chalughadamodi | Education

Telegram-канал chalughadamodi - 🔰 Current Affairs Marathi 🔰

151214

कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये आपणास इतर स्पर्धकांपेक्षा सरस ठरवणारा भाग म्हणजे चालू घडामोडी . याच गोष्टीची पूर्तता करण्यासाठी हे मराठीतील एकमेव चॅनेल. (MPSC साठी अधिक उपयुक्त.) @eMPSCkatta @MPSCMaterial_mv @MPSCEconomics @Marathi

Subscribe to a channel

🔰 Current Affairs Marathi 🔰

♦️ पहिली बुलेट ट्रेन २०२९ पर्यंत धावणार..

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

दादासाहेब फाळके पारितोषिक : मोहनलाल

▪️जन्म : केरळमधील कोल्लमजवळच्या एलांथूर गावात झाला. त्यांचे वडील विश्वनाथन नायर यांनी जात उघड करणारे 'नायर' आडनाव द्यायचे नाही असे ठरवले.
▪️त्यांना पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. तसेच त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या सन्मानांनी गौरवण्यात आले आहे. नुकतेच त्यांना दादासाहेब फाळके पारितोषिक जाहीर झाले, जे त्यांनी मल्याळम चित्रपटसृष्टीला समर्पित केले.
▪️त्यांनी सहाव्या वर्गात असताना 'कम्प्युटर बॉय' या नाटकात नव्वद वर्षांच्या वृद्धाची भूमिका केली होती. सुरुवातीला त्यांनी खलनायक ('मंजिल विरिंजा पुक्कल') आणि 'बॅड मॅन' (उदा. एका चित्रपटात) अशा भूमिका केल्या.'दृश्यम' हा त्यांचा देशभरात लोकप्रिय झालेला चित्रपट आहे.

दादासाहेब फाळके पुरस्कार

भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार :
सुरुवात : 1969

अलीकडील विजेते :
2018 : अमिताभ बच्चन
2019 : रजनीकांत
2020 : आशा पारेख
2021 : वहीदा रेहमान
2022 : मिथुन चक्रवर्ती
2023 : मोहनलाल (71 वा)

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

फिनलॅंड सर्वांत आनंदी देश !

भारत 126 व्या स्थानी

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024

आज झालेला GS पेपर


जॉइन करा @empsckatta

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने : 

2022 ( 96 वे )
स्थळ - वर्धा
अध्यक्ष - नरेंद्र चपळगावकर

2023 ( 97 वे )
स्थळ - अंमळनेर (जळगाव)
अध्यक्ष - डॉ. रवींद्र शोभणे

2024 ( 98 वे )
स्थळ - दिल्ली
अध्यक्ष - तारा भवाळकर

2025 ( 99 वे )
स्थळ - सातारा
अध्यक्ष - विश्वास पाटील

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

https://youtu.be/dZq3aszNMJg?si=MAHHWFjmW_uPNd5p

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

https://youtu.be/f9iH5Tby_xA?si=kkcuXITEfHlLM5GK

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

🔸स्वच्छ वायू सर्वेक्षणात अमरावती अव्वल स्थानी..

▪️यादीत राज्यातील 19 शहरांचा समावेश..

-------------------------------------------

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

✅ अमेरिकन ओपन महिला एकेरी 2025 – आर्यना साबालेन्का

▪️ विजेती – आर्यना साबालेन्का (बेलारूस)
▪️ अंतिम सामना – अ‍ॅमांडा अ‍ॅनिसिमोवा हिला पराभूत (6-3, 7-6)
▪️ सलग दुसरे विजेतेपद – सेरेना विल्यम्सनंतर (2014 नंतर) पहिली महिला
▪️ एकूण ग्रँड स्लॅम – 4 (ऑस्ट्रेलियन ओपन 2023, 2024 + यू.एस. ओपन 2024, 2025)
▪️ WTA क्रमवारी – जागतिक क्रमांक 1 कायम

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

/channel/eMPSCkatta?livestream=fe09cd71e8d9b9170c

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 'जीएसटी कौन्सिल'च्या बैठकीत, बुधवारी (३ सप्टेंबर) आरोग्य आणि जीवन विम्याच्या प्रीमियमवरील वस्तू व सेवा कर (जीएसटी) पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय 22 सप्टेंबर 2025 पासून, म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून लागू होईल, असे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले.

