वर्षभरात 65 हजार पदांची होणार भरती...
कौशल्य विकास विभाग करणार 197 कंपन्यासोबत MOU.
Join @sahyadriIAS
COMBINE 2022 मुख्य परीक्षा तारखा .....आल्या आहेत....
18 ऑगस्ट पासून अर्ज करू सुरू होतील.
आज झालेल्या सहकार भरती shift मध्ये आलेला पॅटर्न आणि काही प्रश्न.
☑️सामान्य ज्ञान :-
फुल झाडांच्या जाती
लढाई
सेफ चॅम्पियनशिप
लोकसभा (विसर्जित)
संसद
कलम
रजिया सुलतान कालावधी
चंद्रगुप्त मौर्य
कलिंग युद्ध
माहिती प्रसारण
सहकार संस्थेची विधेयक
उपासना समाज
संधी :-
संजना सुचित्रा सूर्यकांत कानागन
☑️मराठी :-
उतारा पाच प्रश्न
समानार्थी शब्द.3(यापैकी कोणता नाही)
विरुद्धार्थी शब्द
म्हणी
प्रयोग 3 प्रश्न
समास 3 (दिगू)
☑️अंकगणित बुद्धिमत्ता :-
बैठक व्यवस्था
अक्षर मालिका
अंक मालिका
चुकीची पदे
तुलना
चिन्हांच्या अदलाबदल ( बेरीज)
☑️English :-
Paragraph 5
Phrases 2
synonyms
Correct spelling 1
Correct sentence
Para jumble
Vocabulary
Join. /channel/sahyadriIAS
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी दिनांक 4 ते 9 सप्टेंबर, 2023 या कालावधीत राज्य राखीव पोलीस बल, गट-1, पुणे येथे आयोजित करण्यात येत आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7513
Join @SahyadriIAS
Join @MpscMantra
२०२३ मधील पुरस्कार विजेते
» १ जानेवारी ते १० ऑगस्ट २०२३
» संकलन - बालाजी सुरणे
» TCS/IBPS पॅटर्ननुसार होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त...
जॉईन » @MpscMantra
संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षांच्या Response Sheets परिक्षेनंतर 5 कार्यालयीन दिवसात उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात येतील व सदर Response Sheets उमेदवारांच्या खात्यात 30 दिवसांपर्यंत उपलब्ध असतील. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Join @SahyadriIAS
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27, 28 व 29 वा
🔲 1 जानेवारी 2023 ते 31 जुलै 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा
Buy Now Simplified Publication Online Store 👇👇👇
Https://www.simplifiedcart.com
आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे....
MPSC, UPSC, MPSC Goup B & C, UGC NET/SET/CSIR, MBA पूर्व प्रशिक्षणाकरिता निवड परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांना कोणत्या जिल्ह्यामध्ये परीक्षा केंद्र हवे आहे ते नमूद करण्याची सुविधा दि.०७/०८/२०२३ रोजी पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी महाज्योती च्या संकेतस्थळावर जाऊन उपलब्ध लिंकचा वापर करून आपल्याला कोणत्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र हवे ते नमूद करून घ्यावे. विद्यार्थ्यांनी निवड केलेल्या जिल्ह्यामध्ये जर परीक्षा केंद्र उपलब्ध करून देता येत नसेल तर लगतच्या जिल्ह्यामध्ये परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्याबद्दल पूर्ण प्रयत्न केला जाईल..
Join @SahyadriIAS
अन्नपूर्णा योजना
सुरुवात- एप्रिल २००१
लाभार्थी-इंदिरा गांधी राष्ट्रीय किंवा श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या अंतर्गत लाभ मिळत नसलेल्या ६५ वर्ष व त्यावरील वयोगटातील निराधार व्यक्तींना अन्नपूर्णा योजने अंतर्गत प्रतिमाह १० किलो अन्नधान्य मोफत पुरविण्यात येते.
(Source-महाराष्ट्राची आर्थिक पाहणी - २०२२-२३)
Join @SahyadriIAS
● उद्योग (Industry) ●
● मुख्य परीक्षा ●
● Content By अर्थनीति
● Join Telegram
👇👇
/channel/arthnitibygajananbhaske
😍❤️Online studio cum short but sweet lecture hall opening ceremony ❤️
प्रमुख पाहुणे ❤️
पोलीस उपनिरिक्षक सावंत साहेब ,पुणे .
