jobkatta | Education

Telegram-канал jobkatta - Jobkatta.in

71814

JK: www.jobkatta.in जाहिराती , प्रवेशपत्र , निकाल आणि बरंच काही लगेच जॉईन करा . @eMPSCkatta @MahaTalathi @eMegaBharti @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCMaterial_mv @MPSCAlerts @ChaluGhadamodi

Subscribe to a channel

Jobkatta.in

तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) 1700 पदे वित्त विभागाच्या मान्यतेने भरण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मित्रांनो तयारीत रहा 👍👍


🔥जॉईन🔥 @eMegaBharti

👉 @jobkatta

👉 @spardhagram

Читать полностью…

Jobkatta.in

♦️MPSC AMVI RTO अभ्यासक्रम

👉 आगामी काळात AMVI 400+ पदांची जाहिरात येऊ शकते.

🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

@jobkatta

@eMegaBharti

Читать полностью…

Jobkatta.in

तुमच्या आवडत्या Jobkatta channel वर इथून पुढे नियमित सर्व क्षेत्रातील नोकरी ची माहिती मिळेल....
चॅनल link /channel/jobkatta सर्व मित्रांना शेअर करा... आपल्या माध्यमातून सर्वांना जॉब संधी उपलब्ध करून देऊया

Читать полностью…

Jobkatta.in

🔥जॉईन🔥 @jobkatta

Читать полностью…

Jobkatta.in

मोटार वाहन विभागाच्या अधिपत्याखालील
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांसाठी विविध संवर्गातील एकूण 220 नवीन नियमित पदे आणि 21 वाहनचालकांच्या मनुष्यबळ सेवा

बाह्ययंत्रणेमार्फत उपलब्ध करण्याच्या प्रस्तावास मान्यता.

#ARTO - 9 पदे
#AMVI नवीन 60 पदे
# लिपिक - 60 पदे

📌 तयारी सुरू ठेवा!
🔖 @eMPSCkatta

# करना है, तो करना है...!

Читать полностью…

Jobkatta.in

📅 परीक्षेचा उरलेला कालावधी ⏳ 
🗓️ रविवार, 31 जुलै 2025 
---

🟩 Combine गट क संयुक्त मुख्य परीक्षा 2024 
🥇 52 दिवस शिल्लक! 
⏰ आता गती वाढवा, यश तुमच्या हातात आहे!
---

🟦 MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2025 
🗓️ 60 दिवस शिल्लक! 
📖 प्रत्येक क्षण मोलाचा, अभ्यासाला प्राधान्य द्या!
---

🟧 Combine गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2025 
📝 101 दिवस शिल्लक! 
✍️ नियोजनबद्ध अभ्यासाने तुम्ही टॉप करू शकता!
---

🟨 Combine गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2025 
📔 121 दिवस शिल्लक! 
🔥 आतापासूनच तयारीला लागा, यश नक्की मिळेल!
---

🟪 UPSC CSE पूर्व परीक्षा 2026 
🌏 298 दिवस शिल्लक! 
🏆 मोठ्या ध्येयासाठी आजच सुरुवात करा!

---
📚 अभ्यास करताय ना? करायलाच लागतंय! 

🚀 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा!

Читать полностью…

Jobkatta.in

सुधारित शासन निर्णयानुसार Open च आरक्षण 28% वरुन 24% वर

✅ SEBC & EWS 10% वरुन 8% वर


🔥जॉईन🔥 @eMPSCKatta

Читать полностью…

Jobkatta.in

🔔🔷 🚨 PSI आणि SR संदर्भात मोठी अपडेट! 🚨 🔷🔔

स्वतंत्र जाहिरात येणार नाही!

👉 PSI आणि SR पदांची भरती चालू जाहिरातीतच होणार आहे.

📌 कारण काय?
✍️ आयोगाने परीक्षा योजनेत कोणताही बदल केलेला नाही.

📢 आयोगाचं स्पष्ट स्पष्टीकरण:

🗂️ "पूर्व परीक्षेच्या निकालाआधीच रिक्त जागा मागणीपत्रानुसार add केल्या जातील."

🚫 अफवांवर विश्वास ठेवू नका!
📚 फक्त अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा.

