Best Channel for MPSC Aspirants.. _____________ visit our website 👇 www.mpscmantra.com ____________
मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू
जॉईन » @MpscMantra
Combine Group B परिक्षेमध्ये पुस्तकातुन आलेले प्रश्न
------------------------------------------
🏆🏆 2 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडलेल्या संयुक्त गट-ब पूर्व परीक्षेत सिम्प्लिफाईड इयरबुक व मागील अंकांमधून आले 14 प्रश्न चालू घडामोडी विषयाचे प्रश्न..
🏆🏆 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मधील चालू घडामोडीचे 15 पैकी 15 प्रश्न Simplified Yearbook व चालू घडामोडी डायरी पुस्तकातून
🔥🔥Buy Online Simplified Current Affairs Book
Https://www.simplifiedcart.com/
राज्यसेवा 2024 मध्ये झालेल्या परिक्षेमध्ये आलेले प्रश्न
Читать полностью…♦️महानिर्मिती Chemist जाहिरात प्रसिद्ध
👉JOIN » @mpscmantra
♦️Taking Action
"The first step towards
getting somewhere
is to decide that you
are not going to stay
where you are."
- J. P. MORGAN (Financier)
♦️ क्लार्क मॅट कोर्ट केस UPDATE
👉 Case dismissed.. झाली आहे अस कळतं आहे..
👉 Court चे लेखी judgement आल्यानंतर..
क्लार्क #GML आज रात्रीपर्यंत कधीही लागण्याची शक्यता आहे..
👉JOIN » @mpscmantra
♦️शिक्षक भरती Upadate
👉जाहिरात नोंदविण्यासाठी 20 फेब्रुवारी पर्यंत मुदत
👉सुमारे 671 आस्थापणानी पवित्र पोर्टलवर जाहिराती दिलेल्या आहेत.
👉JOIN » @mpscmantra
♦️पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी खालील telegram चॅनल जॉईन करा
👉या चॅनल वर दररोज परीक्षाभिमुख MCQ टाकले जातील
👉पोलीस भरती विषयक महत्वाची माहिती दिली जाईल
जॉईन 👉 /channel/policebaba2025
♦️जा.क्र. ०५०/२०२४ नगर रचनाकार ,महाराष्ट्र नगर रचना आणि मूल्य निर्धारण सेवा गट-अ - चाळणी परीक्षेच्या दिनांकाबाबतचे आयोग़ाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
👉JOIN » @mpscmantra
"एकाग्रतापूर्वक विचार करण्याची आमची अपात्रता हेच आमच्या अवनतीचे कारण होय."
- योगी अरविंद घोष
♦️मणिपूरचे मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह यांनी राजीनामा दिला..
👉JOIN » @mpscmantra
https://www.loksatta.com/nagpur/mpsc-typing-tax-assistant-cadre-result-declared-tanmay-katule-as-the-highest-scorer-dag-87-sud-02-4886130/
Shared by Loksatta android app
click here to download
https://loksatta.page.link/LS_app
♦️Agro Logistics Hubs
#GS4
#MainsCurrent
👉JOIN » @mpscmantra
♦️महानिर्मिती जाहिरात
👉 या अगोदर पेपर नोटीस आली होती आज सविस्तर जाहिरात येईल....
👉 Chemistry वाल्या विद्यार्थ्यांसाठी संधी
👉JOIN » @mpscmantra
MPSC मधून महसूल सहायकपदी (क्लार्क) निवड झाल्या बद्दल कराडे पिराजी यांचेखूप खूप अभिनंदन 💐💐💐
Читать полностью…♦️महाराष्ट्र पंचायत राज समित्या
👉 1960 - वसंतराव नाईक समिती
👉 1970 - ल. ना. बोंगिरवार समिती
👉 1980 - बाबूराव काळे समिती
👉 1984 - प्राचार्य पी. बी. पाटील समिती
👉 Join @mpscmantra
🛑🛑घटनात्मक तरतुदी बालके🛑🛑
बालकांना घटनेने दिलेले हक्क व संरक्षण खालीलप्रमाणे
1. कलम 15(3)
2.कलम 21(A)
3.कलम 23(1)
4.कलम 24
5.कलम 39 (E)
6.कलम 39 (F)
7.कलम 45
8.कलम 51-A (K)
❗️Join us -@sagarsir77
♦️मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना-सूक्ष्म सिंचनः
👉सुरुवात - 2019-20
👉उद्देश - राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे.
👉या योजनें अतर्गत, राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रति थेंब अधिक पीक योजनेंअतर्गत अनुज्ञेय अनुदानाव्यतिरिक्त, अत्यल्प आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांना 25 टक्के पूरक अनुदान आणि इतर शेतकऱ्यांना 30 टक्के पूरक अनुदान दिले जात आहे.
👉Join @mpscmantra
♦️UGC notification regarding criteria for selection promotion of professors and selection of vice chancellor | विद्यार्थीच नसतील, तर प्राध्यापकभरती कशाला?
https://www.loksatta.com/sampadkiya/features/ugc-notification-regarding-criteria-for-selection-promotion-of-professors-and-selection-of-vice-chancellor-zws-70-4880878/
👉JOIN » @mpscmantra
♦️अन्न व औषध प्रशासन गट-ब आणि गट-क परीक्षेची Final Response Sheet उपलब्ध
👉 लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/login.html
👉JOIN » @mpscmantra
/channel/nadvardicha25
❗️ सरळसेवा बाबतीत माहिती मिळण्याचे हक्काचे ठिकाण✅
आपल्या Technical टीम ने ग्रुप Delete करून चॅनल बनवला आहे .✅
🛑 केवळ सरळसेवा जनता च जॉइन करा✅
♦️लिपिक उमेदवारांचा जीव टांगणीला
👉MPSC कडे कोर्टाचा निकाल आला की तात्काळ अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल
- डॉ. सुवर्णा खरात मॅडम
MPSC सचिव
👉JOIN » @mpscmantra
♦️Todays MCQ
👉 Sub - Marathi
👉 #Daily10MCQ
👉 Join @SahyadriIAS