● सहकार FACTS NOTES
● सहकार संबंधित विविध संस्था, समित्या, कायदे, भारतातील तसेच महाराष्ट्रातील सहकार चळवळ या संबंधीत Factual data (आकडेवारी) चा समावेश.
● Target Mains ●
● Content By अर्थनीति
● Join telegram for more updates and daily content
👇👇
/channel/arthnitibygajananbhaske
● सहकार टॉपिक नोट्स
● Target Mains ●
● Content By अर्थनीति
● Join Telegram
👇👇
/channel/arthnitibygajananbhaske
#official ✅
♦️तलाठी परीक्षा वेळापत्रक - 2023 अधिकृत नोटिफिकेशन..
♦️तलाठी भरती 2023 वेळापत्रक. अधिकृत घोषणा.🔥🔥
👉तलाठी पदभरती 2023 पुढीलप्रमाणे पार पडेल :-
👉 पहिला टप्प्पा – १७ ऑगस्ट ते 22 ऑगस्ट
👉 दुसरा टप्पा – २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर
👉 तिसरा टप्पा – ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @@SahyadriIAS
https://youtube.com/shorts/dCiKQUQPK7g?feature=share
Join @SahyadriIAS
JOIN @MpscMantra
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27, 28 व 29 वा
🔲 1 जानेवारी 2023 ते 31 जुलै 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा
Buy Now Simplified Publication Online Store 👇👇👇
Https://www.simplifiedcart.com
आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे....
भारतीय पोस्ट भरती 2023
महाराष्ट्र साठी 3078 जागा आहेत
पात्रता -दहावी
दहावीचे मार्क वरून थेट निवड होत असते
फॉर्म भरण्याची तारीख 3/8/2023/ ते 23/8/2023
फॉर्म भरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇👇👇
https://indiapostgdsonline.gov.in/
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
JOIN @SahyadriIAS
JOIN @MpscMantra
#SampleCopy
सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी
» २९ वा अंक
» १६ मे ते ३१ जुलै २०२३ दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे....
🛑 लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार :-
2021 - सायरस पूनावाला
2022 - डॉ. टेसी थॉमस
2023 - नरेंद्र मोदी
✅️ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज यावर्षीचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार मिळणार आहे... 👆
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN @SahyadriIAS
◆ Concept Building Batch ◆
● Target - 2024 ●
◆ Exams Demand & Your Strategy
👇👇
● Analysis of Que. Pattern & Trend
● Depth Of Subject & Concepts
● Imp & Focus Areas Of Topic
● Repeatation of Que, Concept, Facts
● Current Based Que & It's Weightage
◆ वरील सर्व Points हे 2024 मध्ये होणाऱ्या Exam साठी खूप Deciding Factor असणार आहेत, कारण अभ्यास हा सर्वांचाच (कमी अधिक प्रमाणात) सारखाच झालेला असतो, पण marks सर्वांना सारखे येत नाहीत.
◆ यावरून एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, की Result हा केवळ अभ्यासावर ठरत नाही, अभ्यासासोबतच Exam Oriented Approach & Demand Of Exam हे मुद्दे पण तितकेच महत्वाचे आहेत.
◆ तुमच्या मेहनतीला अजून एका Next Level ला Push करण्यासाठी, आणि अभ्यासाला योग्य दिशा देण्यासाठी या Batch चा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
● Free Demo Lecture Link ●
👇👇
https://jvlsn.on-app.in/app/oc/290061/jvlsn?utm_source%3Dwhatsapp%26utm_medium%3Dtutor-course-referral-wa%26utm_campaign%3Dcourse-overview-app
Join Telegram Channel
👇👇
/channel/arthnitibygajananbhaske
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 29 वा
🔲 16 मे 2023 ते 31 जुलै 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा
Price 240/-
Pre Booking Now @ 160/- Simplified Publication Online Store 👇👇👇
Https://www.simplifiedcart.com
दि. 02 ऑगस्ट पासून सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध
आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 29 वा
🔲 16 मे 2023 ते 31 जुलै 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा
Price 240/-
Pre Booking Now @ 160/- Simplified Publication Online Store 👇👇👇
Https://www.simplifiedcart.com
दि. 02 ऑगस्ट पासून सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध
आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त
२०२३ मधील पुरस्कार विजेते
» १ जानेवारी ते १० ऑगस्ट २०२३
» संकलन - बालाजी सुरणे
» TCS/IBPS पॅटर्ननुसार होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त...
जॉईन » @MpscMantra
संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षांच्या Response Sheets परिक्षेनंतर 5 कार्यालयीन दिवसात उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात येतील व सदर Response Sheets उमेदवारांच्या खात्यात 30 दिवसांपर्यंत उपलब्ध असतील. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Join @SahyadriIAS
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27, 28 व 29 वा
🔲 1 जानेवारी 2023 ते 31 जुलै 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा
Buy Now Simplified Publication Online Store 👇👇👇
Https://www.simplifiedcart.com
आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे....
MPSC, UPSC, MPSC Goup B & C, UGC NET/SET/CSIR, MBA पूर्व प्रशिक्षणाकरिता निवड परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांना कोणत्या जिल्ह्यामध्ये परीक्षा केंद्र हवे आहे ते नमूद करण्याची सुविधा दि.०७/०८/२०२३ रोजी पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी महाज्योती च्या संकेतस्थळावर जाऊन उपलब्ध लिंकचा वापर करून आपल्याला कोणत्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र हवे ते नमूद करून घ्यावे. विद्यार्थ्यांनी निवड केलेल्या जिल्ह्यामध्ये जर परीक्षा केंद्र उपलब्ध करून देता येत नसेल तर लगतच्या जिल्ह्यामध्ये परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्याबद्दल पूर्ण प्रयत्न केला जाईल..
