#Sample copy..
♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 परिक्षभिमुख नोट्स
👉येणाऱ्या राज्यसेवा पूर्व, मुख्य, Combine पूर्व, मुख्य तसेच इतर परीक्षेसाठी साठी 'महाराष्ट्र अर्थव्यवस्था' या घटकाच्या "इकॉनॉमिक सर्वे" संपूर्ण 350 पेजेस च्या परीक्षाभिमुख नोट्स 45 पेजेस मध्ये दिल्या आहे
👉Notes By Gangadhar Doke
👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth
♦️15 th Finance Commission!
👉पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार निवडक राज्यांकरिता केंद्रीय करातील हिस्सा
👉 स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24
👉 संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth
♦️ बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)
👉 कार्यकारी सहायक(पूर्वीचे पदनामः लिपिक) पदाकरिता ऑनलाईन परिक्षेची माहिती/सूचना देणारी पुस्तिका
👉 वेळापत्रक आणि हॉलतिकीट लवकरच येईल.
👉 Join @MpscMantra
#Sample copy..
♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 परिक्षभिमुख नोट्स
👉येणाऱ्या राज्यसेवा पूर्व, मुख्य, Combine पूर्व, मुख्य तसेच इतर परीक्षेसाठी साठी 'महाराष्ट्र अर्थव्यवस्था' या घटकाच्या "इकॉनॉमिक सर्वे" संपूर्ण 350 पेजेस च्या परीक्षाभिमुख नोट्स 45 पेजेस मध्ये दिल्या आहे
👉Notes By Gangadhar Doke
👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth
♦️प्रधानमंत्री मुद्रा योजना
👉 सुरुवात - 8 एप्रिल 2015
👉 योजनेचा प्रमुख उद्देश सुक्ष्म उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी वित्तीय सहाय्य उपलब्ध करून देणे.
👉 ही योजना उत्पन्न निर्मिती उपक्रमांमध्ये गुंतलेल्या बिगरशेती सूक्ष्म आणि लघु उद्योगांना सुलभ कर्ज उपलब्ध करण्याच्या मूलभूत गरजांना संबोधित करते.
👉 या योजनेअंतर्गत कर्जाचे 'शिशु' (50,000 रुपयेपर्यंत), 'किशोर' (50,000 रुपये ते 5 लाख रुपये) आणि 'तरुण' (5 लाख रुपये ते 10 लाख रुपये) असे वर्गीकरण करण्यात आले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
♦️ प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
👉 सुरुवात - 1 जानेवारी 2017
👉 उद्देश - माता व बालकांचे आरोग्य व पोषण सुधारणे तसेच बुडित मजुरी पोटी नुकसान भरपाई देणे याकरिता केंद्रशासनातर्फे 'प्रधानमंत्री मातृ वंदना योजना' राबविण्यात येत आहे.
👉 योजनेअंतर्गत, गर्भवती महिला व स्तनदा माता यांना 5000 रुपये दोन हप्त्यांमध्ये तसेच दुसरे अपत्य मुलगी असेल तर 6000 रुपये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दिले जातात.
👉 पगारी प्रसुतीरजा उपभोगणाऱ्या महिला या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
♦️👉प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेच्या चौथ्या टप्प्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
♦️प्रधान मंत्री ग्राम सडक योजना – IV
👉कालावधी - 2024-25 ते 2028-29
👉 एकूण खर्च - 70,125 कोटी रुपये
👉सदर योजनेअंतर्गत पात्र 25,000 वस्त्यांना प्रथमच जोडणारे 62,500 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवले जाणार असून त्यात नव्या रस्त्यांच्या बांधकामासह पुलांचे बांधकाम/दुरुस्ती केली जाणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
♦️प्रधान मंत्री ग्राम सड़क योजना :-
👉 सुरुवात - 25 डिसेंबर 2000
👉 प्रधान मंत्री ग्राम सड़क योजना-1:- ग्रामीण भागात 500 व अधिक, आणि आदिवासी भागात 250 व अधिक लोकसंख्या असलेल्या तसेच रस्त्याने न जोडलेल्या वस्त्यांना बारमाही रस्त्यांनी जोडणे हा प्रधान मंत्री ग्राम सड़क योजना-1 चा उद्देश होता.
