mpscmantra | Education

Telegram-канал mpscmantra - MPSC Mantra

30683

Best Channel for MPSC Aspirants.. _____________ visit our website 👇 www.mpscmantra.com ____________

Subscribe to a channel

MPSC Mantra

आज जिल्हापरिषद भरती 2023 चा शेवटचा दिवस आहे.

👉 कुणाचे अर्ज करायचे असतील तर लवकरात लवकर अर्ज करून घ्या
👇👇
http://ibpsonline.ibps.in/zpvpjun23

Join @SahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

ब्रिक्समध्ये सहा नवीन सदस्यांचा समावेश

Читать полностью…

MPSC Mantra

अस एवढं मोठं/ विशाल यश (Success) अनुभवायचं असेल ना,
तर मग मार्गात वेळोवेळी येणारे अडथळे, अपयश पचवण्याची क्षमता पण तेवढीच मोठी / विशाल असली पाहिजे.

या यशामागे प्रचंड मेहनत, कष्ट आणि अवहेलना पण आहे, हे लक्षात असू द्या, सहज मिळालेलं नाही हे.
आणि हो सहज मिळतं ते यश नसत.

स्वतःच्या परिस्थिती बाबत रडू नका,
परिस्थिती विरोधात लढा.
एक दिवस तुमचा नक्की येईल. 👍

गजानन भस्के. ✍
अर्थनीति

Читать полностью…

MPSC Mantra

विविध देशांच्या चंद्रमोहिमा :-

Читать полностью…

MPSC Mantra

महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023- राज्यकर निरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

Читать полностью…

MPSC Mantra

अनुभवी DTP ऑपरेटर पाहिजे..(Pune)
संपर्क - 9209224272, 7387789138

Читать полностью…

MPSC Mantra

https://youtu.be/eQ-1YlpEZtA

Читать полностью…

MPSC Mantra

/channel/sahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27, 28 व 29 वा

🔲 1 जानेवारी 2023 ते 31 जुलै 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश

» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा


Buy
Now Simplified Publication Online Store 👇👇👇

Https://www.simplifiedcart.com

आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त

महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे....

Читать полностью…

MPSC Mantra

आज झालेला सहकार Assistant Cooperative officer पेपर सकाळ shift मधील काही प्रश्न..
/channel/sahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

मिञांनो TCS इतर सरळसेवा परीक्षेला ला तेच प्रश्न किंव्हा त्यात थोडाफार बदल करून प्रश्न विचारले जात आहेत त्यामुळं आपण एक ग्रुप बनवत आहोत त्यात सगळे जॉइन व्हा आणि प्रत्येकानी TCS PYQ टाकून सहभागी व्हा सर्वांना नक्की फायदा होईल

# तलाठी

जॉइन ग्रुप

/channel/TCSPYQDiscussion

Читать полностью…

MPSC Mantra

तलाठी पहिल्या शिफ्ट चे हॉलतिकीट उपलब्ध..

👉 Link :- 👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html

/channel/sahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

Recruitment-Advertisement-2023.pdf
🛑MIDC जाहिरात 2023 ...

👉802 पदांसाठी होणार भरती सविस्तर जाहिरात प्रसिद्ध

/channel/sahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

उद्योग टॉपिक नोट्स

Target Mains

● Content By अर्थनीति

● Join Telegram
    👇👇
/channel/arthnitibygajananbhaske

Читать полностью…

MPSC Mantra

🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27, 28 व 29 वा

🔲 1 जानेवारी 2023 ते 31 जुलै 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश

» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा


Buy
Now Simplified Publication Online Store 👇👇👇

Https://www.simplifiedcart.com

आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त

महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे....

Читать полностью…

MPSC Mantra

#mains
#MPSCprelims
#ISRO

🎯चांद्रयान-३ मोहीम:

✓चांद्रयान-3 हे चांद्रयान-2 चे फॉलो-ऑन मिशन आहे जेणेकरुन चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग आणि फिरण्याची शेवटपर्यंत क्षमता प्रदर्शित केली जाईल.

