34526
🏆 MPSC च्या तयारीसाठी महाराष्ट्रातील अग्रगण्य चॅनेल 📚 मोफत नोट्स आणि PDF (Free Notes) 📰 दररोज चालू घडामोडी (Daily Current Affairs) ✅ सराव प्रश्नमंजुषा (Daily Quiz/Polls) 👇 अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या: www.mpscmantra.com
♦️मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना- शेत सेतू : महापाणंद गतीशक्ती अभियान
👉 शेतकऱ्यांना शेतजमिनीपर्यंत बारमाही व सुरक्षित संपर्क सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अभियानाचा शुभारंभ
👉 राज्यातील सुमारे 4 लाख शेत व पाणंद रस्त्यांचे डिजिटल मॅपिंग करून ‘महापाणंद ग्रिड’ तयार करण्यात येणार
👉 रस्ते IWMS मध्ये समाविष्ट करून उपग्रह प्रतिमांद्वारे रस्त्यांची स्थिती पाहता येणार
👉 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 दरम्यान ग्रामसभांद्वारे रस्त्यांची निवड, मोफत सीमांकन व अतिक्रमणमुक्ती केली जाणार
👉 विशेष मोबाईल ॲपद्वारे फोटो व GPS लोकेशनसह तक्रारी नोंदवता येणार
👉 यामुळे खते, बियाणे व कृषी यंत्रसामग्री शेतापर्यंत पोहोचवणे सुलभ होऊन ग्रामीण पायाभूत सुविधा मजबूत होणार
https://youtu.be/1-CyLGSKGXM?si=7D_u9pHpLJ5zc7qX
Читать полностью…
♦️जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा २०२६
👉पेपर क्रमांक २ - पहिली उत्तरतालिका
♦️जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Читать полностью…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर गिरीश कुबेर यांचा लोकसत्ता मधील आजचा संपादकीय
महाराष्ट्र लोकसेवा आयोगात वरवरच्या मलमपट्टीने सुधारणा होतील ही अपेक्षा बाळगण्याचा काळ कधीच सरला.
आयोगातील भ्रष्टाचाराच्या कर्करोगावर आता शस्त्रक्रियाच हवी...
मूळ देह वाचवावयाचा असेल तर कधी कधी किड़का अवयव काढून टाकावा लागतो. लोकसेवा आयोगाबाबत ही वेळ आली.....
👉 सर्वांनी जरूर वाचा
♦️ महाज्योती (MAHAJYOTI) आणि वनार्टी (VANARTI) तर्फे सन 2026 - 27 या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांसाठी घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर!
👉 परीक्षा दिनांक : 7, 8 व 9 ऑक्टोबर 2026
👉 परीक्षेच्या 3 दिवस अगोदर प्रवेशपत्र उपलब्ध होईल.
👉 Join @SahyadriMPSC
♦️ सेट परीक्षा तिसऱ्यांदा लांबणीवर.
👉 आता 25 ऑक्टोबरला होणार .
👉 Join @mpscmantra
🚨 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी
» Fast Track Batch 2.0 (Recorded)
🎯 By Balaji Surne Sir
वैशिष्ट्ये:
» जुलै 2025 ते डिसेंबर 2026 दरम्यानच्या घडामोडी
» रिव्हिजनसाठी सर्वोत्तम PDF नोट्स
» प्रत्येक घटकावर सराव प्रश्नसंच
» अनलिमिटेड वॉच टाईम
» आगामी संयुक्त गट क पूर्व व मुख्य परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त...
📞 संपर्क : +917387789138
💥 Special Offer 💥
🎟 Coupon Code वापरा : BAPPA2026 आणि मिळवा 50% Discount
📲 App Link :
https://edushield.page.link/f3Wb
🎬 Demo Lecture: https://youtu.be/e5bg-wBjyLo?si=lusgGH51XVtS6ian
♦️महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (MH-SET 2026) च्या परीक्षा दिनांकात बदल करण्यात आला आहे.
👉 पूर्वीची परीक्षा तारीख: 27 सप्टेंबर 2026
👉 नवीन परीक्षा तारीख: 25 ऑक्टोबर 2026
♦️एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी न्यायालयीन चौकशी करा.
Читать полностью…
https://youtube.com/shorts/NeXROndo9-o?si=Q95wjVLNYsZfvcwl
माझी भूमिका स्पष्ट होती आहे आणि असेल 😊❤️🙏
♦️जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक - नियुक्ती प्राधिकाऱ्याचे पसंतीक्रम सादर करण्यास मुदत वाढ देण्यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक
Читать полностью…
♦️जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा २०२६
👉 पेपर क्रमांक १ - पहिली उत्तरतालिका
एमपीएससी सुधारणा समितीच्या बैठकीला पोलीस छावणीचे स्वरूप; प्रत्येक विद्यार्थ्यांची कसून चौकशी करूनच आत प्रवेश…
https://www.loksatta.com/nagpur/mpsc-reform-committee-nagpur-meeting-student-demands-heavy-police-security-sap-05-6139495/
जर संधी दार ठोठावत नसेल, तर दार तयार करा.
- मिल्टन बर्लिगर, अमेरिकन अभिनेते
📣 📚📚
सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी 43 वा अंक ( Marathi & Engllish )
📏📏📏📏📏📏📏📏📏📏
🔺चालू घडामोडींसाठी One Stop Solution
🔺 1 मे ते 31 जुलै 2026 च्या दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
🔺विश्वसनीय आणि दर्जेदार संदर्भांचा वापर
महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध
Buy Online
Mrp : 240
Offer Rate : 160
https://www.simplifiedcart.com
https://www.simplifiedcart.com
📞संपर्क: अभिजीत थोरबोले | नागेश पाटील
9423333181 | 8788639688 | 9860910895
Read: MPSC मध्ये पुन्हा मोठा घोटाळा उघड! मूल्यांकनात गडबड; १३५ गुणांचे झाले १०१ आणि नंतर ६८…
https://www.loksatta.com/maharashtra/mpsc-krushi-seva-main-exam-marking-scam-controversy-marathi-news-rak-94-6137298/
Shared by Loksatta
Click here to download:
https://loksatta.page.link/LS_app
♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025
👉 Preference लिंक सुरु झाली आहे
👉 लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
👉 कालावधी - 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2026
♦️सर्वाधिक घनता असणारे पहिले 6 जिल्हे
1. मुंबई उपनगर = 20,980
2. मुंबई शहर = 19,652
3. ठाणे = 1157
4. पुणे = 603
5. कोल्हापूर = 504
6. नागपूर = 470
https://www.youtube.com/live/OjXkHfklO9Q?si=ZXi_jTRXryhq0Ljy
Читать полностью…
♦️महात्मा फुले जन आरोग्य योजना (MPJAY)
👉 प्रति कुटुंब वार्षिक 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण
आपल्या (@sahyadrimpsc ) telegram channel वर दररोज Subjectwise 10 MCQ टाकणार आहोत.
सदर MCQ ची रचना राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि क या परीक्षा समोर ठेवून आयोगाच्या धर्तीवर केली जाईल.
सोमवार ते शनिवार दररोज वेगवेगळ्या विषयावर खालीलप्रमाणे MCQ दिले जातील
सोमवार – राज्यव्यवस्था
मंगळवार – भूगोल व पर्यावरण
बुधवार – भारतीय अर्थव्यवस्था
गुरुवार – इतिहास
शुक्रवार – विज्ञान
शनिवार – चालू घडामोडी
चालू घडामोडी weekly Notes दिल्या जातील.
#Daily10MCQ
👉Join @Sahyadrimpsc