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

स्टार्कची 'T-20 'तून निवृत्ती

◾️T-20 - 65
◾️विकेट - 79
◾️सर्वोत्तम - 4/20
◾️सरासरी - 23.81

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

रमण मॅगसेसे पुरस्कार विजेती पहिली भारतीय संस्था - एज्युकेट गर्ल

#Current
#GS2

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

राज्यसेवा पूर्व परीक्षा । Last 28 Days Strategy By आशिष सर

लिंक: https://youtu.be/qQo7f9yVvTc?si=ZDt0GU0g1VbAJQzl

आज सकाळी 8 वाजता @eMPSCkatta YouTube चॅनेल वर

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

📊 भारताचा क्रमांक – महत्वाचे जागतिक निर्देशांक 2025

1.WEF जागतिक लिंगभेद निर्देशांक 2025 → 131

2.FDI प्राप्त (2025) → 15

3.ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2025 → 71

4.शाश्वत विकास उद्दिष्टांची क्रमवारी 2025 → 99

5.जागतिक शांतता निर्देशांक 2025 → 115

6.जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025 → 14
  ➤ पाकिस्तान → 02

7.डिजिटलायझेशन (2024) → 03

8.हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 → 03

9.FIFA क्रमवारी → 133

10.हेन्ली पासपोर्ट निर्देशांक 2025 → 77

11.जागतिक स्पर्धात्मकता रँकिंग 2025
→ 41


🔥जॉईन🔥 @ChaluGhadamodi

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

📚 @eMPSCkatta संचलित टॉप टेलिग्राम चॅनेल्स –

🔹 eMPSCkatta (सर्वात मोठं चॅनेल)
👉  @eMPSCkatta

🔹 स्पर्धाग्राम अँप (Spardhagram)
👉  @spardhagram

🔹 चालू घडामोडी अपडेट्स (Daily)
👉 @ChaluGhadamodi

✍️ मराठी व्याकरण – @Marathi

✍️ इंग्रजी व्याकरण – @MPSCEnglish

📜 इतिहास – @MPSCHistory

🗺️ भूगोल – @MPSCGeography

🏛️ राज्यशास्त्र – @MPSCPolity

💹 अर्थशास्त्र – @MPSCEconomics

🔬 विज्ञान व तंत्रज्ञान-- @MPSCScience

🧮 अंकगणित व बुद्धिमत्ता @MPSCmaths

📢 तुम्ही जॉईन केलं का?

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

♦️फुटबॉल विश्वात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा (बॅलन डी ओर) पुरस्कार यंदा 'ओस्माने डेम्बले' यांना मिळाला आहे..

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

🔖 ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025
▪️प्रकाशित - जागतिक बौद्धिक संपदा संघटना (WIPO) द्वारे
⭐️2025 मध्ये भारत 38 व्या क्रमांकांवर
▪️2024 मध्ये - 39 वा क्रमांक
▪️भारताचा GII स्कोअर - 38.2
▪️पहिला क्रमांक - स्वित्झर्लंड
▪️शेवटचा क्रमांक - नायगर (139 वा)

🤩 जागतिक बौद्धिक संपदा संघटना (WIPO)
▪️स्थपना - संयुक्त राष्ट्रांची विशेष एजन्सी १९६७ मध्ये स्थापन झाली.
▪️भारत १९७५ मध्ये सामील झाला.
▪️कार्य- बौद्धिक संपदेच्या (IP) जागतिक संरक्षणाला प्रोत्साहन देते आणि संतुलित आंतरराष्ट्रीय IP कायद्यांच्या विकासाचे समन्वय साधते.
▪️मुख्यालय - जिनिव्हा, स्वित्झर्लंड
▪️प्रकाशने - ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स (GII), वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी रिपोर्ट (WIPR)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
/channel/ChaluGhadamodi

