mpscmantra | Education

Telegram-канал mpscmantra - MPSC Mantra

30683

Best Channel for MPSC Aspirants.. _____________ visit our website 👇 www.mpscmantra.com ____________

Subscribe to a channel

MPSC Mantra

Link-👇👇👇👇👇👇

https://skpolity.page.link/CY8vLmSsPCTyy4pp7

मुदत फक्त 24 तास...

विनंती आहे सर्वांना कारण लेक्चर रेकॉर्ड करण्यात जास्त वेळ जातो तर परत discount discount खेळायला नको✅🙏

Читать полностью…

MPSC Mantra

POLITY & CURRENT Combo VIDEO BATCH

आज रात्री 10 पासून 30% डिस्काउंट सुरू होईल✅


सागर करे सर यांची परफेक्ट बॅच✅


मुदत -24 तास ✅
Link - https://skpolity.page.link/m9712P4ptgS7Qmvu9

Читать полностью…

MPSC Mantra

♦️हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी..

👉 JOIN
@MpscMantra

Читать полностью…

MPSC Mantra

Department PSI Polity Mains

Short but Sweet Batch


24 hour Offer 🔥🔥🔥🔥

Only 777/-(60% Discount)

https://skpolity.page.link/awt5AhTnrKvZ9Mvv6


Join fast🔥🔥🔥🔥❤️

Читать полностью…

MPSC Mantra

♦️ प्रधानमंत्री मुद्रा योजना

👉 सुरुवात - 8 एप्रिल 2015

👉 योजनेचा प्रमुख उद्देश सुक्ष्म उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी वित्तीय सहाय्य उपलब्ध करून देणे.

👉 ही योजना उत्पन्न निर्मिती उपक्रमांमध्ये गुंतलेल्या बिगरशेती सूक्ष्म आणि लघु उद्योगांना सुलभ कर्ज उपलब्ध करण्याच्या मूलभूत गरजांना संबोधित करते.

👉 या योजनेअंतर्गत कर्जाचे 'शिशु' (50,000 रुपयेपर्यंत), 'किशोर' (50,000 रुपये ते 5 लाख रुपये) आणि 'तरुण' (5 लाख रुपये ते 10 लाख रुपये) असे वर्गीकरण करण्यात आले आहे.

👉 स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24

👉 JOIN
@MpscMantra

Читать полностью…

MPSC Mantra

♦️पी एम श्री शाळा - PM SHRI Yojana (Pradhan Mantri Schools For Rising India)

👉पी एम श्री शाळा ही केंद्र पुरस्कृत योजना पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी राबविण्यात येणार आहे.

👉सदर योजना राज्यात सन 2022 पासून राबविण्यात येत आहे.

👉या योजनेचा उद्देश निवडक विद्यमान शाळांना पी एम श्री शाळा म्हणून तयार करणे हा असून सदर शाळा 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - 2020' च्या सर्व पैलूंची अंमलबजावणी करतील आणि ठराविक कालावधीत आदर्श शाळा म्हणून उदयास येतील.

👉या योजनेअंतर्गत देशभरातील 15,000 हून अधिक केंद्र/राज्य/ केंद्रशासीत प्रदेश/शहरी स्थानिक संस्थांद्वारे चालवण्यात येणाऱ्या निवडक विद्यमान (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक) शाळांना सक्षम करून उत्कृष्ट पायाभूत सुविधा व पुरेशा संसाधनांसह आनंददायी, उत्साहवर्धक व शैक्षणिकदृष्ट्या अनुकूल शालेय वातावरणात उच्च दर्जाचे गुणात्मक शिक्षण देणाऱ्या सर्वसमावेशक उत्कृष्ट शाळा म्हणून विकसित केल्या जाणार आहेत.

