sahyadrimpsc | Unsorted

Telegram-канал sahyadrimpsc - Sahyadri MPSC

7006

Mpsc/Upsc preparation Quality Enrichment Material on Daily basis. ------------------------------------- Contact Admin @Ganga53 अनुभव राज्यसेवा मुख्य 2022 2024 3 PSI मुख्य 2 STI मुख्य Excise SI मुख्य MA Pol. Science (SET NET)

Subscribe to a channel

Sahyadri MPSC

https://www.loksatta.com/maharashtra/mpsc-rajyaseva-mains-exam-pattern-change-committee-update-marathi-news-rak-94-6149416/

Читать полностью…

Sahyadri MPSC

♦️SR 84 MPSC उमेदवारांची कागदपत्र पडताळणी स्थगित.

Читать полностью…

Sahyadri MPSC

♦️SET PAPER 1 PYQ 2011-2025 

प्रश्नपत्रिकांचे घटकनिहाय वर्गीकरण

eBook स्वरूपात उपलब्ध! 📢


🎯 2011 ते 2025 पर्यंतचे SET Paper 1 चे PYQs व Answers — प्रश्नपत्रिकांचे घटकनिहाय वर्गीकरणासह!

⭐ eBook ची वैशिष्ट्ये

👉 2011–2025 चे PYQs – घटकनिहाय वर्गीकरण
👉 प्रत्येक प्रश्नाचे उत्तर व अंतिम उत्तरतालिका
👉 मराठी व इंग्रजी भाषेतील प्रश्नांचा समावेश
👉 प्रश्नांची रचना व स्वरूपाचे विश्लेषण
👉 SET Paper 1 च्या परीक्षाभिमुख तयारीसाठी उपयुक्त

🔥 SPECIAL PRICE – Only ₹50/-

📞 Mo.: 9561392012 | 9209224272

👉 Ebook link

https://dvfgcy.on-app.in/app/oc/901977/dvfgcy?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

👉 Ebook डाऊनलोड करून प्रिंट काढता येईल.

@setnetexamm

Читать полностью…

Sahyadri MPSC

♦️राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ या पारंपरिक/ वर्णनात्मक स्वरुपाच्या परीक्षेकरीता उत्तरपुस्तिकेसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Читать полностью…

Sahyadri MPSC

♦️महाराष्ट्रातील ‘आदर्श दस्त नोंदणी कार्यालयां’ची केंद्र सरकारकडून दखल

👉 प्रत्येक कार्यालयासाठी केंद्राकडून ५० लाखांचे अनुदान

👉 नागरिकांना 5300 रुपये सेवा शुल्कात दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येणार

👉 नागरिकांना आधुनिक, पारदर्शक आणि जलद नोंदणी सेवा देणारा हा पॅटर्न आता देशभर राबविण्याचा विचार

Читать полностью…

Sahyadri MPSC

♦️राज्यसेवा 2027.

👉ACST गट अ - 6 जागा मागणीपञाबाबत कायवाही सूरू आहे.

Читать полностью…

Sahyadri MPSC

♦️ पगार 25 हजार, तर पेन्शन किती??

Читать полностью…

Sahyadri MPSC

12th समाजशास्त्र

Читать полностью…

Sahyadri MPSC

♦️महाराष्ट्र -स्थानिक स्वराज्य संस्था (संख्या)

👉महानगरपालिका (29)

👉नगरपरिषद (245)

👉नगरपंचायत (146)

👉जिल्हा परिषद (34)

👉पंचायत समिती (352)

👉ग्रामपंचायत (27913)

👉स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2025-26


👉Join
@Sahyadrimpsc

Читать полностью…

Sahyadri MPSC

♦️हंसराज सिंह वर्मा यांची क्युबामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती

👉 हंसराज सिंह वर्मा यांनी क्युबा प्रजासत्ताकात भारताचे राजदूत म्हणून टी. आर्मस्ट्राँग चांगसन (T. Armstrong Changsan) यांची जागा घेतली आहे.

Читать полностью…

Sahyadri MPSC

♦️#TET पेपरफुटी प्रकरण...