✓ यामध्ये लँडर आणि रोव्हर कॉन्फिगरेशनचा समावेश आहे. हे LVM3 द्वारे SDSC SHAR, श्रीहरिकोटा येथून लॉन्च केले जाईल.
✓ प्रोपल्शन मॉड्यूल 100 किमी चंद्राच्या कक्षेपर्यंत लँडर आणि रोव्हर कॉन्फिगरेशन घेऊन जाईल.
✓ प्रोपल्शन मॉड्यूलमध्ये चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या वर्णक्रमीय आणि ध्रुवीय मेट्रिक मापनांचा अभ्यास करण्यासाठी हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ (शेप) पेलोडची स्पेक्ट्रो-पोलरीमेट्री आहे.

🎯नावे कायम ठेवणे:

✓ चांद्रयान-2 यांना श्रद्धांजली ISRO चेअरमन यांनी पुष्टी केली की विक्रम आणि प्रज्ञान ही नावे चांद्रयान-3 मोहिमेकडे नेली जातील.
✓हा निर्णय 2019 चांद्रयान-2 चंद्राच्या साहसाला श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याच्या अंतराळ संशोधन वारशासाठी भारताच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.

🎯मागील आव्हानांवर मात करणे:

•चांद्रयान-2 कडून शिकणे: ✓चांद्रयान-2 मोहिमेला अडचणींचा सामना करावा लागला जेव्हा लँडर-रोव्हर कॉन्फिगरेशन, पेलोडसह, सॉफ्ट लँडिंगच्या अयशस्वी प्रयत्नादरम्यान गमावले.
✓मागील मोहिमेच्या निकालामुळे न घाबरता, ISRO ने चंद्रयान-3 साठी आपली योजना जाहीर केली, ज्याचे लक्ष्य चंद्रावर यशस्वी लँडिंग आहे.

🎯मिशन तपशील: चंद्राच्या पृष्ठभागाचे आणि वातावरणाचे अन्वेषण करणे:

✓चांद्रयान-3 हे प्रोपल्शन मॉड्यूल वापरून श्रीहरिकोटा येथून LVM3 रॉकेटवर प्रक्षेपित केले जाईल.
✓ लँडर-रोव्हर कॉन्फिगरेशन प्रोपल्शन मॉड्यूलद्वारे 100-किमी चंद्राच्या कक्षेत नेले जाईल.
✓ विक्रम लँडर मॉड्यूल प्रज्ञान तैनात करेल, जे चंद्राच्या पृष्ठभागाचे इन-सीटू रासायनिक विश्लेषण करेल.

[अ] वैज्ञानिक पेलोड: चंद्र रहस्ये उलगडणे

1. रेडिओ अनाटॉमी ऑफ मून बाउंड हायपरसेन्सिटिव्ह आयनोस्फियर आणि अॅटमॉस्फियर (RAMBHA): चंद्राच्या आयनोस्फीअर आणि वातावरणाचा अभ्यास करणे.
2. चंद्राचा पृष्ठभाग थर्मो भौतिक प्रयोग (ChaSTE): चंद्राच्या पृष्ठभागाच्या थर्मल वैशिष्ट्यांचे विश्लेषण करणे.
3. इंस्ट्रुमेंट फॉर लूनर सिस्मिक अॅक्टिव्हिटी (ILSA): चंद्रावरील भूकंपीय क्रियाकलापांची तपासणी करणे.
4. LASER Retroreflector Array (LRA): चंद्राच्या अंतराचे अचूक मोजमाप सक्षम करणे.

[ब] रोव्हर पेलोड्स

1. अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (APXS): चंद्राच्या पृष्ठभागाच्या मूलभूत रचनेचे विश्लेषण.
2. लेसर इंड्युस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप (LIBS): चंद्र खडकांच्या मूलभूत विपुलतेचा आणि वैशिष्ट्यांचा अभ्यास करणे.

[C] प्रोपल्शन मॉड्यूल पेलोड:

✓स्पेक्ट्रो-पोलरीमेट्री ऑफ हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ (आकार): पृथ्वीच्या राहण्यायोग्यतेशी संबंधित डेटा गोळा करणे.

