कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये आपणास इतर स्पर्धकांपेक्षा सरस ठरवणारा भाग म्हणजे चालू घडामोडी . याच गोष्टीची पूर्तता करण्यासाठी हे मराठीतील एकमेव चॅनेल. (MPSC साठी अधिक उपयुक्त.) @eMPSCkatta @MPSCMaterial_mv @MPSCEconomics @Marathi
🔷 दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी जागतिक तत्त्वज्ञान दिन साजरा केला जातो :- 17 नोव्हेंबर 2022
दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी जागतिक तत्त्वज्ञान दिन साजरा केला जातो.
संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) ने 2005 मध्ये हा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून घोषित केला. तथापि, नेहमीच असे नव्हते.
जागतिक तत्त्वज्ञान दिवस पहिल्यांदा 21 नोव्हेंबर 2002 रोजी साजरा करण्यात आला.
2022 ची थीम :- "द ह्युमन ऑफ द फ्युचर"
MAHARASHTRA SUBORDINATE SERVICES, GR-B MAIN EXAMINATION - 2020
POLICE SUB INSPECTOR
LIST OF QUALIFIED CANDIDATES
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
संयुक्त पूर्व + मुख्य परीक्षा गट ब व क नवीन अभ्यासक्रम व परीक्षा योजना आयोगाने जाहीर केली आहे.
हा व्हिडीओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा.
जॉईन - @Jobkatta
संयुक्त मुख्य परीक्षा गट ब व क 2023 नवीन अभ्यासक्रम
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) (मुख्य) परीक्षा 2021
पेपर क्रमांक 2 (सहायक कक्ष अधिकारी)
अंतिम उत्तरतालिका
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
POLICE SUB INSPECTOR LIMITED DEPARTMENTAL MAIN EXAMINATION - 2021
PT SCHEDULE
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Читать полностью…पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2021 च्या शारीरिक चाचणी बाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 संयुक्त पेपर क्रमांक 1 (जाहिरात क्रमांक 260 ते 262/2021) ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जाहिरात क्रमांक 77/2022 महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच, हरकती सादर करण्याकरीता दिनांक 12 नोव्हेंबर 2022 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
आज झालेला
संयुक्त पूर्व परीक्षा गट क 2022
प्रश्नपत्रिका
जॉईन करा : @empsckatta
जाहिरात क्रमांक 45/2022 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जाहिरात क्रमांक 045/2022 राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पेपर क्रमांक 2
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा. क्र. 260/2021महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल
CUTOFF
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा. क्र. 39/2022 लघुलेखक, उच्च श्रेणी (मराठी)
जा. क्र. 40/2022 लघुलेखक, उच्च श्रेणी (इंग्रजी),
जा. क्र. 41/2022 लघुलेखक, निम्न श्रेणी (मराठी),
जा. क्र. 42/2022 लघुलेखक, निम्न श्रेणी (इंग्रजी),
जा. क्र. 43/2022 लघुटंकलेखक (मराठी),
जा. क्र. 44/2022 लघुटंकलेखक (इंग्रजी)
या संवर्गाच्या चाळणी परीक्षांच्या ठिकाण, दिनांक व वेळ यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6253
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
संयुक्त मुख्य परीक्षा गट क 2023 नवीन अभ्यासक्रम
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व क 2023 नवीन अभ्यासक्रम
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) (मुख्य) परीक्षा 2021
पेपर क्रमांक 2 (सहायक कक्ष अधिकारी)
अंतिम उत्तरतालिका
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा (मुख्य) परीक्षा 2021 शारीरिक चाचणी व प्रमाणपत्र पडताळणी कार्यक्रम वेळापत्रक
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. (जा.क्र.99/2022)
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6148
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 उत्तीर्ण उमेदवारांनी मुख्य परीक्षेस अर्ज सादर करण्याचा कालावधी: दि. 14 नोव्हें. 2022 ते 28 नोव्हें. 2022
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जाहिरात क्रमांक 64/2022 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 संयुक्त पेपर क्रमांक 1 (जाहिरात क्रमांक 260 ते 262/2021) ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जा. क्र. 59/2021 सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 चे गुण व स्कॅन उत्तरपत्रिका उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच फेरपडताळणीकरीता अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना दिनांक 10/11/2022 ते 19/11/2022 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022
Cut off
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील लिपिक वर्गीय पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जाहिरात क्रमांक 045/2022 राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पेपर क्रमांक 1
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts