Best Channel for MPSC Aspirants.. _____________ visit our website 👇 www.mpscmantra.com ____________
♦️ महाज्योती Update - UPSC MAINS
👉UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षा -२०२५ साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना आर्थिक मदतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
👉लिंक:-
https://mahajyoti.org.in/registration_2025/upsc_mains/civil_2025/mobile_verification.php
👉 Join @mpscmantra
♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल - महत्वाचे
👉महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार सेंद्रिय शेती उत्पादनात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे
👉महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 नुसार सेंद्रिय शेती उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे.
👉 Join @SahyadriMPSC
🔥🔥गट ब मुख्य 2024 🔥🔥
https://skpolity.page.link/S2NpLVd9cKkG1ZV18?type=
❗️Polity 2 तासात परिपूर्ण तयारी....
❗️Group B 29 June नावाने 4 Part आहेत तेवढेच ऐका फक्त✅
❗️जास्तीत जास्त शेअर करा...
❗️परीक्षेत येणार तेच घेतलं...✅
❗️परीक्षा अगोदर आवर्जून ऐकून जावा..
#SET
♦️सेट paper 2 answer key
👉SET Code A
👉 Join @mpscmantra
#BARATi
♦️जेईई (JEE) आणि नीट (NEET) प्रशिक्षणाबाबत जाहिरात
👉 Join @mpscmantra
♦️प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना :
👉 सुरुवात - 17 सप्टेंबर, 2023
👉 उद्देश - भारतातील कारागीर समुदायाच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आली.
👉 ही योजना कारागिरांना कौशल्य विकास प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य प्रदान करते.
👉 स्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2024-25
👉 Join @mpscmantra
📍सिम्प्लिफाईड महाराष्ट्र भूगोल REVISION NOTES व
📍सिम्प्लिफाईड पर्यावरण REVISION NOTES
📍चालू घडामोडी डायरी अंक 37 वा
(कालावधी दिनांक 01 मार्च 2025 ते 10 मे 2025)
🔺 मार्गदर्शक : अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)
🔹लेखन व संकलन : बालाजी सुरणे , दिव्या सुरणे
🟥 MPSC राज्यसेवा पूर्व, संयुक्त गट-ब व क पूर्व तसेच मुख्य परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, वनरक्षक, आरोग्य सेवक, कृषीसेवक भरती तसेच TCS-IBPS द्वारे घेतल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त....
▫️पुस्तकाची वैशिष्ट्ये :
» सखोल, सर्वसमावेशक व परीक्षाभिमुख माहिती
» मागील वर्षांच्या आयोगाच्या प्रश्नांचा समावेश
» नकाशे आणि इन्फोग्राफिक्सचा पुरेपूर वापर
» परीक्षा-केंद्रित दृष्टिकोन ठेवून पुस्तकाची मांडणी
» शासकीय व विश्वसनीय संदर्भाचा वापर
» अद्ययावत आकडेवारीचा समावेश
महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध
🟥 Buy Online Publication Store👇
👉 https://www.simplifiedcart.com/
👉 https://www.simplifiedcart.com/
📱 8788639688 / 9860910895
♦️SUB - POLITY
#DAILY10MCQ
👉Today's 10MCQ
👉 Join @SahyadriMPSC 👆👆
♦️ नगर परिषद भरती
♦️👉 राज्य संवर्ग भरती
पदे :
1.कर निर्धारण व प्रशासकीय सेवा - 723
2.लेखा व लेखापरीक्षण -196
3.अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य, विद्युत, संगणक, पाणीपुरवठा) - 600+
4. स्वच्छता निरिक्षक - 302
6. अग्निशमन सेवा - 409
👉इथून पुढे राज्यस्तरीय भरती: MPSC मार्फत होणार आहे.
♦️👉नगरपरिषद गट क आणि गट ड भरती
पदे
1. वरिष्ठ लिपिक
2. लिपिक
3. वायरमन
4. उद्यान सहायक
5. वाहनचालक
6. शिपाई
7. इतर पदे
👉भरती : TCS किंवा IBPS मार्फत होणार आहे. 15 जुलै रोजी जाहिरात प्रसिद्ध होईल.
👉 Join @SahyadriMPSC
♦️जाहिरात क्रमांक 106/2025 – दिनांक 29 जून, 2025 रोजी नियोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 ची प्रवेश प्रमाणपत्र उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
👉 Join @mpscmantra
♦️MAH-L.L.B. 3 Yrs. CET-2025 Score Card उमेदवारांच्या प्रोफाइल मध्ये उपलब्ध झाले आहेत
👉 Join @mpscmantra
❗️भारतीय राज्यघटना निर्मिती
🖌2025 च्या सर्व Batches साठी आपल्या नोट्स अशा स्वरूपात असतील...
🛑 स्वतः सोप्या भाषेत लिहित आहे....
Note -
📝नोट्स च काम युद्ध पातळीवर सुरू आहे..
लवकरात लवकरच 2025 साठी राज्यसेवा, Combine B व C तसेच इतर परीक्षा साठी बॅचेस Announcemnet केले जाईल...
फक्त थोडा संयम ठेवा...🙏
🛑Application Link -
https://play.google.com/store/apps/details?id=com.sk.polity
🔥आपल कामच असतय थोड लेट पण थेट ..✅✅✅
❗️Join us -@Sagarsir77
✅✅जास्तीत जास्त शेअर करा✅✅
🟩 सिम्प्लिफाईड चालु घडामोडी डायरी अंक 36 वा आर्थिक घडामोडी' सविस्तर विश्लेषण By लेखक : Balaji Surane Sir.
🟥 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 36 वा या पुस्तकावर आधारित 1 डिसेंबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 या दरम्यानच्या कालावधीतील
"आर्थिक घडामोडी" घडामोडीचा या लेक्चर मध्ये समावेश केलेला आहे.
👇खालील लिंक वर क्लिक करा आणि सविस्तर लेक्चर पहा👇
https://youtu.be/5m19DtZvHYI?si=mGFbYaYdXDImbS2i
♦️स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14582 जागांसाठी मेगा भरती
👉शैक्षणिक पात्रता :
1) Junior Statistical Officer:
कोणत्याही शाखेतील पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
2) Statistical Investigator
ग्रेड-II : सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
3) उर्वरित पदे : कोणत्याही शाखेतील पदवी.
👉Fee :
General/OBC: ₹100/-
SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही
👉अर्ज करण्याची लिंक https://ssc.gov.in/
👉अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 जुलै 2025
👉परीक्षा (Tier I) : 13 ते 30 ऑगस्ट 2025
👉परीक्षा (Tier II) : डिसेंबर 2025
👉 Join @mpscmantra
♦️आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राची आग्रा (उत्तर प्रदेश) येथे स्थापना
👉कॅबिनेटने International Potato Centre (CIP) च्या South Asia Regional Centre ची स्थापना सिंगना, आग्रा, उत्तर प्रदेश येथे करण्यास मान्यता दिली आहे.
👉हे केंद्र भारताच्या बटाटा क्षेत्राच्या अनस्पर्शित क्षमतेला चालना देईल, उत्पादन, प्रक्रिया, पॅकिंग, वाहतूक आणि विपणन यामध्ये रोजगार निर्मिती करेल.
👉 चीननंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा बटाटा उत्पादक देश आहे. भारतात उत्तर -प्रदेश हा सर्वाधिक बटाटा उत्पादन करणारा राज्य आहे.
👉 हे केंद्र बियाणे उत्पादन, कीड व्यवस्थापन, शाश्वत शेती व शेतकरी प्रशिक्षण यावर लक्ष केंद्रित करेल.
👉 Join @mpscmantra
🟩 सिम्प्लिफाईड चालु घडामोडी डायरी अंक 36 वा "विज्ञान व तंत्रज्ञान" सविस्तर विश्लेषण By लेखक : Balaji Surane Sir.
🟥 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 36 वा या पुस्तकावर आधारित 1 डिसेंबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 या दरम्यानच्या कालावधीतील
"विज्ञान व तंत्रज्ञान" घडामोडीचा या लेक्चर मध्ये समावेश केलेला आहे.
👇खालील लिंक वर क्लिक करा आणि सविस्तर लेक्चर पहा👇
https://youtu.be/Dt0BB1Ao78c?si=Yvl_rQIuUYAEalqe
#SET
♦️सेट paper 1 answer key
👉SET Code A
👉 Join @mpscmantra
🟩 सिम्प्लिफाईड चालु घडामोडी डायरी अंक 36 वा "कृषी व पर्यावरण" सविस्तर विश्लेषण By लेखक : Balaji Surane Sir.
🟥 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 36 वा या पुस्तकावर आधारित 1 डिसेंबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 या दरम्यानच्या कालावधीतील
"कृषी व पर्यावरण" घडामोडीचा या लेक्चर मध्ये समावेश केलेला आहे.
