110527
Official telegram channel of @eMPSCkatta digital platform. Join us for one step solution. Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/@eMPSCkatta visit http://empsckatta.blogspot.com Also Join- @ChaluGhadamodi @MPSCMaterial_mv @MPSCPolity
जलसंपदा विभागातील कालवा निरीक्षक, मोजणीदार, दफ्तर कारकून यांच्या पदाचे पदनाम बदलून "सिंचन सहायक" या पदासाठी पदोन्नतीचे स्तर, पदाची कर्तव्ये, जबाबदाऱ्या, सेवाज्येष्ठता या अनुषंगिक बाबी निश्चित करण्यासाठी समिती गठित करणेबाबत.
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
🔥 @esaralseva
😜“मेरी एक टांग नकली है, मैं हॉकी का बहोत बडा प्लेअर था” अशी म्हणायची वेळ येऊ शकते.😜
🔥बनावट प्रमाणपत्र बाळगणार्यांनो सावधान
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
😱ऐतिहासिक नोंदणीकृत टपाल सेवा 1 सप्टेंबर पासून बंद
🔥जॉईन 🔥 @eMPSCkatta
🔥 @ChaluGhadamodi
🔥नवीन पोलीस भरती च्या अंदाजित जागा..
1)पोलीस शिपाई - 10908
2)चालक - 234
3)बैंड - 25
4)SRPF - 2393
5)जेल - 554
👉 एकूण - 14114
⚠️ पोलीस भरती ची तयारी करणारे तयारी चालू ठेवा.. 🔥🔥
🔥जॉईन🔥 @ePoliceBharati
सगळीकडे नुसते आज येणार....आता येणार... लोणावळा घाटात आला..... ट्रॅफिक जाम...असे बॉम्ब दिसू लागलेत 😂😂
💣💣💣💣
Telegram admin मधुन पण एक नामनिर्देशन सदस्य आयोगावर नेमलाच पाहिजे 😁🔥
(राज्यपाल नियुक्ती आमदार ट्रिक - CLASS )
CSE 2024 Service allocation list
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
🔥 @UPSCinMarathi
✨ गट - क (2024) परीक्षेचा सविस्तर लेखाजोखा 🔥
📌 जागांची विभागवार संख्या :
🔹 उद्योग निरीक्षक – 39
🔹 कर सहाय्यक – 482
🔹 तांत्रिक सहायक – 09
🔹 बेलिफ / लिपिक – 17
🔹 लिपिक टंकलेखक – 1071
📌 एकूण अर्ज प्राप्त : 📝 2,12,457
📌 परीक्षेला हजर : ✅ 1,47,287
📌 गैरहजर : ❌ 65,170
😲 इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच परीक्षेला गैरहजर विद्यार्थी!
✅ तयारी ठाम हवी – 1 जागा तुमचीच ! 💪
📚 शुभेच्छा! 🌟
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
✅ विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर
कागद पडताळणी साठी बोलवले आहे
11 ऑगस्ट सकाळी 11 वाजता
@eMPSCkatta
💥जगातील सर्वांत मोठ्या पर्यटन अर्थव्यवस्था
✅भारत 8 व्या स्थानी
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
🔥 @ChaluGhadamodi
♦️ओबीसी आरक्षणासह नवे प्रभाग...
👉 स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे चित्र स्पष्ट
👉 आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
🔥जॉईन🔥 @ChaluGhadamodi
🔥नागपूर DVET
✅कागदपत्र पडताळणी साठी 11 ऑगस्ट ला बोलवले आहे 👍
🔥जॉईन🔥 @eSaralseva
🔥 @eMPSCkatta
💐पूर्व परीक्षा उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन💐💐💐💐💐💐💐
✅आता mains चा अभ्यास करून गुलाल उधळूया💐🔥🔥🔥🔥
🔥लवकरच Big Breaking........🔥🔥🔥
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
🟣 गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध🔥🔥
👉Cut Off - 48.25
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
🌍 दृष्टीक्षेप: युनेस्को वारसास्थळे – युरोपात सर्वाधिक
युनेस्कोने जगातील वारसास्थळ म्हणून १२८४ स्थळांना आतापर्यंत मान्यता दिली आहे. ही स्थळे तीन प्रकारात विभागली जातात:
🟢 सांस्कृतिक
🔴 संमिश्र
🔵 नैसर्गिक
🔹 प्रादेशिक विभागणी (एकूण स्थळे):
🇪🇺 युरोप – ५३५ स्थळे
सांस्कृतिक: ४७३
संमिश्र: ११
नैसर्गिक: ५१
🌏 आशिया आणि पॅसिफिक – ३०६ स्थळे
सांस्कृतिक: २२०
संमिश्र: १३
नैसर्गिक: ७३
🌍 आफ्रिका – १२१ स्थळे
सांस्कृतिक: ६३
संमिश्र: ५
नैसर्गिक: ४४
🌎 लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन – १५५ स्थळे
सांस्कृतिक: १०५
संमिश्र: १०
नैसर्गिक: ४०
🇺🇸 उत्तर अमेरिका – ४५ स्थळे
सांस्कृतिक: २२
संमिश्र: २
नैसर्गिक: २१
🌐 अरब देश – ७७ स्थळे
सांस्कृतिक: ६८
संमिश्र: ३
नैसर्गिक: ६
🔸 महत्वाची माहिती:
📍युरोपमध्ये सर्वाधिक म्हणजेच ५३५ वारसास्थळे आहेत.