🧠 तयारीला गती द्या – सुवर्णसंधी नक्कीच मिळणार! 🔥

🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

Jobkatta.in

📅 परीक्षेचा उरलेला कालावधी ⏳ 
🗓️ रविवार, 30 जुलै 2025 
---

🟩 Combine गट क संयुक्त मुख्य परीक्षा 2024 
🥇 53 दिवस शिल्लक! 
⏰ आता गती वाढवा, यश तुमच्या हातात आहे!
---

🟦 MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2025 
🗓️ 61 दिवस शिल्लक! 
📖 प्रत्येक क्षण मोलाचा, अभ्यासाला प्राधान्य द्या!
---

🟧 Combine गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2025 
📝 102 दिवस शिल्लक! 
✍️ नियोजनबद्ध अभ्यासाने तुम्ही टॉप करू शकता!
---

🟨 Combine गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2025 
📔 122 दिवस शिल्लक! 
🔥 आतापासूनच तयारीला लागा, यश नक्की मिळेल!
---

🟪 UPSC CSE पूर्व परीक्षा 2026 
🌏 299 दिवस शिल्लक! 
🏆 मोठ्या ध्येयासाठी आजच सुरुवात करा!

---
📚 अभ्यास करताय ना? करायलाच लागतंय! 

🚀 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा!

Читать полностью…

Jobkatta.in

जाहिरात क्रमांक ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ -जाहीरात @eMPSCkatta

Читать полностью…

Jobkatta.in

📅 परीक्षेचा उरलेला कालावधी ⏳ 
🗓️ रविवार, 29 जुलै 2025 
---

🟩 Combine गट क संयुक्त मुख्य परीक्षा 2024 
🥇 54 दिवस शिल्लक! 
⏰ आता गती वाढवा, यश तुमच्या हातात आहे!
---

🟦 MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2025 
🗓️ 62 दिवस शिल्लक! 
📖 प्रत्येक क्षण मोलाचा, अभ्यासाला प्राधान्य द्या!
---

🟧 Combine गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2025 
📝 103 दिवस शिल्लक! 
✍️ नियोजनबद्ध अभ्यासाने तुम्ही टॉप करू शकता!
---

🟨 Combine गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2025 
📔 123 दिवस शिल्लक! 
🔥 आतापासूनच तयारीला लागा, यश नक्की मिळेल!
---

🟪 UPSC CSE पूर्व परीक्षा 2026 
🌏 300 दिवस शिल्लक! 
🏆 मोठ्या ध्येयासाठी आजच सुरुवात करा!

---
📚 अभ्यास करताय ना? करायलाच लागतंय! 

🚀 @eMPSCKatta  सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा!

Читать полностью…

Jobkatta.in

सरळसेवा, तलाठी, पोलीस भरती आणि यासारख्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खुशखबर !! सर्वाधिक विश्वसनीय मो. रा. वाळंबे यांच्या पुस्तकाची सरळसेवा भरतीसाठी विशेष आवृत्ती.

खालील लिंकवर आताच नोंदणी करा व आकर्षक सवलत व घरपोच सेवा मिळवा
www.nitinprakashan.com

Читать полностью…

Jobkatta.in

भारतीय रेल्वेच्या इंटिग्रल कोच फॅक्टरी, चेन्नई (Integral Coach Factory) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०१० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १०१० जागा
 प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Читать полностью…

Jobkatta.in

▶️ आज झालेला महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024

⭕️ पेपर क्रमांक 1

जॉईन @MPSCMaterialKatta

Читать полностью…

Jobkatta.in

🍃TAIT परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी व्यावसायिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षाला प्रविष्ट असलेल्या उमेदवारांना संधी बाबत आजचा शासन निर्णय✅

@jobkatta

Читать полностью…

Jobkatta.in

KYC ची प्रक्रिया पुढे ढकलण्यात येत असून सुधारित दिनांक स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.

🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

Читать полностью…

Jobkatta.in

♦️#IBPS CLERK (CSA) Notification Out !

👉Jumbo vacancies for Maharashtra State: 1117+



@eMPSCkatta
@eMegaBharti
@jobkatta.

Читать полностью…

Jobkatta.in

📌#WRD Extension for 6 months...✅
जलसंपदा विभाग प्रतीक्षा यादीला 6 महिने मुदतवाढ...
लढ्याला यश मिळाले आहे ...

@eMPSCkatta
@eMegaBharti
@jobkatta.

Читать полностью…

Jobkatta.in

Job Title: [Field Executive]

Job Description:

We are looking for a reliable and detail-oriented individual with basic mobile phone knowledge, computer literacy, and fundamental Excel skills. The ideal candidate should be comfortable using smartphones and capable of handling basic tasks on Microsoft Excel and a computer.