👇खालील लिंक वर क्लिक करा आणि सविस्तर लेक्चर पहा👇
https://youtu.be/xewbdyumeX0?si=5OPm1dI_R6T9u7ss
♦️हवाई वाहतूक :-
👉राज्यात 13 देशातंर्गत विमानतळे असून त्यापैकी 6 आंतरराष्ट्रीय विमानतळे कार्यान्वित आहेत.
👉आंतरराष्ट्रीय विमानतळ - मुंबई, पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, ओझर नाशिक (HAL), शिर्डी.
👉देशांतर्गत विमानतळ - मुंबई, पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, जुहू (मुंबई), जळगाव, कोल्हापूर, नांदेड, शिर्डी, ओझर नाशिक (HAL), गोंदिया, सिंधुदुर्ग, सोलापूर.
👉स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2024-25
👉 Join @mpscmantra
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षेमधील सन 2025 पासून पारंपरिक/वर्णनात्मक स्वरुपात घेण्यात येणार्या राज्यसेवा मुख्य परीक्षेकरिता विहित केलेल्या एकूण नऊ प्रश्नपत्रिकेची रचना(Question Paper Structure) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
👉 Join @mpscmantra
♦️प्रधानमंत्री आदिवासी उन्नत ग्राम अभियान
👉आदिवासी समुदायांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी, आदिवासी बहुल गावांमध्ये आणि आकांक्षी जिल्ह्यांतील आदिवासी कुटुंबांसाठी संपृक्त उपलब्धतेचा अंगिकार करून सरकार प्रधानमंत्री आदिवासी उन्नत ग्राम अभियान सुरू करेल.
👉या अभियानात 63,000 गावांचा समावेश करण्यात येणार असून यामुळे सुमारे 5 कोटी आदिवासींना लाभ
👉Join @mpscmantra
Niyam, Dhyaan, Tapasya — Yoga bhi sikhata hai aur MPSC bhi maangta hai. 🧘♀️✍️
#YogaDay2025
"Your Lack of dedication is an insult to those who believe in You"
Читать полностью…🟩 सिम्प्लिफाईड चालु घडामोडी डायरी अंक 36 वा ' अहवाल व निर्देशांक' सविस्तर विश्लेषण By लेखक : Balaji Surane Sir.
🟥 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 36 वा या पुस्तकावर आधारित 1 डिसेंबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 या दरम्यानच्या कालावधीतील
*"अहवाल व निर्देशांक"* घडामोडीचा या लेक्चर मध्ये समावेश केलेला आहे.
👇खालील लिंक वर क्लिक करा आणि सविस्तर लेक्चर पहा👇
https://youtu.be/5_g5r62NUeg?si=L8lA0fu8Xb_mNZf8
मानवी प्रयत्न निष्फळ असतात, मानवी जीवन हे विफलच असायचे, हा धडा मनावर बिंबवण्यासाठी तर महाभारत रचलेले नाही ना, असे सारा वेळ वाटते. मानवांचे प्रयत्न, आकांक्षा, वैर, मैत्री-सगळीच कशी उन्हाळ्याच्या वावटळीने उडविलेल्या पाचोळ्यासारखी क्षुद्र, पोरकट भासतात; पण त्याचबरोबर ज्या व्यक्तींनी ते प्रयत्न केले, आकांक्षा बाळगल्या, त्या व्यक्ती अविस्मरणीय ठरतात, हृदयाला कायमचा चटका लावतात. प्रत्येक व्यक्ती एका विशिष्ट परिपाकाकडे अटळपणे जात असते. आपल्याला त्रयस्थ वाचक म्हणून तो परिपाक दिसत असतो. त्या व्यक्तिलाही तो जाणवला असला पाहिजे, हे महाभारत वाचताना इतक्या तीव्रतेने जाणवते की, त्या व्यक्तीची व्यथा आपली स्वतःची व्यथा होते. त्या व्यक्तीच्या द्वारे सबंध मानवतेचे दुःख आपल्याला खुपत राहते.
-इरावती कर्वे यांच्या युगांत मधून साभार
♦️राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा अभ्यासक्रम (नवीन वर्णनात्मक पद्धतीनुसार)
👉 Join @mpscmantra
अभ्यास करताना कायम सोबत ठेवा हे page तुलनात्मक ✅
Polity अजून सोपा करूयात....☺️🙏
जास्तीत जास्त शेअर करा....
❗️Join - @Sagarsir77