mpscmantra | Education

Telegram-канал mpscmantra - MPSC Mantra

30683

Best Channel for MPSC Aspirants.. _____________ visit our website 👇 www.mpscmantra.com ____________

Subscribe to a channel

MPSC Mantra

👉JOIN » @mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

आपण जेव्हा इतरांबद्दल संतापतो आणि त्रागा करतो, तेव्हा नकळत त्यांचाच विचार परत परत करत राहतो. त्यांच्याबद्दल स्वतःशी परत परत बोलत राहतो. त्यांच्याबद्दल संताप आणि द्वेष मनात परत परत घोळवत ठेवतो. त्याचा परत परत उच्चार करत राहतो. याचा परिणाम असा होतो; की ज्या वैशिष्ट्यांचा आपल्याला राग येत असतो, नेमकी तीच वैशिष्ट्यं आपण आपल्या साऱ्या व्यक्तित्वात खोलवर रुजवतो. ज्यांच्याबद्दल आपल्या मनात संताप धुमसत असतो, त्यांच्यावर आपल्या संतापाचा काहीच परिणाम होत नुसतो. किंबहुना आपला संताप त्यांच्या खिजगणतीही नसतो! त्यामुळे आपण त्यांच्यावर अधिकच संतापतो. शेवटी आतल्या आत संतापाने जळत राहून, स्वतःचं मानसिक स्वास्थ्य मात्र हरवून बसतो.

- मी अल्बर्ट एलिस - डॉ अंजली जोशी

Читать полностью…

MPSC Mantra

👉JOIN » @mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

👉JOIN » @mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

♦️PSI जागावाढ बाबत

👉JOIN »
@mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

कृषी खात्यात ९००० पदांचा अनुशेष

Читать полностью…

MPSC Mantra

Simplified Year Book 2025 & चालु घडामोडी डायरी अंक 36

👉 कालावधी 1 जानेवारी 2024 ते 28 फेब्रुवारी 2025

👉 आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त
👉 महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध आजच खरेदी करा

Buy Online
https://www.simplifiedcart.com/

Читать полностью…

MPSC Mantra

🟧 2 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडलेल्या संयुक्त गट-ब पूर्व परीक्षेत चालू घडामोडीचे 15 पैकी 14 प्रश्न Simplified Year Book व चालू चालू घडामोडी डायरी पुस्तकातून आले.

Читать полностью…

MPSC Mantra

♦️ आश्रमशाळेत दीडहजार शिक्षकांची भरती.

👉शिक्षकांची रिक्त पदे...

👉कला शिक्षक:- 499

👉क्रीडा शिक्षक:- 499

👉संगणक शिक्षक:- 499

👉एकूण रिक्त पदे :- 1497

👉JOIN »
@mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

#Sample copy..

♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 परिक्षभिमुख नोट्स

👉येणाऱ्या राज्यसेवा मुख्य, Combine पूर्व, मुख्य तसेच इतर परीक्षेसाठी साठी 'महाराष्ट्र अर्थव्यवस्था' या घटकाच्या "इकॉनॉमिक सर्वे" संपूर्ण 350 पेजेस च्या परीक्षाभिमुख नोट्स 45 पेजेस मध्ये दिल्या आहे

👉Notes By Gangadhar Doke

👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth

Читать полностью…

MPSC Mantra

चालू घडामोडी डायरी अंक 34 वा सर्वांसाठी Pdf स्वरूपात मोफत उपलब्ध करून दिला आहे.

🔥🔥 SIMPLIFIED PUBLICATION च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपण online पुस्तके खरेदी करु शकता...

👇Buy Online👇

👉https://www.simplifiedcart.com/
👉https://www.simplifiedcart.com/

📱 8788639688 / 9860910895

Читать полностью…

MPSC Mantra

🟥 01 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मधील चालू घडामोडीचे 15 पैकी 15 प्रश्न Simplified Yearbook व चालू घडामोडी डायरी पुस्तकातून आले.