Key Responsibilities:

Use mobile applications as required for daily tasks

Perform basic data entry and record-keeping

Use Excel to update or maintain spreadsheets

Assist with general computer-based tasks

Support team members as needed

Requirements:

Basic knowledge of using smartphones (Android/iOS)

Familiarity with computers (Windows or Mac)

Basic skills in Microsoft Excel (e.g., entering data, formatting)

Good attention to detail

Willingness to learn and adapt

Location: wanwadi,Pune
Work Hours:10.00 to7.00
Salary: 1.8 LCTC + Additional incentive

Mail. hr@vnmtelecom.in

🔥जॉईन🔥 /channel/jobkatta

Читать полностью…

Jobkatta.in

मा. श्री. दत्ता चव्हाण सर( सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता) यांचा स्पर्धा टाइम्स मध्ये आलेला लेख- प्रत्येकाने वाचून संग्रही ठेवावा.

🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
👉 @SpardhaGram

Читать полностью…

Jobkatta.in

🔥Departmental_PSI 2023🔥

जा. क्र. ०४७/२०२४ पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा-२०२३ -शारीरिक चाचणीच्या कार्यक्रमाबाबत प्रसिद्धीपत्रक


🔥जॉईन🔥 @eMPSCKatta

Читать полностью…

Jobkatta.in

🔔 7 ऑगस्ट हा 'शाश्वत शेती दिन'🤡

हरितक्रांतीचे प्रणेते भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाला अभिवादन म्हणून त्यांच्या जन्मशताब्दी जयंतीच्या औचित्याने 7 ऑगस्ट हा दरवर्षी "शाश्वत शेती दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

कृषिमंत्री माणिकराव कोकोटे यांनी ही माहिती दिली. यानिमित्त राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये 'डॉ. एम. एस. स्वामिनाथन बायो हॅप्पीनेस सेंटर' स्थापन करण्यात येणार आहे.

🚀 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा!

Читать полностью…

Jobkatta.in

Clerk 2023
तपासणी डॉक्युमेंट


१ वय/जन्मदिनांक

२ अधिवास

३ शैक्षणिक पात्रता

४ जात प्रमाणपत्र

५ जात वैधता प्रमाणपत्र

६ NCL

७ संगणक

८ मराठी/हिंदी भाषा

९ मराठी / इंग्रजी टंकलेखन

१० दिव्यांग प्रमाणपत्र

११ महिला आरक्षण (NCL) २०२०-२०२१ or after

१२ खेळाडूसाठी क्रीडा प्रमाणपत्र / पडताळणीचा अहवाल

१३ माजी सैनिक

१४ साक्षांकन नमुना २ प्रतीत

१५ २ फोटो

१६ PRE AND Main Exam hall ticket

१७ राखीव खेळाडूसाठी ११.०४.२०१८ रोजीचे किंवा यापूर्वीचे क्रीडा प्रमाणपत्र तसेच सदर प्रमाणपत्र पडताळणीचा क्रीडा उपसंचालकांचा अहवाल

१८ Open female/sportman/ex-ser खुल्या प्रवर्गातीलच आहेत का ते तपासणे

१९ लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र

Clerk 2023
तपासणी डॉक्युमेंट


🔥जॉईन🔥 @eMPSCKatta
@Chalughadamodi

Читать полностью…

Jobkatta.in

🔹स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येकासाठी काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स जी तुमच्या स्पर्धा परीक्षा (MPSC) अभ्यासामध्ये आपणास उपयुक्त ठरतील, ती चॅनेल्स आपल्याबरोबर शेअर करत आहे.

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांनी जॉईन केलेली चॅनेल्स , तुम्ही कधी जॉईन करताय ?

🔹हि चॅनेल्स 3 सोप्या स्टेप मध्ये जॉईन करू शकता:

1) प्रथम टेलिग्राम डाउनलोड करा,त्यावर आपला नंबर रजिस्टर करा .

2) खालील प्रत्येक लिंक वर क्लिक करा , विविध ऍप चे पर्याय येतील त्यातील Telegram ऍप वर क्लिक करा. चॅनेल ओपन होईल.

3) आता त्या चॅनेल च्या तळाशी असलेल्या JOIN ऑप्शन वर क्लिक करा, झाले काम.

तुम्हाला अपडेट्स मिळायला सुरवात होतील.

🎯 काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स 🎯

📌 विषयानुसार स्वतंत्र चॅनेल्स, त्यामुळे गोंधळ होत नाही, ज्या विषयाची माहिती हवी आहे त्या चॅनेल वर जाऊन माहिती घेऊ शकता.