👉 प्रधान मंत्री ग्राम सड़क योजना-2:- ग्रामीण व्यापारी केंद्राच्या वाढीस सहाय्यकारक अशा आर्थिक दृष्ट्या महत्वाच्या निवडक ग्रामीण रस्त्यांची दर्जोन्नती करणे या उद्देशाने सन 2013 मध्ये केंद्र शासनाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना-2 कार्यक्रम सुरू केला.
👉 प्रधान मंत्री ग्राम सड़क योजना-3 ग्रामीण भागातील माध्यमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि बाजार समिती केंद्रे यांना जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास करणे या उद्देशाने केंद्र शासनाने सन 2019 मध्ये प्रधान मंत्री ग्राम सडक योजना 3 सुरु केली.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
♦️उडे देश का आम नागरीक (उडान) :-
👉 सुरुवात - 21 ऑक्टोबर 2016
👉 उद्देश - जनतेला किफायतशीर दरात विमानसेवा उपलब्ध करुन देणे
👉 सेवा न मिळालेल्या आणि कमी सुविधा असलेल्या विमानतळांना जोडणारा आणि प्रादेशिक क्षेत्रे व आंतरभागांना सेवा देणारा प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजना हा केंद्र शासनाचा एक प्रमुख कार्यक्रम आहे.
👉 स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24
👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/tentative_schedule_for_competitive_exam/19
👉 JOIN @SahyadriIAS
♦️State Bank of India Assistant Manager Recruitment
👉Total Post : 169
👉 JOIN @MpscMantra
♦️ उडे देश का आम नागरीक (उडान) :-
👉 सुरुवात - 21 ऑक्टोबर 2016
👉 उद्देश - जनतेला किफायतशीर दरात विमानसेवा उपलब्ध करुन देणे
👉 सेवा न मिळालेल्या आणि कमी सुविधा असलेल्या विमानतळांना जोडणारा आणि प्रादेशिक क्षेत्रे व आंतरभागांना सेवा देणारा प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजना हा केंद्र शासनाचा एक प्रमुख कार्यक्रम आहे.
👉 स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24
👉 JOIN @MpscMantra
♦️भारताचे 15 वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक(CAG) म्हणून नियुक्त झालेल्या के.संजय मूर्ती यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेच्या कलम 148(1) नुसार शपथ दिली !
👉 JOIN @MpscMantra
#Sample copy..
♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 परिक्षभिमुख नोट्स
👉येणाऱ्या राज्यसेवा पूर्व, मुख्य, Combine पूर्व, मुख्य तसेच इतर परीक्षेसाठी साठी 'महाराष्ट्र अर्थव्यवस्था' या घटकाच्या "इकॉनॉमिक सर्वे" संपूर्ण 350 पेजेस च्या परीक्षाभिमुख नोट्स 45 पेजेस मध्ये दिल्या आहे
👉Notes By Gangadhar Doke
👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth
♦️अमृत काळासाठीची सहा विकास क्षेत्रे
👉 खासगी गुंतवणुकीला चालना देण्यावर भर हवा
👉 एमएसएमई उद्योगांची वाढ आणि प्रगती यांना धोरणात्मक प्राधान्य हवे
👉 अर्थव्यवस्थेला चालना देणारा घटक म्हणून शेती क्षेत्राला मान्यता हवी, त्यानुसार धोरणात्मक अडथळे दूर व्हावेत
👉हरित ऊर्जेसाठी निधीची सुनिश्चितता आवश्यक
👉 शिक्षण आणि रोजगार यातील दरी दूर करणे गरजेचे
👉भारताचा आर्थिक माहिती अहवाल 2023-24
👉Join @MpscMantra
♦️निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेची आचारसंहिता संपल्याची घोषणा केली आहे.
👉 JOIN @MpscMantra
♦️15 महाराष्ट्र विधानसभेमध्ये निवडून आलेल्या सर्व 288 आमदारांचे नोटिफिकेशन.
👉 JOIN @MpscMantra
♦️ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
👉 सुरुवात - 28 जुन 2024.
👉 मंत्रालय - महिला व बालविकास मंत्रालय
👉 वैशिष्ट्य - या योजनेत अल्प, उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रु. आर्थिक मदत शासनाकडून दिले जाणार आहे.
👉 JOIN @MpscMantra
♦️हवाई वाहतूक :-
👉राज्यात 13 देशातंर्गत विमानतळे असून त्यापैकी 5 आंतरराष्ट्रीय विमानतळे कार्यान्वित आहेत.
