मधु मंगेश कर्णिक यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार २०२२
» यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०२२ ज्येष्ठ लेखक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर झाला आहे.
» दोन लाख रूपये रोख, मानपत्र, शाल-श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
» २५ नोव्हेंबर रोजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
प्रसाद वनारसे यांना तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार २०२२
» रूपवेध प्रतिष्ठान आणि नाट्यक्षेत्रात महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे कार्यरत असलेले रंगकर्मी, आयपार नाट्यमहोत्सवाचे संचालक विद्यानिधी उर्फ प्रसाद वनारसे यांना तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार जाहीर झाला आहे.
Current Affairs Daily Test
» कालावधी - १ मे २०२२ ते १ मे २०२३
» टेस्टची किंमत - ४९९ रु.
» संपर्क - 7387789138
जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
App डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
जाहिरात क्रमांक 045/2022 राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पेपर क्रमांक 1
#GK
छठ पूजा :-
» प्राचीन हिंदू वैदिक सण
» सौर देवता सूर्य आणि षष्ठी देवी यांना समर्पित
» इतर नावे - प्रतिहार, दला छठ, छठी आणि सूर्य षष्ठी
» बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये प्रामुख्याने साजरा केला जातो.
» कालावधी - चार दिवस
» रामायण आणि महाभारत या दोन्ही महाकाव्यांमध्ये या उत्सवाचा उल्लेख आढळतो.
नुकत्याच पार पडलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ मध्ये सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी या पुस्तकातून आलेले प्रश्न...👆👆
Читать полностью…🟧 Buy Online Simplified Book
https://www.simplifiedcart.com
https://www.simplifiedcart.com
राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम (मराठी) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
Читать полностью…नुकत्याच पार पडलेल्या संयुक्त गट-ब पूर्व परीक्षेमध्ये सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी या पुस्तकातून आलेले चालू घडामोडीचे प्रश्न....
Buy Online Simplified Current Diary
https://www.simplifiedcart.com
न्या. धनंजय यशवंत चंद्रचूड
» ९ नोव्हेंबर २०२२ रोजी ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली.
» राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिली
» १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत त्यांना कार्यकाळ लाभणार आहे.
» माजी सरन्यायाधीशांचा मुलगा सरन्यायाधीश होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
» त्यांनी भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून १९९८ ते २००० या काळात काम केले.
» त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात २००० मध्ये चंद्रचूड यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.
» त्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली.
» सर्वोच्च न्यायालयात १३ मे २०१६ पासून न्यायाधीश म्हणून त्यांनी कामकाजास सुरुवात केली.
जॉईन » @MpscMantra
आज होणाऱ्या संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2022 साठी सर्व विद्यार्थी मित्रांना खूप खूप शुभेच्छा...
यशस्वी भव: 💐💐💐💐💐
जाहिरात क्रमांक 045/2022 राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पेपर क्रमांक 2
#History
सय्यद इब्राहिम खान
» १६व्या शतकातील सुफी मुस्लिम कवी
» जन्म - उत्तर प्रदेशमध्ये
» टोपणनाव - रासखान
» सुरुवातीच्या काळात ते श्रीकृष्णाचे अनुयायी होते.
» गोस्वामी विठ्ठलनाथ यांच्याकडून त्यांनी धर्माची शिकवण घेतली.
» त्यांच्या कविता दहा, पडवळी आणि सावय्या या स्वरूपात आहेत.
» लेखन - सुजाण रासखाना, प्रेमवाटिका, दानलिला, अस्तयामा
जॉईन » @MpscMantra
दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.. हा दीपोत्सव आपल्या सगळ्यांच्या जीवनात आनंद आणि समाधानाचा चिरस्थायी प्रकाश घेऊन येवो... 🪔🪔🪔🪔🪔
Читать полностью…जाहिरात क्रमांक 49/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021-पेपर क्रमांक 2 पोलीस उपनिरीक्षक परिक्षेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
Читать полностью…नुकत्याच पार पडलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ मध्ये सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी या पुस्तकातून आलेले प्रश्न...👆👆
Читать полностью…