mpscmantra | Education

Telegram-канал mpscmantra - MPSC Mantra

30683

Best Channel for MPSC Aspirants.. _____________ visit our website 👇 www.mpscmantra.com ____________

Subscribe to a channel

MPSC Mantra

राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024

Sample Copy

#simplified_Publication

#BestSeller

◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये

👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण

◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)

◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके  सर

📌  संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध

Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com

संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)

Читать полностью…

MPSC Mantra

अभिजात भाषा व दर्जाप्राप्त वर्ष
» तमिळ (2004)
» संस्कृत (2005)
» तेलुगु (2008)
» कन्नड (2008)
» मल्याळम (2013)
» ओडिया (2014)

सर्व अभिजात भाषा भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये सूचीबद्ध आहेत.

Читать полностью…

MPSC Mantra

राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024

Sample Copy

#simplified_Publication

#BestSeller

◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये

👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण

◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)

◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके  सर

📌  संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध

Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com

संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)

Читать полностью…

MPSC Mantra

Combo offer flat 50% off on only Publication Store 🔥🔥

Читать полностью…

MPSC Mantra

महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प २०२४-२५
» परीक्षाभिमुख नोट्स
» संकलन - बालाजी सुरणे

Join » @MpscMantra

Читать полностью…

MPSC Mantra

👉पुढील वर्षी इस्त्रो रॉकेटमधून अंतराळात जाणाऱ्या भारतीय अंतराळवीरांचे पहिले दृश्य.

👉गगनयान मोहिमेसाठी भारताने निवडले अंतराळवीर, 'हे' चौघे रचणार इतिहास.

👉गगनयान मोहिमेसाठी खालील चार भारतीय अंतराळवीर यांची नियुक्ती केली आहे.

👉 प्रशांत नायर
👉 अजित कृष्णन
👉 अंगद प्रताप
👉 शुभांशु शुक्ला

जॉईन-
@sahyadriias

Читать полностью…

MPSC Mantra

रायसीना संवाद

Читать полностью…

MPSC Mantra

संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले वर्ष :

⭐️ 2023 : भरडधन्य वर्ष

⭐️ 2024 : आंतरराष्ट्रीय उंट वर्ष

⭐️ 2025 : हिमनद्या संरक्षण वर्ष

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

संयुक्त राष्ट्र संघटना (UNO) :-

स्थापना - 24 ऑक्टोबर 1945

मुख्यालय - न्यूयॉर्क (अमेरिका)

एकुण सदस्य देश - 193

महासचिव/अध्यक्ष - अँटोनिओ गुट्रेस




Join @sahyadriias

Читать полностью…

MPSC Mantra

#SampleCopy

सिम्प्लिफाईड चालू घडामोडी सराव प्रश्नसंच २०२४
» Year Book 2024 वर आधारित
» प्रत्येक प्रश्नाचे परीक्षाभिमुख स्पष्टीकरण
» ११०० पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश
» १ जानेवारी २०२३ ते १ फेब्रुवारी २०२४ दरम्यानच्या घडामोडींवरील प्रश्नांचा समावेश..

महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध ...

Читать полностью…

MPSC Mantra

पुण्यात सर्वत्र उपलब्ध झाले आहे...✌️

Читать полностью…

MPSC Mantra

📌सिम्प्लिफाईड चालू घडामोडी सराव प्रश्नसंच📌 स्पष्टीकरणासह 📌

२१ फेब्रुवारी पासून सर्वत्र उपलब्ध होईल..

#BestSeller
📕 पुस्तकाची वैशिष्ट्ये :-
» १ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२४ दरम्यानच्या घडामोडींवर आधारित.
» सिम्प्लिफाइड YEAR BOOK 2024 वर आधारित घटकनिहाय प्रश्न.
» तब्बल ११०० पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश.
» आयोगाच्या धर्तीवर दर्जेदार प्रश्नांची निर्मिती.
» प्रत्येक प्रश्नाचे परीक्षाभिमुख स्पष्टीकरण..


📄 Pages : 232
🏷️ MRP : 250
‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️

👉आजच आपली प्रत राखून ठेवा.
👉आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा.

