empsckatta | Unsorted

Telegram-канал empsckatta - 🎯 eMPSCKatta 🎯

110527

Official telegram channel of @eMPSCkatta digital platform. Join us for one step solution. Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/@eMPSCkatta visit http://empsckatta.blogspot.com Also Join- @ChaluGhadamodi @MPSCMaterial_mv @MPSCPolity

Subscribe to a channel

🎯 eMPSCKatta 🎯

WhatsApp वर जलद अपडेट्स साठी फॉलो करा @empsckatta चे WhatsApp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9YcKQ1noz2YIkvNP1c

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
धर्मादाय आयुक्तालय ग्रुप ड ✅

आदेशिकावाहक - 40 जागा
दप्तरी - 30 जागा

एकूण रिक्त पदे - 70+ जागा

परिक्षा TCS घेणार आहे ✅

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

✍️ "बंगालचा अनभिषिक्त राजा" सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या शब्दांत एक वाक्य लिहू वाटत आहे.........

पेपरफुटीची आणि Online परीक्षेच्या विभाजनाची कल्पना आमच्यावर बॉम्ब पडावा अशी आपटल्याने आम्हांला मानसिक त्रास सहन करावा लागत असून या योजनेद्वारे विद्यार्थ्यांमधील विकसित होणाऱ्या गुणवत्तेवर भयंकर आघात करण्यात येईल असे वाटत आहे.

#Online Exam —
#Difficulty level —
#Normalization
#paper Leak —

✍️ Sachin Gulig

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

TET पेपर फुटला, परीक्षा रद्द.

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

SET EXAM 2026
==============
अर्जाची शेवटची तारीख : 30 जून
परीक्षा दिनांक : 26 जुलै 2026

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

छत्रपती शाहू महाराज.
👇👇👇👇
https://youtu.be/ikO_rjqvuSc?si=OoAOtd6lYQ_7qyiy

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

✅ *राज्यसेवा मुख्य परीक्षा - वेळापत्रक....*

✅ *3 ऑक्टोबर* – भाषा पेपर 1 व 2
✅ *4 ऑक्टोबर* – निबंध
✅ *17 ऑक्टोबर* – सामान्य अध्ययन 1 व 2
✅ *18 ऑक्टोबर* – सामान्य अध्ययन 3 व 4
✅ *24 ऑक्टोबर* – वैकल्पिक विषय पेपर 1 व 2

🎯 *मुख्य परीक्षेतील यशासाठी तीन महत्त्वाचे घटक*
Optional + Essay + Ethics = उच्च गुणांची गुरुकिल्ली

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

टेलिग्राम Play Store वरून हटवण्यात आले आहे.

🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴

टेलिग्राम कधीही बंद पडेल
म्हणून जोडून रहा, सोबत रहा.

लवकर जॉईन करून ठेवा.
https://whatsapp.com/channel/0029Va9YcKQ1noz2YIkvNP1c

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🏆फिफा विश्वचषक स्पर्धा - 2026

⚽️यजमान देश: अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको
⚽️संघांची संख्या: 48 (पहिल्यांदाच)
⚽️सामन्यांची संख्या: 104
⚽️कालावधी: 39 दिवस
⚽️उद्घाटन सामना: मेक्सिको सिटी (मेक्सिको)
⚽️अंतिम सामना: न्यू जर्सी (अमेरिका)
⚽️सहभागी देश: 48
⚽️अंदाजे खेळाडू: 1,248

⭐️ महत्त्वाचे विक्रम :-

🟢 सर्वाधिक विश्वचषक सामने खेळणारा खेळाडू – लिओनेल मेस्सी (26)

🟢 विश्वचषकातील सर्वाधिक गोल – मिरोस्लाव क्लोसे (16)

🟢 सर्वाधिक विश्वचषक विजेतेपदे – ब्राझील (5)

⭐️ इतर माहिती

🔴 FIFA विश्वचषक 2026 प्रथमच 3 देशांमध्ये आयोजित केला जाणार आहे.

🔴 स्पर्धा 16 वेगवेगळ्या शहरांमध्ये खेळवली जाईल.

🔴 48 संघांचे 12 गट केले जातील.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 चा पेपर

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

'पाण्यामुळे पेटलेला इराण' हा आजच्या लोकसत्तातील लेख वाचनीय आहे.👍👍

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

आज निपुण सेतू पोर्टल बाबत जीआर (GR) प्रसिद्ध झाला, आणि आजपासूनच निपुण सेतू पोर्टल कार्यान्वित झाले.

यामुळे MPSC मध्ये अंतिम टप्प्यात अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांना नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

💠 SR कनिष्ठ लिपिक 2026
✅ 655 जागां येतील Group C 2026
🔷 मागणीपत्र शासनास सादर

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026

● भूगोल - 15 प्रश्न
● इतिहास - 15 प्रश्न
● पर्यावरण - 05 प्रश्न
● अर्थशास्त्र - 15 प्रश्न
● विज्ञान - 20 प्रश्न
● राज्यशास्त्र - 15 प्रश्न
● चालुघमोडी - 15 प्रश्न
=======
Target Combined आता......