🔹eMPSCkatta चे official टेलिग्राम चॅनेल (टेलिग्राम वरील सर्वात मोठे चॅनेल) :
🔗 /channel/eMPSCkatta

🔹स्पर्धाग्राम प्लॅटफॉर्मचे official चॅनेल:
🔗 /channel/spardhagram

🔹Majhi Test चे official टेलिग्राम चॅनेल:
🔗 /channel/MajhiTest

🔹दररोजच्या चालू घडामोडीसाठी खालील चॅनेल जॉईन करा :
🔗 /channel/ChaluGhadamodi

🔹नोकरी विषयक अपडेट्स:
🔗 /channel/jobkatta

🔹फक्त पुणे मधील सेमिनार/क्लास माहिती :
🔗 https://Telegram.me/MPSCPune

🔹महाराष्ट्रातील मोफत सेमिनार, क्लास, बॅच ची माहिती:
🔗 /channel/eMahaMPSC

🔹राज्यसेवा पूर्व परीक्षा CSAT पेपर ची परिपूर्ण तयारीसाठी :
🔗 /channel/MPSCcsat

🔹Pdf , ऑडिओ, विडिओ ,विषयानुसार नोट्स , चालू घडामोडी मासिके , लोकराज्य , इ. मटेरियल:
🔗 /channel/MPSCmaterial_mv

🔹मानव संसाधन विकास व मानवी हक्क ( राज्यसेवा मुख्य पेपर -3 साठी ):
🔗 /channel/mpscHRD

🔹मराठी व्याकरण विषयक तयारी :
🔗 /channel/Marathi

🔹इंग्रजी व्याकरण विषयक तयारी:
🔗 /channel/MPSCEnglish

🔹इतिहास :
🔗 /channel/MPSCHistory

🔹भूगोल:
🔗 /channel/MPSCGeography

🔹राज्यशास्त्र :
🔗 /channel/MPSCPolity

🔹अर्थशास्त्र :
🔗 /channel/MPSCEconomics

🔹सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान :
🔗 /channel/MPSCScience

🔹फक्त अंकगणित व बुद्धिमत्ता:
🔗 /channel/MPSCmaths

🔹तलाठी परीक्षा तयारीसाठी :
🔗 /channel/MahaTalathi

🔹फक्त MPSC एक्साम अलर्ट्स :
🔗 /channel/MPSCAlerts
_______

एक एक करून सर्व चॅनेल्
स जॉईन करा व आपल्या सर्व मित्रांनाही जॉईन करून द्या .

MPSC/स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आपल्या मित्राशी शेअर करायला विसरू नका.

तुम्ही ऍड असलेल्या सर्व whats app / Telegram काँटॅक्टस् आणि ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Читать полностью…

Jobkatta.in

💥#Drugs Inspector (अभ्यासक्रम)


🔥जॉईन🔥 @eMPSCKatta

Читать полностью…

Jobkatta.in

🔹स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येकासाठी काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स जी तुमच्या स्पर्धा परीक्षा (MPSC) अभ्यासामध्ये आपणास उपयुक्त ठरतील, ती चॅनेल्स आपल्याबरोबर शेअर करत आहे.

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांनी जॉईन केलेली चॅनेल्स , तुम्ही कधी जॉईन करताय ?

🔹हि चॅनेल्स 3 सोप्या स्टेप मध्ये जॉईन करू शकता:

1) प्रथम टेलिग्राम डाउनलोड करा,त्यावर आपला नंबर रजिस्टर करा .

2) खालील प्रत्येक लिंक वर क्लिक करा , विविध ऍप चे पर्याय येतील त्यातील Telegram ऍप वर क्लिक करा. चॅनेल ओपन होईल.

3) आता त्या चॅनेल च्या तळाशी असलेल्या JOIN ऑप्शन वर क्लिक करा, झाले काम.

तुम्हाला अपडेट्स मिळायला सुरवात होतील.

🎯 काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स 🎯

📌 विषयानुसार स्वतंत्र चॅनेल्स, त्यामुळे गोंधळ होत नाही, ज्या विषयाची माहिती हवी आहे त्या चॅनेल वर जाऊन माहिती घेऊ शकता.