Читать полностью…

MPSC Mantra

♦️महाराष्ट्र पाचवा राज्य वित्त आयोग शिफारशी

👉अध्यक्ष - विश्वनाथ गिरिराज

👉कालावधी –
2020-2025

👉JOIN »
@mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

🟥 चालू घडामोडी डायरी अंक 36 वा

🔲 कालावधी दिनांक 1 डिसेंबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025

» चालू घडामोडी साठी one stop solutation
» शासकीय आणि विश्वसनीय संदर्भाचा वापर
» प्रत्येक घडामोडीचा सखोल आढावा


Buy Online Now
MRP 220/- (34%OFF @ 145/-)
Simplified Publication Online Store  👇👇👇

Https://www.simplifiedcart.com

आगामी सर्व परीक्षेसाठी उपयुक्त

Читать полностью…

MPSC Mantra

♦️MIDC सरळसेवा भरती - 2019

👉ऑनलाईन परीक्षा शुल्‍क परत करण्‍याबाबत सुचनापत्र

👉लिंक
https://refund.midcindia.org/

👉JOIN »
@mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

#assemblybudget2025

♦️महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2025-26

👉 Join @mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

👉JOIN » @mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

♦️पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी खालील telegram चॅनल जॉईन करा

👉या चॅनल वर दररोज परीक्षाभिमुख MCQ टाकले जातील

👉पोलीस भरती विषयक महत्वाची माहिती दिली जाईल


जॉईन 👉
/channel/policebaba2025

Читать полностью…

MPSC Mantra

♦️आज विधानसभेत एमपीएससी बाबत विविध प्रश्नांवर चर्चा झालीय..

👉 येत्या काळात विद्यार्थी हित समोर ठेवून चांगले निर्णय होतील अशी अपेक्षा करूयात..

👉व्हिडिओ पहिले 5 मिनिट पासून पुढे ऐका..
👇👇👇
https://youtu.be/FVIXt8l_WNU?si=wV0oSzrrv4FzTrAZ

👉JOIN »
@mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

👉JOIN » @mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

#SET EXAM
♦️सेट परीक्षा 2025 माहितीपत्रक..

👉 पुणे युनिव्हर्सिटी SET EXAM
(सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा) नक्की फॉर्म भरा.

👉 फॉर्म भरण्यासाठी लिंक :
https://setexam.unipune.ac.in/Login.aspx

👉JOIN »
@mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

चालू घडामोडी डायरी अंक 34 वा सर्वांसाठी Pdf स्वरूपात मोफत उपलब्ध करून दिला आहे.

🔥🔥 SIMPLIFIED PUBLICATION च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपण online पुस्तके खरेदी करु शकता...

👇Buy Online👇

👉https://www.simplifiedcart.com/
👉https://www.simplifiedcart.com/

📱 8788639688 / 9860910895

Читать полностью…

MPSC Mantra

🟥 01 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मधील चालू घडामोडीचे 15 पैकी 15 प्रश्न Simplified Yearbook व चालू घडामोडी डायरी पुस्तकातून आले.

Читать полностью…

MPSC Mantra

♦️समाजकल्याण विभाग भरतीसाठी आलेली फॉर्म संख्या पदानुसार..

👉JOIN »
@mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

Simplified Year Book 2025 & चालु घडामोडी डायरी अंक 36

👉 कालावधी 1 जानेवारी 2024 ते 28 फेब्रुवारी 2025

👉 आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त
👉 महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध आजच खरेदी करा

Buy Online
https://www.simplifiedcart.com/

Читать полностью…

MPSC Mantra

🟧 2 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडलेल्या संयुक्त गट-ब पूर्व परीक्षेत चालू घडामोडीचे 15 पैकी 14 प्रश्न Simplified Year Book व चालू चालू घडामोडी डायरी पुस्तकातून आले.

Читать полностью…

MPSC Mantra

"आकाशात जेव्हा एखादा कृत्रिम उपग्रह सोडतात, तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळून लावेपर्यंत सगळा संघर्ष असतो. त्यानं एकदा स्वतःची गती घेतली, की उरलेला प्रवास आपोआप होतो. तसंच माणसाचं आहे. समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात, की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते."

Читать полностью…

MPSC Mantra

♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2024-25

👉JOIN » @mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

♦️UPSC CAPF Assistant Commandant 2025 Notification

👉Total Posts: 357

👉Qualification: Graduate

👉Last Date to Apply: 25 March 2025

👉
https://upsconline.gov.in

👉JOIN »
@mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

आयोगाच्या इतिहासात अस पहिल्यांदाच झालं असेल आयोगाने पूर्वपरीक्षेनंतर अंतिम उत्तरतालिका अवघ्या 30 दिवसात प्रकाशित केली...

Читать полностью…
Subscribe to a channel