Читать полностью…

Sahyadri MPSC

♦️ ग्रीनलँडच्या सार्वभौमत्वाला मान्यता-- डेन्मार्कच्या अखत्यारित...

👉 अमेरिकेला ग्रीनलँडमध्ये लष्करी उपस्थिती/तळ ठेवण्याची परवानगी

👉 रशिया--चीनच्या गुंतवणुकीवर मर्यादा

👉 ग्रीनलँडचे आर्क्टिकमधील सामरिक महत्त्व वाढले

👉 अमेरिकेसाठी संरक्षण व क्षेपणास्त्र निरीक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे..

👉 Join
@SahyadriMPSC

Читать полностью…

Sahyadri MPSC

राज्यामध्ये अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पाण्या अभावी पिके जळून चालली आहे. संपूर्ण शेतकरी हवालदिल झाला असून सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहताना पंचनामे यांचा कोणताही फार्स न करता सरसकट दुष्काळ ( विशेषतः मराठवाडा) जाहीर करावा.

Читать полностью…

Sahyadri MPSC

♦️महिला व बालविकास विभागात रिक्त असलेल्या जागा संदर्भात आयोगास प्राप्त मागणी पत्र...

👉 RTI द्वारे विभागाचे उत्तर....

Читать полностью…

Sahyadri MPSC

♦️बंगालमध्ये निवडणूक आयोगाचा ‘महाराष्ट्र पॅटर्न’!

👉ममता बॅनर्जींच्या पक्षाचे नाव ‘ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ तर

👉 निवडणूक चिन्ह ‘फुटबॉलपटू’

Читать полностью…

Sahyadri MPSC

♦️SET PAPER 1 PYQ 2011-2025 

प्रश्नपत्रिकांचे घटकनिहाय वर्गीकरण

eBook स्वरूपात उपलब्ध! 📢


🎯 2011 ते 2025 पर्यंतचे SET Paper 1 चे PYQs व Answers — प्रश्नपत्रिकांचे घटकनिहाय वर्गीकरणासह!

⭐ eBook ची वैशिष्ट्ये

👉 2011–2025 चे PYQs – घटकनिहाय वर्गीकरण
👉 प्रत्येक प्रश्नाचे उत्तर व अंतिम उत्तरतालिका
👉 मराठी व इंग्रजी भाषेतील प्रश्नांचा समावेश
👉 प्रश्नांची रचना व स्वरूपाचे विश्लेषण
👉 SET Paper 1 च्या परीक्षाभिमुख तयारीसाठी उपयुक्त

🔥 SPECIAL PRICE – Only ₹50/-

📞 Mo.: 9561392012 | 9209224272

👉 Ebook link

https://dvfgcy.on-app.in/app/oc/901977/dvfgcy?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

👉 Ebook डाऊनलोड करून प्रिंट काढता येईल.

@setnetexamm

Читать полностью…

Sahyadri MPSC

♦️दुष्काळाचा निर्णय ऑक्टोबरमध्ये; ३ टप्प्यांत पाहणी, मदतकार्य सुरू.

Читать полностью…

Sahyadri MPSC

#SR documents verification
♦️#MPSC Exam: एमपीएससी परीक्षेतून निवड झालेल्या ८४ दुय्यम निबंधकांच्या कागदपत्र पडताळणीला ऐनवेळी 'ब्रेक'; प्रामाणिक विद्यार्थ्यांचा घोर वाढला!
सविस्तर बातमी :
👇👇👇

https://maharashtratimes.com/career/career-news/mpsc-secondary-registrar-document-verification-postponed-cm-meeting-maharashtra-lokseva-aayog/articleshow/134392955.cms

Читать полностью…

Sahyadri MPSC

आदिवासी शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी 100 टक्के अनुदान…

Читать полностью…

Sahyadri MPSC

♦️श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ SNDT.

👉 SNDT महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची जबाबदारी डॉ. हेमलता बागला यांनी शनिवारी स्वीकारली...

