♦️विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करीता सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याबाबत.
👉 JOIN @MpscMantra
♦️राज्यात पशुगणनेला आजपासून सुरुवात नऊ हजार कर्मचारी करणाऱ्या द्वारे नोंदणी..
👉 1919-20 पासून दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते.
👉 JOIN @MpscMantra
#Sample copy..
♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24
👉Notes By Gangadhar Doke
👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth
ब्रिक्स शिखर परिषद 2024
» आवृत्ती - 16 वी
» कालावधी - 22 ते 24 ऑक्टोबर 2024
» ठिकाण - कझान (रशिया)
» भारताचे प्रतिनिधित्व - नरेंद्र मोदी (पंतप्रधान)
Join » @MpscMantra
🌝परिक्षेत सुद्धा POLITY प्रश्न सोडवताना घेण्याची काळजी 👇🏻
(प्रत्येकाला माझे मत पटेल याची शाश्वती न देता लिहीतो आहे पण वास्तविकता आहे.....)
➡️अती आत्मविश्वास असल्यास प्रश्न चुकतोच🔥
➡️अती घाई केल्यास प्रश्न चुकतोच🔥
➡️अती कमी अभ्यास केल्यास प्रश्न चुकतोच🔥
मात्र👇
तटस्थ राहून फक्त च,मात्र,फक्त, परंतू,किंवा,आणि,केवळ,etc. शब्द काळजीपूर्वक वाचल्यास
तसेच या विषयातील अपवाद लक्षात ठेवल्यास प्रश्न बरोबरच येणार✅✅
Note - syllabus बाहेर जाऊनही अभ्यास अजिबात करू नका आणि syllabus मधील पूर्ण पॉइंट्स अनेक वेळा वाचून झाल्या शिवाय अभ्यास झाला घोषित करू नका🔥🔥🔥✅
Join us - @sagarsir77
♦️महिला आयोग अध्यक्ष
👉 राष्ट्रीय - विजया किशोर रहाटकर
👉 राज्य - रुपाली चाकणकर
👉 JOIN @MpscMantra
#Sample copy..
♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24
👉Notes By Gangadhar Doke
👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth
♦️एच ए एल (HAL) ला महारत्न दर्जा:
👉 महरत्न दर्जा मिळवणारी 14 वी कंपनी
👉 महरत्न दर्जा प्राप्त करण्यासाठी निकष
नवरत्न दर्जा, शेअर बाजारात सूचीबद्धता, आर्थिक कामगिरी, जागतिक स्तरावर अस्तित्व .
👉हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ची वित्तीय आघाडीवरची कामगिरी
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये, एचएएलने 28,162 कोटी रुपयांची लक्षणीय उलाढाल केली असून 7,595 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला, ज्यामुळे भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य उपक्रम म्हणून त्याचे स्थान मजबूत झाले. हे आर्थिक यश एचएएलच्या धोरणात्मक उपक्रमांचा आणि अंतराळ उद्योगातील महत्त्वाच्या भूमिकेची साक्ष आहे.
👉महरत्ना दर्जा प्राप्त कंपन्या
1) Bharat Heavy Electricals Limited
2) Bharat Petroleum Corporation Limited
3) Coal India Limited
4) GAIL. India Limited
5) Hindustan Petroleum Corporation Limited
6) Indian Oil Corporation Limited
7) NTPC Limited
8) Oil & Natural Gas Corporation Limited
9) Power Finance Corporation
10) Power Grid Corporation of India Limited
11) Steel Authority of India Limited
12) Rural Electrification Corporation Limited
13) Oil India Ltd
14) Hindustan Aeronautics Limited
👉 JOIN @MpscMantra
/channel/sagarsir77/14488
Link वर क्लिक करून प्रश्न नक्की सोडवा..पूर्ण परीक्षा भिमुख आहेत🙏
#Sample copy..
♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 परिक्षभिमुख नोट्स
👉येणाऱ्या राज्यसेवा पूर्व, मुख्य, Combine पूर्व, मुख्य तसेच इतर परीक्षेसाठी साठी 'महाराष्ट्र अर्थव्यवस्था' या घटकाच्या "इकॉनॉमिक सर्वे" संपूर्ण 350 पेजेस च्या परीक्षाभिमुख नोट्स 45 पेजेस मध्ये दिल्या आहे
👉Notes By Gangadhar Doke
संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth
🟧 Offer.... Offer.... Offer.... Offer.... Offer....
🟥 आपणांस व आपल्या परिवारास विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा...💐💐
🔲 सिम्प्लिफाईड पब्लिकेशनची पुस्तके विजयादशमी निमित्त भरघोस सवलतीत उपलब्ध...
» Flat 50% Off
» Door Delivery
» Happy Shopping
» Only Online Shoping
👉 ऑफर फक्त सिम्प्लिफाईड पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहे...
💫 Online Booking Available
https://www.simplifiedcart.com
https://www.simplifiedcart.com
आगामी होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके...
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे...
आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. आणि आपली प्रत राखून ठेवा.
🔲 ONLINE BOOKING NOW👇👇👇
https://www.simplifiedcart.com
♦️ न्या.संजीव खन्ना भारताचे 51 वे सरन्यायाधीश..
👉 नवे सरन्यायाधीश 11 नोव्हेंबर पासून कार्यभार सांभाळणार..
👉 JOIN @MpscMantra
#Sample copy..
♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24
👉Notes By Gangadhar Doke
👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth
♦️उडे देश का आम नागरीक (उडान) :-
👉सुरुवात - 21 ऑक्टोबर 2016
👉उद्देश - जनतेला किफायतशीर दरात विमानसेवा उपलब्ध करुन देणे सेवा न मिळालेल्या आणि कमी सुविधा असलेल्या विमानतळांना जोडणारा आणि प्रादेशिक क्षेत्रे व आंतरभागांना सेवा देणारा प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजना हा केंद्र शासनाचा एक प्रमुख कार्यक्रम आहे.
👉स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल - 2023-24
👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth
#Sample copy..
♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24
👉Notes By Gangadhar Doke
👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth
आगामी होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके...
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे...
आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. आणि आपली प्रत राखून ठेवा.
🔲 ONLINE BOOKING NOW👇👇👇
https://www.simplifiedcart.com
♦️अर्थसंकल्प 2024-25 - महसूल
👉सर्वाधिक महसूल हा कर्ज व इतर दायित्व यापासून 27%
👉कर महसूल सर्वाधिक GST पासून 18%
👉सर्वाधिक महसुली खर्च हा व्याज देयतेवर 19% असा अंदाज वर्तवलेला आहे
👉 JOIN @MpscMantra
आगामी होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके...
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे...
आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. आणि आपली प्रत राखून ठेवा.
🔲 ONLINE BOOKING NOW👇👇👇
https://www.simplifiedcart.com
आपल्या (@sahyadriias ) telegram channel वर दररोज Subjectwise 10 MCQ टाकणार आहोत.
सदर MCQ ची रचना राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि क या परीक्षा समोर ठेवून आयोगाच्या धर्तीवर केली जाईल.
सोमवार ते शनिवार दररोज वेगवेगळ्या विषयावर खालीलप्रमाणे MCQ दिले जातील
सोमवार – राज्यव्यवस्था
मंगळवार – भूगोल व पर्यावरण
बुधवार – भारतीय अर्थव्यवस्था
गुरुवार – इतिहास
शुक्रवार – विज्ञान
शनिवार – चालू घडामोडी
#Daily10MCQ
👉Join @SahyadriIAS
राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024
Sample Copy
#simplified_Publication
#BestSeller
◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये
👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण
◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)
◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके सर
📌 संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध
Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com
संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)
🟧 Offer.... Offer.... Offer.... Offer.... Offer....
🟥 आपणांस व आपल्या परिवारास विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा...💐💐
🔲 सिम्प्लिफाईड पब्लिकेशनची पुस्तके विजयादशमी निमित्त भरघोस सवलतीत उपलब्ध...
» Flat 50% Off
» Door Delivery
» Happy Shopping
» Only Online Shoping
💫 Online Booking Available
https://www.simplifiedcart.com
https://www.simplifiedcart.com
♦️समाजकल्याण सरळसेवा भरती जाहिरात प्रसिद्ध
👉अर्ज करायची लिंक:- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html
♦️👉कोणत्याही शाखेची पदवी पात्रता असणारी पदे
1.गृहपाल/अधीक्षक
2.वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक
3.समाज कल्याण निरीक्षक
👉 JOIN @MpscMantra
🙏रतन टाटा 🙏
रतन टाटा अविवाहित होते. कोणाच्या तरी पाशात ते अडकल्याची वदंता होती त्या काळी; पण काही ना काही कारणानं त्यांची विवाहसंधी हुकत गेली. त्या अर्थानं प्रेमाचं, जीव लावावा असं कोणी नाही. आजी गेलेली आणि आई त्याच मार्गावर. अशा परिस्थितीत त्यांच्या जगण्याच्या प्रेरणा काय होत्या? हे सगळं कशासाठी, कोणासाठी करावं, असं त्यांना वाटत होतं? रतन टाटा म्हणतात, "माझ्या मनात विचार फक्त एकच असायचा. प्रेरणा म्हणाल, तर ती एकच. या देशाला आपण काहीतरी द्यायला हवं. भव्यदिव्य असं काही या देशात तयार व्हायला हवं. त्याची सुरुवात व्हायला हवी."
टाटायन - गिरीश कुबेर
🙏🙏भारताच्या सुपुत्राला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
👉 JOIN @MpscMantra