🎯 निष्कर्ष👇

भारताची चांद्रयान-3 मोहीम चंद्रावर अधिक शोध घेण्याच्या आणि भूतकाळातील आव्हानांवर मात करण्याच्या देशाच्या निर्धाराचे द्योतक आहे. विक्रम आणि प्रज्ञान ही नावे कायम ठेवून, ISRO नवीन चंद्र साहस सुरू करताना आपल्या अंतराळ कार्यक्रमाच्या प्रणेत्यांना सन्मानित करते.

https://www.isro.gov.in/Chandrayaan3_New.html

Join - @polity1994

Читать полностью…

MPSC Mantra

🟥 चालू घडामोडी डायरी अंक 27, 28 व 29 वा

🔲 1 जानेवारी 2023 ते 31 जुलै 2023
दरम्यानच्या घडामोडींचा समावेश

» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा


Buy
Now Simplified Publication Online Store 👇👇👇

Https://www.simplifiedcart.com

आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त

महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे....

Читать полностью…

MPSC Mantra

चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारे देश

Читать полностью…

MPSC Mantra

चांद्रयान-3 चंद्रावर उतरलं... 🔥
दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत पहिला देश

Читать полностью…

MPSC Mantra

♦️तलाठी शेवटच्या टप्प्यातील City व तारीख जाहीर... 🔥🔥

👉 Link :
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html


Join @SahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

महाराष्ट्र उद्योग पुरस्कार 2023 :-

1 ) उद्योग रत्न - श्री रतनजी टाटा

2 ) उद्योगिनी पुरस्कार - श्रीमती गौरी किर्लोस्कर

3 ) उत्कृष्ट मराठी उद्योजक - विलास शिंदे

4 ) उद्योगमित्र पुरस्कार - आदर पूनावाला
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Читать полностью…

MPSC Mantra

ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना पहिला 'उद्योगरत्न पुरस्कार' प्रदान....

Читать полностью…

MPSC Mantra

Economic Survey Mah-2022-23.pdf

महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२२-२३ नोट्स

Join @SahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

/channel/sahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

वर्षभरात 65 हजार पदांची होणार भरती...

कौशल्य विकास विभाग करणार 197 कंपन्यासोबत MOU.
Join @sahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

COMBINE 2022 मुख्य परीक्षा तारखा .....आल्या आहेत....
18 ऑगस्ट पासून अर्ज करू सुरू होतील.

Читать полностью…

MPSC Mantra

आज झालेल्या सहकार भरती shift मध्ये आलेला पॅटर्न आणि काही प्रश्न.

☑️सामान्य ज्ञान :-

फुल झाडांच्या जाती
लढाई
सेफ चॅम्पियनशिप
लोकसभा (विसर्जित)
संसद
कलम
रजिया सुलतान कालावधी
चंद्रगुप्त मौर्य
कलिंग युद्ध
माहिती प्रसारण
सहकार संस्थेची विधेयक
उपासना समाज

संधी :-
संजना सुचित्रा सूर्यकांत कानागन

☑️मराठी :-

उतारा पाच प्रश्न
समानार्थी शब्द.3(यापैकी कोणता नाही)
विरुद्धार्थी शब्द
म्हणी
प्रयोग 3 प्रश्न
समास 3 (दिगू)

☑️अंकगणित बुद्धिमत्ता :-

बैठक व्यवस्था
अक्षर मालिका
अंक मालिका
चुकीची पदे
तुलना
चिन्हांच्या अदलाबदल ( बेरीज)

☑️English :- 
Paragraph 5
Phrases 2
synonyms
Correct spelling 1
Correct sentence
Para jumble
Vocabulary

Join. /channel/sahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

Join @SahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

Join @SahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी दिनांक 4 ते 9 सप्टेंबर, 2023 या कालावधीत राज्य राखीव पोलीस बल, गट-1, पुणे येथे आयोजित करण्यात येत आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7513
Join @SahyadriIAS
Join @MpscMantra

Читать полностью…
Subscribe to a channel