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

https://youtu.be/7M3FQst4Bts?si=9Ij7IQ6ZiurZifkb

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

https://youtu.be/_xU_97Gaaww?si=_VA_7Axwl0I8-D3Q

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

🌍 जागतिक शांतता निर्देशांक 2025 (Global Peace Index 2025)

एकूण देशांचा समावेश
➤ 163 देश व प्रदेश

भारताचे स्थान 🇮🇳
➤ भारताचा क्रमांक – 115 वा

सर्वात शांत देश 🕊️
1 वा – आइसलँड 🇮🇸
2 रा – आयर्लंड 🇮🇪
3 रा – न्यूझीलंड 🇳🇿

🔥जॉईन🔥 @ChaluGhadamodi

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

@ChaluGhadamodi

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

रेमन मॅगसेसे पुरस्कार विजेती पहिली भारतीय संस्था - एज्युकेट गर्ल्स
संस्थापक : सफिना हुसेन (2007)

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

🔸केरळात देशातील पहिला ज्येष्ठ नागरिक आयोग

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

📚 शिक्षक दिन विशेष सत्र 🎉
(Open to All) सलग 3 दिवस

✨ राज्यसेवा पूर्व, कम्बाईन पूर्व व मुख्य तसेच सरळ सेवा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ✨
👉 चालू घडामोडीचे सत्र

🗣️ सत्र घेणार आहेत –
श्री. दत्ता चव्हाण सर
(सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, राज्यसेवा 2023)

📌 चालू घडामोडी मध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी
हे सत्र नक्कीच तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

📅 दिनांक: [5 सप्टेंबर]
⏰ वेळ: [9.15 Pm]
📍 Platform: @eMPSCkatta

🔥 सत्र सर्वांसाठी खुले आहे – Open to All!

👉 अभ्यासातील गेम चेंजर सत्र चुकवू नका 🙏

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

🔰रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2025

घोषणा
➤ 31 ऑगस्ट 2025 रोजी, फिलिपाइन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या 118 व्या जयंतीनिमित्त घोषणा.
➤ एकूण 3 व्यक्ती/संस्था सन्मानित.

पुरस्कार विजेते 2025
एजुकेट गर्ल्स (भारत) – ग्रामीण मुलींच्या शिक्षणासाठी कार्य; हा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय संस्था.
शाहिना अली (मालदीव) – पर्यावरण संरक्षणातील योगदान.
फ्लेवियानो अँटोनियो एल. विलानुएवा (फिलिपाइन्स) – सामाजिक योगदानासाठी.

एजुकेट गर्ल्स संस्थेबद्दल
➤ स्थापना: 2007, संस्थापिका – सफीना हुसेन.
➤ मुख्यालय: मुंबई.
➤ कार्यक्षेत्र: भारतातील 4 राज्यांतील 30,000+ गावे.
➤ उद्दिष्ट: 2035 पर्यंत 1 कोटी विद्यार्थ्यांना शिक्षणाची उपलब्धता आणि गुणवत्ता सुधारणे.
वैशिष्ट्य: समुदाय-आधारित स्वयंसेवकांच्या मदतीने शाळाबाह्य मुली पुन्हा शाळेत आणणे.

रॅमन मॅगसेसे पुरस्काराबद्दल
➤ ओळख: "आशियाचा नोबेल".
➤ स्थापना: 1957.
➤ उद्दिष्ट: आशियातील उत्कृष्ट व्यक्ती व संस्थांच्या योगदानाला सन्मानित करणे.
➤ क्षेत्रे: शासकीय सेवा, सामुदायिक नेतृत्व, पत्रकारिता, साहित्य, सर्जनशील कला, शांतता व आंतरराष्ट्रीय समज.