Читать полностью…

Sahyadri MPSC

♦️भारत सरकारने ग्रामीण विकासासाठी अलीकडे हाती घेतलेल्या काही योजना :

१) प्रधान मंत्री ग्राम सडक योजना,

२) दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना,

३) स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना / राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मोहीम, (SGSY)

४) प्रधानमंत्री ग्रामीण विकास शिष्यवृत्ती योजना,

५) विकसित भारत – ग्रामीण रोजगार आणि उपजीविका हमी अभियान (ग्रामीण) कायदा. (VB–G RAM G)

६) संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, (SGSY)

७) सर्व शिक्षा अभियान, (SSA)

८) संसद आदर्श ग्राम योजना, (SGSY)

९) राष्ट्रीय सामाजिक साहाय्य कार्यक्रम,

१०) प्रधान मंत्री आवास योजना/इंदिरा आवास योजना, अंत्योदय अन्न योजना इत्यादी, (AAY)

Читать полностью…

Sahyadri MPSC

♦️ 65 हजार रिक्त पदांची भरती. 🔥

प्रमाणपत्र सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे विभागांना आदेश ; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल.

विविध विभागांकडील रिक्त पदे आणि भरण्यासाठी आवश्यक पदांचा तपशील गोळा केला जात असून, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार विभागांनी
आता माहिती देण्यास सुरुवात केली आहे. सर्व माहितीचे एकत्रीकरण झाल्यावर विभागनिहाय नेमक्या किती जागा रिक्त आहेत. याचा तपशील स्पष्ट होईल.

-व्ही. राधा.
अतिरिक्त मुख्य सचिव(सेवा)

Читать полностью…

Sahyadri MPSC

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाची गरज आहे; साक्षरता आणि पदव्यांची नाही.

- मुन्शी प्रेमचंद, हिंदी साहित्यिक

Читать полностью…

Sahyadri MPSC

♦️महाराष्ट्र गट-क (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025

👉अभ्यासक्रम.

Читать полностью…

Sahyadri MPSC

♦️सीईटीसोबत बारावीचे गुणही ठरणार प्रवेशाचा आधार

👉सरकारने नेमली समिती : गुणवत्तायादी तयार करण्याच्या नव्या पद्धतीचा विचार

Читать полностью…

Sahyadri MPSC

♦️चर्चित चित्रपट गोंधळ ऑस्कर च्या शर्यतीत..

👉 चौथा मराठी चित्रपट म्हणुन निवड...

Читать полностью…

Sahyadri MPSC

https://youtu.be/vRBkDKsIEyU?si=bu-N2lgZfVZ1zTMP

Читать полностью…

Sahyadri MPSC

लवकरच उपलब्ध!
♦️SET Paper 1 – घटकनिहाय वर्गीकृत PYQs (2011–2025)

👉 लवकरच 2011 ते 2025 पर्यंतचे SET Paper 1 चे घटकनिहाय वर्गीकरण केलेले PYQs with Answers PDF उपलब्ध करून देत आहोत.

♦️ वैशिष्ट्ये :

👉 2011–2025 चे PYQs घटकनिहाय वर्गीकरण

👉 प्रत्येक प्रश्नाचे अंतिम उत्तरतालिकेसह उत्तर

👉 प्रश्नांची रचना व स्वरूपाचे विश्लेषण मराठी व इंग्लिश अशा दोन्ही भाषांमध्ये

👉 SET Paper 1 च्या तयारीला अधिक नियोजनबद्ध आणि परीक्षाभिमुख दिशा देण्यासाठी उपयुक्त

Читать полностью…

Sahyadri MPSC

जिथे अज्ञान आपला स्वामी असतो, तिथे खऱ्या शांतीची शक्यता नसते.

दलाई लामा, तिबेटी धर्मगुरू

Читать полностью…

Sahyadri MPSC

"मी शिक्षिका होणार अन् मुलांना चांगलं शिकवणार!"; गडचिरोलीतील चिमुकलीचा संकल्प
https://maharashtratimes.com/career/career-news/gadchiroli-tribal-school-girl-teacher-dream-kohka-ashram-shala-marathi-inspirational-aspiration-in-hard-condition/articleshow/134339425.cms

Читать полностью…
Subscribe to a channel