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026
.. खूप खूप शुभेच्छा..💐💐

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना (Smriti Mandhana) ही प्रसिद्ध 'टाईम' (TIME) मासिकाने प्रसिद्ध केलेल्या २०२६ मधील जगातील १०० सर्वात प्रभावशाली क्रीडा व्यक्तींच्या (TIME100 Sports) यादीत स्थान मिळवणारी एकमेव भारतीय खेळाडू ठरली आहे.

🏆 यादीतील स्थान आणि महत्त्वाचे मुद्दे

'टायटन्स' श्रेणीत स्थान: स्मृती मानधनाला ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा यांसारख्या जागतिक दिग्गजांसह 'टायटन्स' (Titans) या विशेष श्रेणीत स्थान देण्यात आले आहे.

एकमेव भारतीय: विराट कोहली किंवा रोहित शर्मा यांसारख्या पुरुष क्रिकेटपटूंनाही या यादीत स्थान मिळालेले नाही, मानधना ही एकमेव भारतीय क्रीडापटू आहे.

निवडीचे मुख्य कारण: 'टाईम' मासिकाने तिच्या नेतृत्वाची आणि खेळातील सातत्याची दखल घेतली आहे. तिच्याच नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने २०२४ आणि २०२६ चे 'महिला प्रीमियर लीग' (WPL) विजेतेपद पटकावले आहे. तसेच २०२५ च्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक विजयात तिने उपकर्णधार म्हणून मोलाची भूमिका बजावली होती.

जॉइन करा @ChaluGhadamodi

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

जा. क्र. 011/2026 महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026

अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे.

लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🔖भारतात धावणारी पहिली हायड्रोजन ट्रेन

✅ देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनची अंतिम चाचणी पूर्ण झाली आहे.

✅ हरियाणामधील जिंद–सोनीपत मार्गावर ताशी 120 किमी वेगाने तिची चाचणी घेण्यात आली.

✅ सध्या जर्मनी, चीन, जपान आणि अमेरिका या देशांमध्ये हायड्रोजन ट्रेन चालवल्या जातात.

✅ या ट्रेनमध्ये इंधन भरण्यासाठी केवळ 15–20 मिनिटे लागतात आणि एकदा इंधन भरल्यानंतर ती सुमारे 1000 किलोमीटरचे अंतर कापू शकते.

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

● MPSC अध्यक्ष भीमनवार सर यांनी दिलेली
माहिती.

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

Combine Group_C खालील पदे पाहून घ्या.
1..उद्योग निरीक्षक👉 9 पदे
2..तांत्रिक सहायक 👉3 पदे
3..कर सहायक 👉282 पदे
4..सहायक मोटार वाहन निरीक्षक AMVI पदे 👉461
5..मंत्रालय कार्यालयीन लिपिक 👉1864

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

नगरपरिषद राज्यस्तरीय जे MPSC कडे गेले आहे त्यातील रिक्त पदांची माहिती.

स्थापत्य अभियंता 476
विद्युत अभियंता 50
संगणक अभियंता 63
पाणीपुरवठा स्वच्छता अभियंता 92 लेखापाल व लेखापरीक्षक 177
करनेर धरण प्रशासकीय अधिकारी 783
अग्निशामक सेवा 413
स्वच्छता निरीक्षक 303

एकूण 2357 पदे रिक्त आहेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 👇
https://whatsapp.com/channel/0029Va9YcKQ1noz2YIkvNP1c

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🛑 Alert

केंद्र सरकारच्या सुचणेप्रमाणे 22 जून पर्यंत टेलिग्राम तात्पुरते बंद होणार असल्याची सूचना मिळाली आहे.

पुढील काळात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व माहितीसाठी आपण WhatsApp चॅनेल च्या माध्यमातून जोडून रहा व मित्रांनाही join करायला सांगा.
👇👇
📱 empsckatta 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
channel on WhatsApp:
👇👇👇

https://whatsapp.com/channel/0029Va9YcKQ1noz2YIkvNP1c

  👍        🖨️        🤳
   ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ       ˢʰᵃʳᵉ

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

#UPSC पूर्व 2026 निकाल जाहीर..
♦️RESULT OF THE CIVIL SERVICES (PRELIMINARY) EXAMINATION, 2026

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🔺⭕️SIAC वेळापत्रक आले..

👉 SIAC CET 2026-27..

👉 फॉर्म भरण्याची तारीख  30 जून पर्यन्त आहे.

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🟢 कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2026
हॉल तिकीट आले आहेत..

👇👇
https://mpsconline.gov.in/candidate/login

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

प्लॅन बी वेळेत निश्चित करा.

जॉईन - @eMPSCKatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

▪️राज्यसेवा मुख्य परीक्षा - वेळापत्रक

3 ऑक्टोबर
● 4 ऑक्टोबर
● 17 ऑक्टोबर
● 18 ऑक्टोबर
● 24 ऑक्टोबर

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🔥राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026

👉G.S.1 पेपर

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

❤️मृदा व जलसंधारण आकृतीबंध जाहीर 🔥🔥
#जलसंधारणभरती

Читать полностью…
Subscribe to a channel