👉स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल -2023-24

Читать полностью…

MPSC Mantra

राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024

Sample Copy

#simplified_Publication

#BestSeller

◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये

👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण

◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)

◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके  सर

📌  संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध

Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com

संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)

Читать полностью…

MPSC Mantra

https://youtu.be/dO1J80XLhcM?si=iAwWZ7G3zoiTCveX

Читать полностью…

MPSC Mantra

♦️विजेचा वापर - महाराष्ट्र राज्य

👉राज्यात 2023-24 मध्ये डिसेंबरपर्यंत एकूण वीज वापर 1,21,199 दशलक्ष युनिट होता.

👉राज्यातील विजेचा सर्वाधिक वापर औद्योगिक क्षेत्रात (39.0 टक्के) तर त्याखालोखाल कृषि क्षेत्रात (24.9 टक्के) आणि घरगुती क्षेत्रात (21.7 टक्के) होता.

👉 स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल - 2023-24

👉 JOIN
@MpscMantra

Читать полностью…

MPSC Mantra

♦️किसान क्रेडिट कार्ड योजनाः

👉 सुरुवात - ऑगस्ट 1998

👉 उद्देश - पिक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अल्प मुदतीचा कर्ज पुरवठा करणे.

👉 राज्यात सन 2022-23 मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने नवीन 34.53 लाख किसान क्रेडिट कार्डाचे वाटप केले.

👉स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24

👉 JOIN
@MpscMantra

Читать полностью…

MPSC Mantra

#Sample copy..

♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 परिक्षभिमुख नोट्स

👉येणाऱ्या राज्यसेवा पूर्व, मुख्य, Combine पूर्व, मुख्य तसेच इतर परीक्षेसाठी साठी 'महाराष्ट्र अर्थव्यवस्था' या घटकाच्या "इकॉनॉमिक सर्वे" संपूर्ण 350 पेजेस च्या परीक्षाभिमुख नोट्स 45 पेजेस मध्ये दिल्या आहे

👉Notes By Gangadhar Doke

संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth

Читать полностью…

MPSC Mantra

👉Join @MpscMantra

Читать полностью…

MPSC Mantra

👉Join @MpscMantra

Читать полностью…

MPSC Mantra

आज 9.30 वाजता ❤️

पूर्व आणि मुख्य परीक्षा साठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा.....

घटनेची मूलभूत संरचना
Doctrine of Basic structure of Constitution (Part -1)

Format Only Live ✅

https://youtu.be/5sRFV8bAVYg?si=W756nqV-Yyn4Ik8

Link 👆👆👆👆

Читать полностью…

MPSC Mantra

राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024

Sample Copy

#simplified_Publication

#BestSeller

◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये

👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण

◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)

◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके  सर

📌  संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध

Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com

संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)

Читать полностью…

MPSC Mantra

30% नाही ❌❌❌


कारण परत अनेक msg येतात की सर मुदत वाढवा discount ची म्हणून..

तर घ्या एकदाच 40%🔥🔥🔥🔥

Polity+ Current Video MRP -2499


ऑफर देऊन -1499🔥✅✅✅

मुदत -24 तास फक्त

Читать полностью…

MPSC Mantra

There is no other choice but to become better and better. A constant battle to outshine everyday.

Choose it!!

Читать полностью…

MPSC Mantra

♦️उमेदवार किती कोट्यधीश किती शिकलेले?

👉 JOIN
@MpscMantra

Читать полностью…

MPSC Mantra

♦️ प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

👉 सुरुवात - 1 जानेवारी 2017

👉 उद्देश - माता व बालकांचे आरोग्य व पोषण सुधारणे तसेच बुडित मजुरी पोटी नुकसान भरपाई देणे याकरिता केंद्रशासनातर्फे 'प्रधानमंत्री मातृ वंदना योजना' राबविण्यात येत आहे.

👉 योजनेअंतर्गत, गर्भवती महिला व स्तनदा माता यांना 5000 रुपये दोन हप्त्यांमध्ये तसेच दुसरे अपत्य मुलगी असेल तर 6000 रुपये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दिले जातात.

👉 पगारी प्रसुतीरजा उपभोगणाऱ्या महिला या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र आहेत.

👉 स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24

👉 संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth

Читать полностью…

MPSC Mantra

#Sample copy..

♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 परिक्षभिमुख नोट्स

👉येणाऱ्या राज्यसेवा पूर्व, मुख्य, Combine पूर्व, मुख्य तसेच इतर परीक्षेसाठी साठी 'महाराष्ट्र अर्थव्यवस्था' या घटकाच्या "इकॉनॉमिक सर्वे" संपूर्ण 350 पेजेस च्या परीक्षाभिमुख नोट्स 45 पेजेस मध्ये दिल्या आहे

👉Notes By Gangadhar Doke

संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth

Читать полностью…

MPSC Mantra

https://youtu.be/dO1J80XLhcM?si=i7-fX70ymWUpTBWY

Читать полностью…

MPSC Mantra

👉Simplified चालू घडामोडी डायरी अंक 34 वा 👈

🔲 16 जून 2024 ते 15 सप्टेंबर 2024 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश

» चालू घडामोडींसाठी One Stop Solution
» भारताचा अर्थसंकल्प 2024-25
» महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2024-25
» तब्बल 24 घटकांमध्ये सुटसुटीत मांडणी
» शासकीय व विश्वसनीय संदर्भाचा वापर
» आगामी राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

☑️ कोणकोणत्या परीक्षेसाठी उपुक्त असेल...👇

MPSC/SR/STI/ASO/PSI/ Dept. PSI/ ESI/Tax. Asst. / CL-Ty / उद्योग निरिक्षक / वनसेवा पूर्व व मुख्य परीक्षा तसेच आगामी TCS/ IBPS, सरळसेवा व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.

23 सप्टेंबर पासून सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध.
👉Mrp - 210
👉Pages - 248

💫 Pre Booking Available https://www.simplifiedcart.com/
संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)

Читать полностью…

MPSC Mantra

♦️जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३-पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठीची शारीरिक चाचणी दि.१७ ते २७ डिसेंबर २०२४ या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

👉 JOIN
@SahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

♦️ महत्वाचे आंतरराष्ट्रीय करार

👉 1971 - पाणथळ जमिनीसाठी रामसर करार.

👉 1972 - जागतिक वारसा करार

👉 1974 - धोक्यातील प्रजातींचा आंतरराष्ट्रीय करार (CITI),

👉 1992 - जैवविविधता करार (CBD)

👉संदर्भ - 11 वी पर्यावरण

👉 JOIN
@MpscMantra

Читать полностью…

MPSC Mantra

♦️मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना-सूक्ष्म सिंचनः

👉सुरुवात - 2019-20

👉उद्देश - राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे.

👉या योजनें अतर्गत, राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रति थेंब अधिक पीक योजनेंअतर्गत अनुज्ञेय अनुदानाव्यतिरिक्त, अत्यल्प आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांना 25 टक्के पूरक अनुदान आणि इतर शेतकऱ्यांना 30 टक्के पूरक अनुदान दिले जात आहे.


👉Join
@MpscMantra

Читать полностью…

MPSC Mantra

👉Join @MpscMantra

Читать полностью…

MPSC Mantra

👉Join @MpscMantra

Читать полностью…

MPSC Mantra

राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024

Sample Copy

#simplified_Publication

#BestSeller

◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये

👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण

◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)

◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके  सर

📌  संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध

Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com

संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)

Читать полностью…

MPSC Mantra

♦️प्राधान्य 6: ऊर्जा सुरक्षा♦️


♦️पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना

👉1 कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळावी यासाठी छतावर सौरऊर्जा संयंत्रे बसवण्यासाठी पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना सुरू करण्यात आली आहे.


👉भारताचा अर्थसंकल्प
2024-2025


👉Join
@MpscMantra

Читать полностью…

MPSC Mantra

अमेरिकन घटने बद्दल काही प्रश्न टाकतो.

भारताच्या घटनेशी कधी कधी तुलना करून प्रश्न येतात✅

/channel/sagarsir77/15147

वरील लिंक वर क्लिक करून सोडवा✅

Читать полностью…
Subscribe to a channel