Pre Booking Now Publication Online Store 👇👇👇👇

https://www.simplifiedcart.com

Читать полностью…

MPSC Mantra

राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024

Sample Copy

#simplified_Publication

#BestSeller

◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये

👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण

◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)

◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके  सर

📌  संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध

Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com

संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)

Читать полностью…

MPSC Mantra

राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024

Sample Copy

#simplified_Publication

#BestSeller

◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये

👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण

◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)

◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके  सर

📌  संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध

Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com

संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)

Читать полностью…

MPSC Mantra

कापूस उत्पादन
» एकूण जागतिक कापूस उत्पादनात भारताचा २५% वाटा आहे.
» भारतातील आर्थिक महत्त्वामुळे 'पांढरे सोने' म्हणून ओळखले जाते.
» भारतातील ६७% कापूस पावसावर अवलंबून असलेल्या भागात घेतला जातो.
» भारतात कापूस लागवडीखालील सर्वाधिक क्षेत्र आहे.
» भारत चीन नंतर दुसरा सर्वात मोठा कापूस उत्पादक आहे.
» भारत कापसाचा दुसरा सर्वात मोठा ग्राहक आहे.
» सर्वाधिक कापूस उत्पादक राज्य - गुजरात > महाराष्ट्र > तेलंगणा

Читать полностью…

MPSC Mantra

मराठी भाषा विभागाचे पुरस्कार जाहीर

Читать полностью…

MPSC Mantra

PM स्वानिधी योजना


■ योजनेंतर्गत फेरीवाल्यांना विनातारण 10,000 कर्ज घेता येणार आहे, तर पुढेही 50,000 रुपयांपर्यंतचं कर्ज घेता येईल.

■ लहान व्यापारी आणि रस्त्यावरील विक्रेत्यांना मदत करणं हा त्याचा उद्देश आहे.

■ घेतलेलं कर्ज 1 वर्षाच्या आत हप्त्यांमध्ये फेडता येतं.

■ डिजिटल पेमेंटवर कर्जदारांना 1,200 रुपयांपर्यंतचा कॅशबॅकही दिला जातो.

■ या योजनेअंतर्गत आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक अर्जदारांना कर्ज मिळालं आहे.



Join
@SahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

🟧 आज आपल्या सिम्प्लिफाईड पब्लिकेशनच्या....

🔲 सिम्प्लिफाईड विश्लेषण राज्यसेवा पूर्व परीक्षा  2012 - 2023....

🟩 या पुस्तकाचे लेखक गंगाधर डोके सर यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्त गंगाधर सर आपणास खूप खूप शुभेच्छा... 💐🎂
🤝 आज सरांच्या वाढदिवसानिमित्ताने

सिम्प्लिफाईड विश्लेषण राज्यसेवा पूर्व परीक्षा हे पुस्तक भरघोस सवलतीत उपलब्ध.... !!!

👉Flat 50% Off

👉The offer will be for a limited period B for Limit : Today 12 : 05pm To 09 : 05 Pm

👉Flat 50% Off on only Publication Store

🖥 Buy Online from Publication Store👇👇👇

👉 https://www.simplifiedcart.com

📱 संपर्क - अभिजीत थोरबोले सर
9423333181 | 8788639688


टीप : आज दिवसभरामध्ये कोणत्याही एका पुस्तक खरेदीवर सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी सराव प्रश्नसंच 2023 मोफत मोफत मोफत....

Читать полностью…

MPSC Mantra

किमान आधारभूत किंमत (MSP)
» घोषणा - केंद्र सरकार
» शिफारस - कृषी खर्च आणि किंमत आयोग (CACP)
» एकूण २३ पीकांसाठी घोषित केली जाते.
- ७ तृणधान्ये (भात, गहू, मका, बाजरी, ज्वारी, नाचणी आणि बार्ली)
- ५ डाळी (हरभरा, तूर, उडीद, मूग आणि मसूर)
- ७ तेलबिया (मोहरी, भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल, तिळ, करडई, खुरसणी)
- ४ व्यावसायिक पिके (कापूस, ऊस, कोपरा, ताग)

Join » @MpscMantra

Читать полностью…

MPSC Mantra

🌅डॉ.अजित थोरबोले सर (उपजिल्हाधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित सिम्प्लिफाईड प्रकाशनाची दर्जेदार पुस्तके

🟧 सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)


📕 पुस्तकाची वैशिष्ट्ये :
👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण


🔲 सिम्प्लिफाइड Year Book 2024

📕 पुस्तकाची वैशिष्ट्ये :
» १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यानच्या घडामोडींचा समावेश...
» चालू घडामोडींसाठी One Stop Solution
» नवीन अभ्यासक्रम व आयोगाच्या बदलत्या स्वरूपानुसार मांडणी..
» सखोल, सर्वसमावेशक आणि परीक्षाभिमुख घडामोडी..
» २६ घटकांमध्ये सुटसुटीत व सोप्या भाषेत मांडणी..
» नकाशे, चार्ट्स आणि इन्फोग्राफिक्सचा वापर..
» २०२३ मध्ये आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचा समावेश..
» महाराष्ट्राचा व भारताचा अर्थसंकल्प २०२३-२४..
» महाराष्ट्राची व भारताची आर्थिक पाहणी २०२२-२३.