🔥जॉईन🔥 @ChaluGhadamodi

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

मित्र , मार्गदर्शक श्री. दत्ता चव्हाण सर यांची धाराशिव येथे सहायक आयुक्त , (कौशल्य विकास ) नियुक्ती झाली त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा💐💐💐

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

2025 मध्ये निवृत्त झालेले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

🔰 माउली : भारतातील पहिले महिलांसाठीचे स्वच्छ स्ट्रीट फूड हब

1.उद्घाटन व ठिकाण
➤ उद्घाटन दिनांक: १७ ऑगस्ट २०२५
➤ उद्घाटक: केंद्रीय मंत्री श्री. पियुष गोयल
➤ ठिकाण: कांदिवली, मुंबई

2.विशेषता
➤ देशातील पहिले पूर्णपणे महिला-आधारित फूड हब
➤ संचालन फक्त महिला बचत गटांद्वारे (Self-Help Groups - SHGs)
➤ महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी एक आदर्श उपक्रम

3.उद्दिष्टे
➤ 'ईट राईट इंडिया' चळवळीचा एक भाग
➤ अन्न सुरक्षा आणि दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध करणे
➤ महिला सक्षमीकरणाला चालना देणे
➤ शाश्वत उद्योजकतेस प्रोत्साहन देणे

4.प्रशिक्षण व गुणवत्ता नियंत्रण
➤ FoSTaC (Food Safety Training and Certification) अंतर्गत प्रशिक्षण
➤ स्वच्छता व अन्नसुरक्षा यांचे मानदंड शिकवले गेले
➤ व्यवसाय व्यवस्थापन, ग्राहक सेवा व स्वच्छ अन्न उत्पादनाचे मार्गदर्शन

5.अपेक्षित परिणाम
➤ महिला बचत गटांना आर्थिक स्थैर्य मिळेल
➤ समाजात महिलांचा सहभाग व नेतृत्व वाढेल
➤ ग्राहकांना स्वच्छ, सुरक्षित आणि परवडणारे स्ट्रीट फूड उपलब्ध होईल
➤ अन्न सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्य सुधारेल
➤ शहरी भागात स्वच्छ स्ट्रीट फूड संस्कृती निर्माण होईल

6.भविष्यातील संधी
➤ देशातील इतर शहरांमध्ये अशा फूड हब्स उभारण्याची संधी
➤ महिला बचत गटांना दीर्घकालीन उद्योजकतेची दिशा
➤ "मेक इन इंडिया" आणि "स्टार्टअप इंडिया" सारख्या मोहिमांना पूरक

📌 निष्कर्ष:
"माउली" हा प्रकल्प केवळ एक फूड हब नसून, तो महिला सक्षमीकरण, अन्न सुरक्षा आणि उद्योजकतेचा नवा अध्याय आहे.

🔥जॉईन🔥 @ChaluGhadamodi

Читать полностью…

🔰 Current Affairs Marathi 🔰

💐पुरस्कार आणि सन्मान 2025 💐

① 34 वा सरस्वती सन्मान → भद्रेशदास

② एबल पुरस्कार → मसाकी काशीवारा

③ साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार → अनिसूर रहमान

④ संगीत कलानिधी पुरस्कार → आर. के. श्रीरामकुमार

⑤ स्टॉकहोम वॉटर प्राईज → गुंटर ब्लॉशेल

⑥ 59 वा ज्ञानपीठ पुरस्कार → विनोद कुमार शुक्ल

⑦ जीवन गौरव पुरस्कार → चिरंजीवी

⑧ नॉर्वेचे हॉलबर्ग प्राईज → गायत्री चक्रवर्ती स्पिव्हक

⑨ मिसेस युनिव्हर्स → एंजेला स्वामी

⑩ महाराष्ट्र भूषण पुरस्कार → राम सुतार


🔥जॉईन🔥 @ChaluGhadamodi

Читать полностью…
Subscribe to a channel