empsckatta | Unsorted

Telegram-канал empsckatta - 🎯 eMPSCKatta 🎯

110527

Official telegram channel of @eMPSCkatta digital platform. Join us for one step solution. Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/@eMPSCkatta visit http://empsckatta.blogspot.com Also Join- @ChaluGhadamodi @MPSCMaterial_mv @MPSCPolity

Subscribe to a channel

🎯 eMPSCKatta 🎯

जयपूर : नवे जागतिक वारसा स्थळ

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

◆MajhiTestVISHESH◆

◆गोपाळ गणेश आगरकर जयंती◆

ही माहिती तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा.

फॉलो करा - fb.com/MajhiTest

टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- t.me/MajhiTest

फॉलो करा - instragram.com/majhitest

फॉलो करा - sharechat.com/MajhiTest

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

जॉईन - @jobkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

नगरपरिषद जाहिरात 2023

सर्वसाधारण सूचना

जॉईन - @jobkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

जॉईन - @jobkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

प्रीमिअर इलेक्‍ट्रॉनिक्‍स, हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड, सिंदिया स्टीमशिप कंपनी, रावळगाव शुगर फॅक्टरी, अ‍ॅक्रो इंडिया, बॉम्बे सायकल अ‍ॅन्ड मोटार कंपनी, हिंदुस्थान कन्स्ट्रक्‍शन, इंडियन ह्यूम पाइप, प्रीमिअर ऑटोमोबाईल्स, नॅशनल रायफल्स, वालचंद कूपर लिमिटेड, वालचंदनगर इंडस्ट्रीज आदी कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. कामगारांशी सलोख्याचे संबंध राखून त्यांच्या अडचणी जाणून पावले टाकली.

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

लॉर्ड डलहौसी

 हा ब्रिटीश भारतातीलस्कॉटिशवंशीय वासाहतिक प्रशासक आणि गव्हर्नर जनरल होता.

 इ.स. १८४८ साली लॉर्ड डलहौसी हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर जनरल म्हणुन भारतात आला. त्या वेळी इंग्रनी राजसत्तेचे वर्चस्व हिंदुस्तानात स्थापीत झाले होते. असे असले तरी प्रत्यक्ष अप्रत्य्क्षपणे हिंदुस्तानातील छोटेमॊठे राजे अथवा संस्थानीक हे त्यांच्या प्रदेशातील राज्य कारभार पाहात असत.

या मुळे इंग्रजांचे एकछत्री साम्राज्य स्थापन होण्यास अडचणी होत होत्या. त्यामुळे लॉर्ड डलहौसीने या ना त्या कारणाने संस्थाने गिळंकृत करण्यास सुरुवात केली. त्यातील प्रमुख कारण असे ते दत्तक विधान नाकारणे. एखादा राजा अथावा संस्थानीक निपुत्रिक मरण पावला तर त्याच्या जवळच्या वारसाला अथवा हिंदु धर्मशात्राप्रमाणे त्याने दत्तक घेतलेल्या व्यक्तीला गादीवर बसवण्यास परवानगी नाकारणे ही डलहौसीची नीती होती.
यास व्यपगत सिद्धांत/डॉक्ट्रीन ऑफ लॅप्स असे म्हणतात. याने भारतातील अनेक संस्थाने खालसा केली

].लॉर्ड डलहौसी व्हाईसरॉय असताना भारताचे पहिले पोस्टाचे तिकीट छापले

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

लक्षद्वीप व मिनिकॉय बेटे

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

मानवी हक्क व मनुष्यबळ विकास: प्रश्नांचे विश्लेषण

जॉईन करा @MPSCHRD

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

विज्ञानवाटा: क्रांतिकारी शोधाच्या दिशेने

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

Join us here @eMPSCKatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

Talathi - 2023| TCS IBPS

🔥 सर, एवढे भारी प्रश्न आपण आणता कोठून ?

चला, सोडवूयात आज संध्याकाळी 7 वाजता ....

अतिसंभाव्य प्रश्न - 3

with Sanjay Pahade Sir

#tcs #ibps #talathi #maths #reasoning

📲 Link :
https://youtube.com/live/u0QRhA3YWjo
https://youtube.com/live/u0QRhA3YWjo

12 July at 7 pm

🔴🔴

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

जा.क्र.58/2022 व 60/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-मधील लिपिक-टंकलेखक तसेच कर सहायक या संवर्गांकरीता दि.31 मे, 2023 रोजीच्या टंकलेखन कौशल्य चाचणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7371
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7372
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7373
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7374

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

मातृभाषेची सक्ती : हवा कायदा नि इच्छाशक्ती

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🌷🌷 भारतातील प्रमुख आदिवासी🌷🌷 जमाती

🌿आसाम - गारो, खासी, जैतिया, धुतिया, मिकीर

🌿गुजरात -भिल्ल

🌿झारखंड -गोंड, मुंडा, कोरबा, संथाल, कुरुख

🌿त्रिपुरा - चकमा, लुसाई

🌿उत्तरांचल - भुतिया

🌿केरळ - मोपला, उरली

🌿छत्तीसगड - कोरबा, भिल्ल, मुरिया, बैगा, उराब

🌿नागालँड - नागा, खासी, गारो, आओ, अंगामी

🌿आंध्रप्रदेश - कोळम, चेंचू

🌿पश्चिम - बंगाल संथाल, ओरान

🌿महाराष्ट्र - भिल्ल, गोंड, वारली

🌿मेघालय - गारो, खासी, जैतिया

🌿सिक्कीम - लेपचा

🌿तामिळनाडू - तोडा, कोट, बदगा

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

पक्षांतर बंदी कायदा...

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

Join us here @eMPSCKatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

Talathi - 2023| TCS IBPS

🔥 सर, एवढे भारी प्रश्न आपण आणता कोठून ?

Live सुरू झाले....
अतिसंभाव्य प्रश्न - 4

with Sanjay Pahade Sir

#tcs #ibps #talathi #maths #reasoning

📲 Link :
https://youtube.com/live/Kr2qz0CE4Ro
https://youtube.com/live/Kr2qz0CE4Ro

13 July at 7 pm

🔴🔴

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

नगर परिषद भारती जाहीर

जॉईन - @jobkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

वालचंद हिराचंद 

यांचा जन्म २३ ऑक्टोबर इ.स. १८८२ ला सोलापूर येथे झाला.
वालचंद यांचा कल शिक्षणापेक्षा धंद्याकडे असल्याने त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकून व्यवसायात पदार्पण केले.
वडिलांच्या आडत कामात त्यांचे मन रमत नव्हते. त्यात त्यांना, ज्वारीच्या व कापसाच्या व्यापारात झळ सोसावी लागली होती, म्हणून ते जिद्दीने बांधकाम व्यवसायात उतरले.
बांधकाम व्यवसायाचे माहीतगार असलेल्या फाटक यांच्याबरोबर फाटक-वालचंद लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून हे काम सुरू केले. बार्शीलाइट रेल्वेच्या कंत्राटापासून सुरुवात करून सुमारे १४ वर्षे त्यांनी भागीदारीत अनेक पुलांची उभारणी केली.
एडशी-तडवळ, बोरीबंदर-करी रोड-ठाणे-कल्याण व हार्बर ब्रँच लाइन यांसारखे मोठे प्रकल्प त्यांनी हाती घेतले व तडीस नेले. मुंबईतील व ब्रिटिशांच्या मर्जीतील नावाजलेल्या व्यावसायिकांना मागे सारून त्यांनी ही कामगिरी केली.
मुंबईचा तानसा प्रकल्प, बोरघाट बोगदा, सिंधू नदीवरील व इरावती नदीवरील पूल बांधण यांसह अनेक छोट्या मोठ्या प्रकल्प उभारणीमध्ये वालचंद हिराचंद यांनी त्यांच्यातील धडाडी दाखवली.

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

✅खडकांचे प्रकार -मूळ खडक व त्यांची छायाचित्रे ✅

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

अंदमान आणि निकोबार बेटे

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

मिशन इंद्रधनुष्य

जॉईन करा @MPSCHRD

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

भूगोल स्वरूप आणि प्रश्न

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

Live सुरू झाले.... लगेच जॉईन करा....


😇कॅलेंडर(concept+tricks)


https://www.youtube.com/live/bolHXtX-PEc?feature=share

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

जा.क्र.67/2022 महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2021ची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7368
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7369

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

अभ्यासाचे नियोजन आणि स्रोत

जॉईन करा @eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

दुय्यम सेवा मुख्य परीक्षा संयुक्त पेपर

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

._____________________________________
🌷🌷 पृथ्वी 🌷🌷
_______________________________
◾️सूर्यापासुन चे अंतर – 14.96

◾️परिवलन काळ – 23.56 तास

◾️ परिभ्रमण काळ – 365 1/4 दिवस

इतर वैशिष्टे – सूर्यमालिकेत केवळ पृथ्वीवरच प्राणीसृष्टी व वनस्पती सृष्टी आढळते. हा ग्रह जलग्रह म्हणून ओळखला जातो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे.
_______

पृथ्वी________________________

Читать полностью…
Subscribe to a channel