👉आंतरराष्ट्रीय विमानतळ - मुंबई, पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, ओझर नाशिक (HAL).
👉देशांतर्गत विमानतळ - मुंबई, पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, जुहू (मुंबई), जळगाव, कोल्हापूर, नांदेड, शिर्डी, ओझर नाशिक (HAL), गोंदिया, सिंधुदुर्ग, सोलापूर.
👉स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24
👉 Join @MpscMantra
📚 सिम्प्लिफाईड Year Book 2025
1 डिसेंबर 2024 पासून उपलब्ध होईल..
» चालू घडामोडींसाठी One Stop Solution
» 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबर 2024 च्या दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
» विश्वसनीय आणि दर्जेदार संदर्भांचा वापर
» 26 घटकांमध्ये सुटसुटीत मांडणी
» नकाशे, चार्ट्स आणि इन्फोग्राफिकचा वापर
संपर्क : 9423333181 | 8788639688
♦️समाजकल्याण विभाग सरळसेवा भरती जाहिरात 2024
👉अर्ज कालावधी - 10 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2024
👉अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html
👉Join @MpscMantra
♦️ ब्रिटिश लेखिका सामंथा हार्वे यांना 2024 चा बुकर पुरस्कार.
👉 2019 नंतर जिंकणारी त्या पहिल्या महिला ब्रिटीश लेखिका आहे.
👉 सामंथा हार्वे यांनी त्यांच्या 'ऑर्बिटल' या कादंबरीसाठी प्रतिष्ठित 2024 चे बुकर पारितोषिक जिंकले आहे.
👉 जी संपूर्णपणे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आधारित एक मनमोहक कथा आहे.
👉 Join @MpscMantra
♦️प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेच्या चौथ्या टप्प्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
♦️👉प्रधान मंत्री ग्राम सडक योजना – IV
👉कालावधी - 2024-25 ते 2028-29
👉 एकूण खर्च - 70,125 कोटी रुपये
👉सदर योजनेअंतर्गत पात्र 25,000 वस्त्यांना प्रथमच जोडणारे 62,500 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवले जाणार असून त्यात नव्या रस्त्यांच्या बांधकामासह पुलांचे बांधकाम/दुरुस्ती केली जाणार आहे.
♦️👉प्रधान मंत्री ग्राम सड़क योजना :-
👉सुरुवात - 25 डिसेंबर 2000
👉प्रधान मंत्री ग्राम सड़क योजना-1:- ग्रामीण भागात 500 व अधिक, आणि आदिवासी भागात 250 व अधिक लोकसंख्या असलेल्या तसेच रस्त्याने न जोडलेल्या वस्त्यांना बारमाही रस्त्यांनी जोडणे हा प्रधान मंत्री ग्राम सड़क योजना-1 चा उद्देश होता.
👉प्रधान मंत्री ग्राम सड़क योजना-2:- ग्रामीण व्यापारी केंद्राच्या वाढीस सहाय्यकारक अशा आर्थिक दृष्ट्या महत्वाच्या निवडक ग्रामीण रस्त्यांची दर्जोन्नती करणे या उद्देशाने सन 2013 मध्ये केंद्र शासनाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना-2 कार्यक्रम सुरू केला.
👉प्रधान मंत्री ग्राम सड़क योजना-3 ग्रामीण भागातील माध्यमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि बाजार समिती केंद्रे यांना जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास करणे या उद्देशाने केंद्र शासनाने सन 2019 मध्ये प्रधान मंत्री ग्राम सडक योजना 3 सुरु केली.
👉स्त्रोत - महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल 2023-24
👉Join @MpscMantra
♦️केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले
👉 विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प: 600 कोटी
👉महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार: 400 कोटी
👉सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक कॉरिडॉर: 466 कोटी
👉 पर्यावरणपूरक शाश्वत कृषि प्रकल्प: 598 कोटी
👉 महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प: 150 कोटी
👉 MUTP-3 : 908 कोटी
👉 मुंबई मेट्रो: 1087 कोटी
👉 दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर: 499 कोटी
👉 MMR ग्रीन अर्बन मोबिलिटी: 150 कोटी
👉 नागपूर मेट्रो: 683 कोटी
👉 नाग नदी पुनरुज्जीवन: 500 कोटी
👉 पुणे मेट्रो: 814 कोटी
👉मुळा मुठा नदी संवर्धन: 690 कोटी
👉Join @MpscMantra