🟩 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी सराव प्रश्नसंच 2024 

📕 पुस्तकाची वैशिष्ट्ये
» Year Book 2024 वर आधारित
» घटकनिहाय प्रश्नांची रचना
»  प्रत्येक प्रश्नाचे परीक्षाभिमुख स्पष्टीकरण
» 1100 पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश
» 01 जानेवारी 2023 ते 01 फेब्रुवारी 2024 दरम्यानच्या घडामोडींवरील घटकनिहाय प्रश्नांचा समावेश.


🖥 Buy Online from Publication Store👇👇👇
👉
https://www.simplifiedcart.com

📱 संपर्क - अभिजीत थोरबोले सर
9423333181 | 8788639688

Читать полностью…

MPSC Mantra

राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024

Sample Copy

#simplified_Publication

#BestSeller

◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये

👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण

◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)

◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके  सर

📌  संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध

Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com

संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)

Читать полностью…

MPSC Mantra

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ फेब्रुवारी २०२४ रोजी पुढील पाच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांचे (AIIMS) उद्घाटन केले:
१) राजकोट (गुजरात)
२) भटिंडा (पंजाब)
३) रायबरेली (उत्तर प्रदेश)
४) कल्याणी (पश्चिम बंगाल)
५) मंगलागिरी (आंध्र प्रदेश)

Читать полностью…

MPSC Mantra

●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
सेल!! सेल!! सेल!! सेल!! सेल!!सेल!!
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●

🟧 छत्रपती शिवाजी महाराज जयंती
निमीत्त विशेष सवलतीत सर्व पुस्तके घरपोच 🟧

●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●

👇आगामी राज्यसेवा पूर्व व संयुक्त परीक्षासाठी (Combine Exam) उपयुक्त सर्व पुस्तके सवलतीच्या दरात एकाच Platform उपलब्ध.

▪️FLAT 50% 0ff
▪️आॅफर फक्त 19 फेब्रुवारी पर्यंतच

👉Buy Now👇

https://www.simplifiedcart.com/simplified-year-book-current-que-2024/pid-2223151804

Читать полностью…

MPSC Mantra

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन 💐💐
» १९९५-९९ : महाराष्ट्राचे १२ वे मुख्यमंत्री
» २००२-०४ : लोकसभेचे १३ वे अध्यक्ष
» २००६-१२ : राज्यसभा सदस्य
» १९९०-९१ : विधानसभा विरोधीपक्ष नेते
» १९९९-२००४ : लोकसभा सदस्य
» १९७२-८९ : विधानपरिषद सदस्य
» १९७६-७७ : मुंबईचे महापौर
» राजकीय पक्ष : शिवसेना
» जन्म : २ डिसेंबर १९३७ (रायगड)
» निधन : २३ फेब्रुवारी २०२४ (मुंबई)

Читать полностью…

MPSC Mantra

Simplifed YearBook 2024 Page-69
जुलै २०२३ पर्यंत राज्यातील बोर हे देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प होते. त्याच्या क्षेत्रफळात वाढ झाल्याने आता आसाममधील नमेरी हे ४६४ चौ.किमी. क्षेत्रफळासह देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे... आपल्या पुस्तकातील माहिती बरोबर आहे.. बऱ्याच विद्यार्थ्यांना याबद्दल शंका होती.. आता ती दूर होईल .... 🙏
बोरचे नवीन क्षेत्रफळ = ८१६.२७ चौ.कि.मी

Читать полностью…

MPSC Mantra

उद्देशिका - राज्यघटना

"उद्देशिका हा संविधानाचा सर्वांत मौल्यवान भाग आहे. तो संविधानाचा आत्मा आहे. उद्देशिका संविधानाच्या केंद्रभागी आहे आणि ती संविधानाचा अलंकार आहे"

- संविधान सभेचे सदस्य पं. ठाकूरदास भार्गव


#combinepre
#mpscpre

Читать полностью…

MPSC Mantra

राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण (NLP - National Logistic Policy)

सुरुवात: 17 सप्टेंबर 2022

उद्देश :

देशांतर्गत तसेच निर्यात बाजरांमध्ये भारतीय वस्तूंची स्पर्धात्मकता सुधारण्यासाठी देशातील लॉजिस्टिकसाठी होणारा खर्च कमी करणे.