🔹eMPSCkatta चे official टेलिग्राम चॅनेल (टेलिग्राम वरील सर्वात मोठे चॅनेल) :
🔗 /channel/eMPSCkatta

🔹स्पर्धाग्राम प्लॅटफॉर्मचे official चॅनेल:
🔗 /channel/spardhagram

🔹Majhi Test चे official टेलिग्राम चॅनेल:
🔗 /channel/MajhiTest

🔹दररोजच्या चालू घडामोडीसाठी खालील चॅनेल जॉईन करा :
🔗 /channel/ChaluGhadamodi

🔹नोकरी विषयक अपडेट्स:
🔗 /channel/jobkatta

🔹फक्त पुणे मधील सेमिनार/क्लास माहिती :
🔗 https://Telegram.me/MPSCPune

🔹महाराष्ट्रातील मोफत सेमिनार, क्लास, बॅच ची माहिती:
🔗 /channel/eMahaMPSC

🔹राज्यसेवा पूर्व परीक्षा CSAT पेपर ची परिपूर्ण तयारीसाठी :
🔗 /channel/MPSCcsat

🔹Pdf , ऑडिओ, विडिओ ,विषयानुसार नोट्स , चालू घडामोडी मासिके , लोकराज्य , इ. मटेरियल:
🔗 /channel/MPSCmaterial_mv

🔹मानव संसाधन विकास व मानवी हक्क ( राज्यसेवा मुख्य पेपर -3 साठी ):
🔗 /channel/mpscHRD

🔹मराठी व्याकरण विषयक तयारी :
🔗 /channel/Marathi

🔹इंग्रजी व्याकरण विषयक तयारी:
🔗 /channel/MPSCEnglish

🔹इतिहास :
🔗 /channel/MPSCHistory

🔹भूगोल:
🔗 /channel/MPSCGeography

🔹राज्यशास्त्र :
🔗 /channel/MPSCPolity

🔹अर्थशास्त्र :
🔗 /channel/MPSCEconomics

🔹सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान :
🔗 /channel/MPSCScience

🔹फक्त अंकगणित व बुद्धिमत्ता:
🔗 /channel/MPSCmaths

🔹तलाठी परीक्षा तयारीसाठी :
🔗 /channel/MahaTalathi

🔹फक्त MPSC एक्साम अलर्ट्स :
🔗 /channel/MPSCAlerts
_______

एक एक करून सर्व चॅनेल्
स जॉईन करा व आपल्या सर्व मित्रांनाही जॉईन करून द्या .

MPSC/स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आपल्या मित्राशी शेअर करायला विसरू नका.

तुम्ही ऍड असलेल्या सर्व whats app / Telegram काँटॅक्टस् आणि ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Читать полностью…

Jobkatta.in

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी (VNMKV) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३६९ जागा प्रकल्पग्रस्त सरळसेवा विशेष भरती .

विविध पदांच्या एकूण ३६९ जागा
पहारेकरी पदांच्या ६२ जागा आणि मजूर, गुराखी, परिचर, दोग्धा, पशुधन परिचर, पुस्तक वाहक, फराश, सफाई कामगार, व तत्सम पदांच्या ३०७ जागा
शैक्षणिक पात्रता –
पहारेकरी – पदांकरिता उमेदवार इय्यता ७ वी उत्तीर्ण सुदृढ प्रकृती असणारा असणे आवश्यक असून माजी सैनिकांना प्राधान्य देण्यात येईल.
मजूर – पदांकरिता उमेदवार इय्यता ४ थी उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
परीक्षा शुल्क – अराखीव (खुल्या) प्रवर्गाकरिता १०००/- रुपये आणि मागास प्रवर्ग/ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक/ अनाथ प्रवर्गातील उमेद्वारांकरिता ९००/- रुपये परीक्षा शुल्क आकारली जाईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ ऑगस्ट २०२५ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज उमेदवाराने स्वतः जमा करणे आवश्यक आहेत.
अर्ज  पाठविण्याचा पत्ता – विहित नमुन्यातील अर्ज “कुलसचिव कार्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, प्रशासकीय इमारत, परभणी” येथे आवक विभागात कार्यालयीन वेळेत घेण्यात येतील.

Читать полностью…

Jobkatta.in

Follow करा eMPSCKatta WhatsApp चॅनल.

https://whatsapp.com/channel/0029Va9YcKQ1noz2YIkvNP1c

Читать полностью…

Jobkatta.in

आज झालेला महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024

पेपर क्रमांक 1


जॉईन @MPSCMaterialKatta

Читать полностью…

Jobkatta.in

शिक्षक भरतीसाठी लागणारी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५ साठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

जॉईन करा @Jobkatta

Читать полностью…
Subscribe to a channel