Join @SahyadriIAS
अन्नपूर्णा योजना
सुरुवात- एप्रिल २००१
लाभार्थी-इंदिरा गांधी राष्ट्रीय किंवा श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या अंतर्गत लाभ मिळत नसलेल्या ६५ वर्ष व त्यावरील वयोगटातील निराधार व्यक्तींना अन्नपूर्णा योजने अंतर्गत प्रतिमाह १० किलो अन्नधान्य मोफत पुरविण्यात येते.
(Source-महाराष्ट्राची आर्थिक पाहणी - २०२२-२३)
Join @SahyadriIAS
● उद्योग (Industry) ●
● मुख्य परीक्षा ●
● Content By अर्थनीति
● Join Telegram
👇👇
/channel/arthnitibygajananbhaske
😍❤️Online studio cum short but sweet lecture hall opening ceremony ❤️
प्रमुख पाहुणे ❤️
पोलीस उपनिरिक्षक सावंत साहेब ,पुणे .
पोलीस उपनिरिक्षक देशमुख साहेब, पुणे.
माझे सहकारी मिञ तथा नामवंत शिक्षक मा. रसाळ सर आणि विद्यार्थी मित्रपरिवार(प्रणव इंगोले,मोहन,अक्षय,सूरज, प्रितम,प्रणव) यांच्या प्रयत्नांमुळे अगदी सहजपणे आजचा कार्यक्रम पार पडला.
तुमचं असच प्रेम राहू द्या उद्यापासून ऑनलाईन बॅच चे लेक्चर पोस्ट होतील❤️😊🙏
सदैव आपल्या सेवेत
सागर करे
Join us -@polity1994
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 29 वा
🔲 16 मे 2023 ते 31 जुलै 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा
Price 240/-
Pre Booking Now @ 160/- Simplified Publication Online Store 👇👇👇
Https://www.simplifiedcart.com
दि. 02 ऑगस्ट पासून सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध
आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त
➡️CAG Notes.
भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांच्याविषयी वारंवार प्रश्न विचारला जातो या नोट्सची प्रिंट काढून घ्या सगळे प्रश्न यातून कव्हर होतील.
➡️ join us -@polity1994
➡️ राज्यसेवा आणि संयुक्त गट ब गट क यांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बहुप्रतिक्षीत Offline बॅच उद्यापासून सुरू होत आहे.
🫀 विज्ञान आणि पॉलिटी सेमिनारला या आणि मगच ठरवा.
विज्ञानाचा अभ्यासक्रम बेसिक पासून NEET पर्यंतचा आयोगाला अपेक्षित असणारा अभ्यासक्रम शिकवला जाणार.
🕒 दिनांक 2 ऑगस्ट 2023 🕘
पॉलिटी सेमिनार वेळ @ 4PM
विज्ञान सेमिनार वेळ @ 6PM
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 29 वा
🔲 16 मे 2023 ते 31 जुलै 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा
Price 240/-
Pre Booking Now @ 160/- Simplified Publication Online Store 👇👇👇
Https://www.simplifiedcart.com
दि. 02 ऑगस्ट पासून सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध
आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त
https://youtu.be/_nczosbDlas
👉👉बळीराम डोळे सर mpsc-upsc podcast.
Mpsc -UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलन व विविध प्रश्नांबाबत चर्चा या व्हिडिओ मध्ये करण्यात आली
👉👉 आपल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यानी मिळून ही नवी संकलपना सुरू केली आहे. आपणं अभ्यास करणाऱ्या या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे चॅनेल subscribe करून त्यांना प्रोत्साहन देऊ शकतो ..आपण subscribe करून आपला काहीच वेळ जाणार नाही पण त्यांना प्रतिसाद दिल्यामुळे त्यांना खूप बळ मिळेल त्यातून.
JOIN👇👇 The_Maharathi" rel="nofollow">https://youtube.com/@The_Maharathi
प्रधान मंत्री ग्राम सड़क योजना
सुरुवात - २५ डिसेंबर २०००
प्रधान मंत्री ग्राम सड़क योजना-१ :- ग्रामीण भागात ५०० व अधिक (आदिवासी) भागात २५० व अधिक) लोकसंख्या असलेल्या तसेच रस्त्याने न जोडलेल्या वस्त्यांना बारमाही रस्त्यांनी जोडणे हा प्रधान मंत्री ग्राम सड़क योजना-१ चा उद्देश होता.
प्रधान मंत्री ग्राम सड़क योजना-२ :- ग्रामीण व्यापारी केंद्राच्या वाढीस सहाय्यकारक अशा आर्थिक दृष्ट्या महत्वाच्या निवडक ग्रामीण रस्त्यांची दर्जोन्नती करणे या उद्देशाने सन २०१३ मध्ये केंद्र शासनाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना-२ कार्यक्रम सुरू केला.
प्रधान मंत्री ग्राम सड़क योजना-३ :- ग्रामीण भागातील माध्यमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि बाजार समिती केंद्रे यांना जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास करणे या उद्देशाने केंद्र शासनाने सन २०१९ मध्ये प्रधान मंत्री ग्राम सडक योजना- ३ सुरु केली.
(स्त्रोत :-महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल २०२२-२३ )
Join @SahyadriIAS