हेतू

भारतीय वस्तूंची स्पर्धात्मक सुधारण्यासाठी, आर्थिक विकासात वाढ करण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे

धोरणाची मुख्य उदिदष्टे

1. देशामध्ये लॉजिस्टिक कॉस्ट कमी करणे (GDP च्या 14 ते 18% वरून 8% पर्यंत).

2. 2030 पर्यंत भारताचा Logistic Performance Index मध्ये पहिल्या 25 देशामध्ये समावेश करणे.

3. कार्यक्षम लॉजिस्टिक इकोसिस्टम निर्माण करण्यासाठी माहिती आधारित (Data Driven) निर्णय सहायक यंत्रणा उभी करणे.


#budget2024-25


जॉईन
@sahyadriias

Читать полностью…

MPSC Mantra

👆👆अंतरिम अर्थसंकल्प 2024 Book Sample Copy 📝📖

अर्थशास्त्र विषयाबाबत Current Updated & Authentic आकडेवारीसाठी One Stop Solution 👉 अर्थनीति'ज Budget Book 📖✍

राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, परकीय व्यापार, कृषी, उद्योग ई. बाबींसंदर्भातील Statistical Data, Information या Book मध्ये Cover करण्यात आली आहे.

● या पुस्तकातील Current Data हा 2024 मध्ये होणाऱ्या राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षेसाठी खूप महत्वाचा ठरेलं.

● यामध्ये शासकीय योजनांबाबत Updated आकडेवारी व Basic Data दिला आहे.

● बजेट म्हणजे अवघड, किचकट व न समजणारी आकडेवारी असं समीकरणच झाले होत.
● पण तेच बजेट आता एकदम सोप्या भाषेत,  सुटसुटीत व परीक्षाभिमुख मांडणी मध्ये लवकरच सर्वांना उपलब्ध होणार आहे. 👍👍

Читать полностью…

MPSC Mantra

📌सिम्प्लिफाइड Year Book 2024 📌

सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध

#BestSeller
📕 पुस्तकाची वैशिष्ट्ये :-
» १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यानच्या घडामोडींचा समावेश...
» चालू घडामोडींसाठी One Stop Solution
» नवीन अभ्यासक्रम व आयोगाच्या बदलत्या स्वरूपानुसार मांडणी..
» सखोल, सर्वसमावेशक आणि परीक्षाभिमुख घडामोडी..
» २६ घटकांमध्ये सुटसुटीत व सोप्या भाषेत मांडणी..
» नकाशे, चार्ट्स आणि इन्फोग्राफिक्सचा वापर..
» २०२३ मध्ये आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचा समावेश..
» महाराष्ट्राचा व भारताचा अर्थसंकल्प २०२३-२४..
» महाराष्ट्राची व भारताची आर्थिक पाहणी २०२२-२३..

📄 Pages : 384
🏷️ MRP : 360
‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️

सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध

Buy Online from Publication Store👇👇👇
Https://www.simplifiedcart.com

Читать полностью…

MPSC Mantra

एकाच वर्षात ५ जणांना भारतरत्न
» १) कर्पुरी ठाकूर (बिहारचे माजी मुख्यमंत्री)
» २) लालकृष्ण अडवाणी (भाजपचे ज्येष्ठ नेते)
» ३) पी. व्ही. नरसिंह राव (माजी पंतप्रधान)
» ४) चौधरी चरणसिंह (माजी पंतप्रधान)
» ५) डॉ. एम. एस. स्वामिनाथन (कृषी वैज्ञानिक)

Читать полностью…

MPSC Mantra

पेमेंट बँक
» रिझर्व्ह बँकेने वित्तीय सर्वसमावेशकतेच्या उद्दिष्टानुरूप, पेमेंट बँक हे २०१६ मध्ये विकसित केलेले बँकांचे एक नवीन प्रारूप आहे.
» २०१४-१५ सालचा अर्थसंकल्प मांडताना तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी वेगवेगळ्या कार्यासाठी वेगवेगळ्या बँका ही संकल्पना सर्वप्रथम मांडली होती.
» सध्या प्रति ग्राहक दोन लाख रुपये इतक्या मर्यादेपर्यंत या बँका ठेवी स्वीकारू शकतात.
» सध्या कार्यरत पेमेंट बँका - एअरटेल पेमेंट बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक, फिनो, पेटीएम पेमेंट बँक, एनएसडीएल पेमेंट बँक आणि जिओ पेमेंट बँक

Читать полностью…
Subscribe to a channel