📍आफ्रिकेत सर्वात कमी म्हणजे १२१ वारसास्थळे आहेत.
✅युनेस्कोच्या या मान्यतेमुळे संबंधित स्थळांच्या संरक्षणासाठी निधी, पर्यटनवाढ, आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते.
🔥जॉईन🔥 @ChaluGhadamodi
🔥 @eMPSCkatta
🗓️ 6 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳
🟩 गट क मुख्य 2024 – 46 दिवस 🥇
🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 54 दिवस 📘
🟧 गट ब पूर्व 2025 – 95 दिवस ✍️
🟨 गट क पूर्व 2025 – 115 दिवस 📔
🟪 UPSC CSE 2026 – 292 दिवस 🌍
---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
IAS तुकाराम मुंढे -दिव्यांग कल्याण विभाग सचिव 💐💐🔥🔥🔥
@eMPSCkatta
💐💐हार्दिक अभिनंदन 💐💐
नितीन बोडखे सर (IRS – Income Tax)
"ZP शाळेपासून थेट UPSCच्या यशशिखरावर!"
🎓 जिल्हा परिषद शाळेत दहावीपर्यंत शिक्षण, बी.ए. (आर्ट्स) मध्ये पदवी, आणि आज देशाची सेवा करणारे IRS अधिकारी!
🚩 हे केवळ यश नाही – ही प्रेरणादायक क्रांती आहे!
🙏 नितीन बोडखे सरांचं UPSC मधील यश म्हणजे हजारो ग्रामीण MPSC विद्यार्थ्यांसाठी जिवंत उदाहरण आहे की,
"शाळा कोणतीही असो, स्वप्न मोठं असेल तर यश नक्कीच तुमचं होणार!"
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
एकूण अर्ज :- 2,12,457
उपस्थिती :- 1,47, 287
अनुपस्थिती - 65,170
MPSC च्या इतिहासात प्रथमच जास्त अनुपस्थिती दिसत आहे.
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
✅Alert
सध्या टेलिग्राम च्या नवीन पॉलिसी नुसार टेलिग्राम चॅनेल वर you tube सारख्या automatic adv येत आहेत. काही जण पैसे सुद्धा मागतात. ह्या advertisement पासून सावध रहा. ✅✅
👉 माझ्या ही चॅनल वर तुम्हाला अशी टेलिग्राम ची adv दिसेल, त्यांना क्लिक करू नका.
Be Aware from cyber Fraud .
कार्बन फुटप्रिंट
#Environment
🔥जॉईन🔥 @eMPSCKatta
🔥पोलीस निरीक्षकांच्या 445 जागा रिक्त.
✅445 पैकी 361 पदांसाठी संवर्ग मागविण्यात आला आहे. तथापि मॅट मध्ये मध्ये दाखल झालेल्या याचिकेमुळे 84 पदे रिक्त राहिली आहेत.
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
🔥पात्र उमेदवारांनी अवश्य अर्ज करा🔥
✅अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आली आहे.👍
✅BARTI Link: https://barticet.in/
✅TRTI Link: https://barticet.in/TRTI
✅SARTHI Link: https://barticet.in/SARTHI
✅MAHAJYOTI: https://barticet.in/MAHAJYOTI
✅ARTI: https: //barticet.in/ARTI
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
👉झारखंड मुक्ती मोर्चा चे संस्थापक तसेच झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन.
👉दिशोम गुरु या नावाने ओळखले जात होते.
👉1973 ल झारखंड मुक्ती मोर्चा स्थापना केली होती.
👉15 नोव्हेंबर 2000 मध्ये झारखंड राज्याची स्थापना झाली.
🔥जॉईन🔥 @ChaluGhadamodi
🔥 @eMPSCkatta
🗓️ 5 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳
🟩 गट क मुख्य 2024 – 47 दिवस 🥇
🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 55 दिवस 📘
🟧 गट ब पूर्व 2025 – 96 दिवस ✍️
🟨 गट क पूर्व 2025 – 116 दिवस 📔
🟪 UPSC CSE 2026 – 293 दिवस 🌍
---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