15 प्रश्न Simplified Yearbook व चालू घडामोडी डायरी पुस्तकातून

🔥🔥Buy Online Simplified Current Affairs Book

Https://www.simplifiedcart.com/

Читать полностью…

MPSC Mantra

राज्यसेवा 2024 मध्ये झालेल्या परिक्षेमध्ये आलेले प्रश्न

Читать полностью…

MPSC Mantra

/channel/sagarsir77/17118

Polity प्रश्न सोडवा✅

Читать полностью…

MPSC Mantra

♦️जा.क्र. 414/2023 - महाराष्‍ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2024 च्या अंतिम पदसंख्येबाबतचे शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

👉JOIN »
@mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

👉JOIN » @mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
सेल!! सेल!! सेल!! सेल!! सेल!!सेल!!
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●

🟧 छत्रपती शिवाजी महाराज जयंती
निमीत्त विशेष सवलतीत सर्व पुस्तके घरपोच 🟧

●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●

👇आगामी सर्व परीक्षासाठी उपयुक्त

▪️Up to 50% 0ff
▪️No shipping changes
▪️आॅफर फक्त 19 - 20 फेब्रुवारी पर्यंतच

👉Buy Now👇

Https://www.simplifiedcart.com/

Читать полностью…

MPSC Mantra

♦️कामगार संघटना

1. AITUC: CPI (1920) Oldest

2. INTUC: CONGRESS (1947)

3. HMS: SOCIALIST (1948)

4. CITU: CPM (1970)

5. BMS: BJP (1955)

👉JOIN »
@mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

♦️UPSC CAPF Assistant Commandant 2025 Notification

👉Total Posts: 357

👉Qualification: Graduate

👉Last Date to Apply: 25 March 2025

👉
https://upsconline.gov.in

👉JOIN »
@mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

आयोगाच्या इतिहासात अस पहिल्यांदाच झालं असेल आयोगाने पूर्वपरीक्षेनंतर अंतिम उत्तरतालिका अवघ्या 30 दिवसात प्रकाशित केली...

Читать полностью…

MPSC Mantra

♦️ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 - अंतिम उत्तरतालिका

👉JOIN »
@mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

#Micro Analysis......✅

2 फेब्रुवारी रोजी झालेल्या गट ब पूर्व परीक्षा Polity मध्ये हा प्रश्न
❗️का आला असेल??
❗️विचार केला आहे का?

थोडक्यात सांगतो,
Munshi Ayyangar Formula सप्टेंबर 1949 रोजी संविधान सभेत स्वीकृत केला गेला.
आणि 2024 रोजी या घटनेला 75 वर्ष पूर्ण झाली

याच आधारावर हा प्रश्न Set केला गेला होता.

आणि आपल्या प्रत्येक lecture मध्ये हाच प्रयत्न होता ,आहे आणि राहील पण तो म्हणजे👇👇👇👇👇👇👇👇👇
"मोजकच पण परीक्षाभिमुख"

Note - अभ्यास करताना सगळेच वाचतात पण अभ्यास करण्याची पद्धत ठरवते निकाल येयील की नाही ते..

Study किती? या पेक्षा कसा? हा शब्द imp आपल्या साठी ✅

आपलाच - सागर सर

#Prediction
#Examoriented
#Perfect

Читать полностью…

MPSC Mantra

♦️स्थानिक स्वराज्य निवडणुकीबाबत आज सुनावणी आहे.

👉JOIN »
@mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

🟥 चालू घडामोडी डायरी अंक 36 वा

🔲 कालावधी दिनांक 1 डिसेंबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025

» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा


Buy Online Now
MRP 220/- (34%OFF @ 145/-)
Simplified Publication Online Store  👇👇👇

Https://www.simplifiedcart.com

आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त

Читать полностью…

MPSC Mantra

♦️पुणे विद्यापीठ SET EXAM

👉लिंक-
https://setexam.unipune.ac.in/Login.aspx

👉JOIN »
@mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

Buy Online
https://www.simplifiedcart.com

Simplified Year Book 2025 & चालु घडामोडी सराव प्रश्नसंच सहामाही
Combo Offer

Rs 560/- 40 % OFF @ 330/-

Offer फक्त आजचे दिवस

Читать полностью…

MPSC Mantra

सिम्पिफाईड चालु घडामोडी अंक 34 संपूर्ण PDF

Читать полностью…

MPSC Mantra

"There are decades when nothing happens, and there, are weeks when decades happen."

- Vladimir Lenin

Читать полностью…

MPSC Mantra

♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024 मधील पदे

(1) Core राज्यसेवा - 477
(2) स्थापत्य अभियांत्रिकी - 45
(3) वनसेवा - 48
(4) कृषी सेवा - 258
    
👉 एकूण - 828

👉JOIN »
@SahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

♦️जा.क्र. 122/2023 – महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – 2023 - प्रथम टप्प्यातील मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21

👉JOIN »
@mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

♦️ SET परीक्षेचे परिपत्रक

👉 परीक्षेची तारीख 15 जून

👉JOIN »
@mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

♦️पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी खालील telegram चॅनल जॉईन करा

👉या चॅनल वर दररोज परीक्षाभिमुख MCQ टाकले जातील

👉पोलीस भरती विषयक महत्वाची माहिती दिली जाईल


जॉईन 👉
/channel/policebaba2025

Читать полностью…

MPSC Mantra

♦️जागतिक आयुर्वेद परिषद 2024

👉ठिकाण - डेहराडून

👉आवृत्ती - 10 वी

👉परिषदेची थीम - "डिजिटल आरोग्य : एक आयुर्वेद दृष्टीकोन,"

👉JOIN »
@mpscmantra

Читать полностью…
Subscribe to a channel