पोलीस उपनिरिक्षक देशमुख साहेब, पुणे.
माझे सहकारी मिञ तथा नामवंत शिक्षक मा. रसाळ सर आणि विद्यार्थी मित्रपरिवार(प्रणव इंगोले,मोहन,अक्षय,सूरज, प्रितम,प्रणव) यांच्या प्रयत्नांमुळे अगदी सहजपणे आजचा कार्यक्रम पार पडला.
तुमचं असच प्रेम राहू द्या उद्यापासून ऑनलाईन बॅच चे लेक्चर पोस्ट होतील❤️😊🙏
सदैव आपल्या सेवेत
सागर करे
Join us -@polity1994
आज झालेला सहकार Assistant Cooperative officer पेपर सकाळ shift मधील काही प्रश्न..
/channel/sahyadriIAS
मिञांनो TCS इतर सरळसेवा परीक्षेला ला तेच प्रश्न किंव्हा त्यात थोडाफार बदल करून प्रश्न विचारले जात आहेत त्यामुळं आपण एक ग्रुप बनवत आहोत त्यात सगळे जॉइन व्हा आणि प्रत्येकानी TCS PYQ टाकून सहभागी व्हा सर्वांना नक्की फायदा होईल
# तलाठी
जॉइन ग्रुप
/channel/TCSPYQDiscussion
तलाठी पहिल्या शिफ्ट चे हॉलतिकीट उपलब्ध..
👉 Link :- 👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html
/channel/sahyadriIAS
Recruitment-Advertisement-2023.pdf
🛑MIDC जाहिरात 2023 ...
👉802 पदांसाठी होणार भरती सविस्तर जाहिरात प्रसिद्ध
/channel/sahyadriIAS
● उद्योग टॉपिक नोट्स
● Target Mains ●
● Content By अर्थनीति
● Join Telegram
👇👇
/channel/arthnitibygajananbhaske
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27, 28 व 29 वा
🔲 1 जानेवारी 2023 ते 31 जुलै 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा
Buy Now Simplified Publication Online Store 👇👇👇
Https://www.simplifiedcart.com
आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे....
● सहकार FACTS NOTES
● सहकार संबंधित विविध संस्था, समित्या, कायदे, भारतातील तसेच महाराष्ट्रातील सहकार चळवळ या संबंधीत Factual data (आकडेवारी) चा समावेश.
● Target Mains ●
● Content By अर्थनीति
● Join telegram for more updates and daily content
👇👇
/channel/arthnitibygajananbhaske
● सहकार टॉपिक नोट्स
● Target Mains ●
● Content By अर्थनीति
● Join Telegram
👇👇
/channel/arthnitibygajananbhaske
#official ✅
♦️तलाठी परीक्षा वेळापत्रक - 2023 अधिकृत नोटिफिकेशन..
♦️तलाठी भरती 2023 वेळापत्रक. अधिकृत घोषणा.🔥🔥
👉तलाठी पदभरती 2023 पुढीलप्रमाणे पार पडेल :-
👉 पहिला टप्प्पा – १७ ऑगस्ट ते 22 ऑगस्ट
👉 दुसरा टप्पा – २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर
👉 तिसरा टप्पा – ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @@SahyadriIAS
https://youtube.com/shorts/dCiKQUQPK7g?feature=share
Join @SahyadriIAS
JOIN @MpscMantra
🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27, 28 व 29 वा
🔲 1 जानेवारी 2023 ते 31 जुलै 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा
Buy Now Simplified Publication Online Store 👇👇👇
Https://www.simplifiedcart.com
आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे....
भारतीय पोस्ट भरती 2023
महाराष्ट्र साठी 3078 जागा आहेत
पात्रता -दहावी
दहावीचे मार्क वरून थेट निवड होत असते
फॉर्म भरण्याची तारीख 3/8/2023/ ते 23/8/2023
फॉर्म भरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇👇👇
https://indiapostgdsonline.gov.in/
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
JOIN @SahyadriIAS
JOIN @MpscMantra
#SampleCopy
सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी
» २९ वा अंक
» १६ मे ते ३१ जुलै २०२३ दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे....