#Sample copy..
♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24
👉Notes By Gangadhar Doke
👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth
👉Simplified चालू घडामोडी डायरी अंक 34 वा 👈
🔲 16 जून 2024 ते 15 सप्टेंबर 2024 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
» चालू घडामोडींसाठी One Stop Solution
» भारताचा अर्थसंकल्प 2024-25
» महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2024-25
» तब्बल 24 घटकांमध्ये सुटसुटीत मांडणी
» शासकीय व विश्वसनीय संदर्भाचा वापर
» आगामी राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त
☑️ कोणकोणत्या परीक्षेसाठी उपुक्त असेल...👇
MPSC/SR/STI/ASO/PSI/ Dept. PSI/ ESI/Tax. Asst. / CL-Ty / उद्योग निरिक्षक / वनसेवा पूर्व व मुख्य परीक्षा तसेच आगामी TCS/ IBPS, सरळसेवा व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.
23 सप्टेंबर पासून सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध.
👉Mrp - 210
👉Pages - 248
💫 Pre Booking Available https://www.simplifiedcart.com/
संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)
राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024
Sample Copy
#simplified_Publication
#BestSeller
◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये
👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण
◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)
◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके सर
📌 संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध
Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com
संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)
♦️पी एम श्री शाळा - PM SHRI Yojana (Pradhan Mantri Schools For Rising India)
👉पी एम श्री शाळा ही केंद्र पुरस्कृत योजना पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी राबविण्यात येणार आहे.
👉सदर योजना राज्यात सन 2022 पासून राबविण्यात येत आहे.
👉या योजनेचा उद्देश निवडक विद्यमान शाळांना पी एम श्री शाळा म्हणून तयार करणे हा असून सदर शाळा 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - 2020' च्या सर्व पैलूंची अंमलबजावणी करतील आणि ठराविक कालावधीत आदर्श शाळा म्हणून उदयास येतील.
👉या योजनेअंतर्गत देशभरातील 15,000 हून अधिक केंद्र/राज्य/ केंद्रशासीत प्रदेश/शहरी स्थानिक संस्थांद्वारे चालवण्यात येणाऱ्या निवडक विद्यमान (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक) शाळांना सक्षम करून उत्कृष्ट पायाभूत सुविधा व पुरेशा संसाधनांसह आनंददायी, उत्साहवर्धक व शैक्षणिकदृष्ट्या अनुकूल शालेय वातावरणात उच्च दर्जाचे गुणात्मक शिक्षण देणाऱ्या सर्वसमावेशक उत्कृष्ट शाळा म्हणून विकसित केल्या जाणार आहेत.
👉स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल -2023-24
👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth
पॅरालिम्पिकमध्ये पदक विजेत्यांना केंद्र सरकारकडून बक्षीस जाहीर :
» सुवर्ण पदक विजेत्यास - ७५ लाख रुपये
» रौप्य पदक विजेत्यास - ५० लाख रुपये
» कांस्य पदक विजेत्यास - ३० लाख रुपये
पॅरालिम्पिकमध्ये भारताने जिंकलेली पदके :
» सुवर्ण - ७
» रौप्य - ९
» कांस्य - १३
» एकूण - २९
Join » @mpscmantra
♦️आपल्या महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नोट्सबद्दल प्रतिक्रिया
👉Notes By Gangadhar Doke
👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेच्या समारोप समारंभातील ध्वजवाहक :
» हरविंदर सिंग - पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय तिरंदाज
» प्रीती पाल - पॅरालिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला
Jion » @MpscMantra
संघर्षाकडून यशाकडे नेणाऱ्या ज्ञानाच्या प्रवासात, मार्गदर्शक व सोबती म्हणून कष्ट घेणाऱ्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा !✨🙌💫
Читать полностью…IMP Questions
» मराठी भाषा विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरुपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? - डॉ. अविनाश आवलगावकर
» मराठी भाषा विद्यापीठ कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे? - रिद्धपूर (अमरावती)
जॉईन » @mpscmantra
#Sample copy..
♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24
👉Notes By Gangadhar Doke
👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth
♦️लोकराज्य जून 2024
👉राजर्षी छत्रपती शाहू महाराज
👉सामाजिक लोकशाहीचा आधारस्तंभ
👉शतकोत्तर सुवर्ण जयंती वर्ष
👉 Join @MpscMantra
पोर्ट ब्लेअरचे श्री विजया पुरम असे नामकरण
केंद्र सरकारने 13 सप्टेंबर 2024 रोजी अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे श्री विजया पुरम असे नामकरण केले आहे. पोर्ट ब्लेअरचे नाव ब्रिटिश नौदल सर्वेक्षक आणि बॉम्बे मरीनमधील लेफ्टनंट ‘आर्किबाल्ड ब्लेअर’ यांच्या नावावर ठेवण्यात आले होते. 1770 च्या उत्तरार्धात अंदमान बेटांचे सखोल सर्वेक्षण करणारे ते पहिले अधिकारी होते.
Join » @MpscMantra
♦️प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेच्या चौथ्या टप्प्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
♦️👉प्रधान मंत्री ग्राम सडक योजना – IV
👉कालावधी - 2024-25 ते 2028-29
👉 एकूण खर्च - 70,125 कोटी रुपये
👉सदर योजनेअंतर्गत पात्र 25,000 वस्त्यांना प्रथमच जोडणारे 62,500 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवले जाणार असून त्यात नव्या रस्त्यांच्या बांधकामासह पुलांचे बांधकाम/दुरुस्ती केली जाणार आहे.
♦️👉प्रधान मंत्री ग्राम सड़क योजना :-
👉सुरुवात - 25 डिसेंबर 2000
👉प्रधान मंत्री ग्राम सड़क योजना-1:- ग्रामीण भागात 500 व अधिक (आदिवासी) भागात 250 व अधिक) लोकसंख्या असलेल्या तसेच रस्त्याने न जोडलेल्या वस्त्यांना बारमाही रस्त्यांनी जोडणे हा प्रधान मंत्री ग्राम सड़क योजना-1 चा उद्देश होता.
👉प्रधान मंत्री ग्राम सड़क योजना-2:- ग्रामीण व्यापारी केंद्राच्या वाढीस सहाय्यकारक अशा आर्थिक दृष्ट्या महत्वाच्या निवडक ग्रामीण रस्त्यांची दर्जोन्नती करणे या उद्देशाने सन 2013 मध्ये केंद्र शासनाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना-2 कार्यक्रम सुरू केला.
👉प्रधान मंत्री ग्राम सड़क योजना-3 ग्रामीण भागातील माध्यमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि बाजार समिती केंद्रे यांना जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास करणे या उद्देशाने केंद्र शासनाने सन 2019 मध्ये प्रधान मंत्री ग्राम सडक योजना 3 सुरु केली.
👉स्त्रोत - महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल 2023-24
👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth
♦️युद्ध अभ्यास-2024
👉भारत आणि अमेरिका यांच्यातला संयुक्त लष्करी सराव
👉आवृत्ती - 20 वी
👉स्थळ - राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंजमधील परदेशी प्रशिक्षण नोड
👉सुरुवात - 2004 पासून हा सराव भारत आणि अमेरिकेत दरवर्षी आळीपाळीने आयोजित केला जातो.
👉 संयुक्त सरावाचा उद्देश संयुक्त राष्ट्रांच्या सनद मधल्या कलम VII अंतर्गत राष्ट्रीय सुरक्षेला देशांतर्गत धोका असल्याच्या परिस्थितीत दहशतवादविरोधी कारवाई करण्यासाठी दोन्ही बाजूंची संयुक्त लष्करी क्षमता वाढवणे हा आहे.
👉हा सराव अर्ध-वाळवंट वातावरणातील मोहीमांवर लक्ष केंद्रित करत आहे.
👉ही आवृत्ती सैन्याचे सामर्थ्य आणि उपकरणांच्या बाबतीत संयुक्त सरावाची व्याप्ती आणि जटिलतेमध्ये लक्षणीय वाढ दर्शवते.
👉Join @MpscMantra
♦️सागरमाला कार्यक्रमः
👉सुरुवात - 31 जुलै 2015
👉मंत्रालय - बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय
👉बंदरामुळे होणाऱ्या विकासास चालना देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
👉किमान पायाभूत गुंतवणुकीद्वारे आयात-निर्यात तसेच अंतर्गत व्यापाराच्या वाहतूकी वरील खर्च कमी करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
👉या कार्यक्रमाअंतर्गत बंदराचे आधुनिकीकरण, नवीन बंदरे विकास, बंदर जोडणी, बंदर विकासाअंतर्गत औद्योगिकीकरण व सामाजिक विकास या प्रमुख प्रकल्पांचा समावेश आहे.
👉स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24
👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth
#Sample copy..
♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24
👉Notes By Gangadhar Doke
👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth
♦️राष्ट्रीय खाद्यतेल- पामतेल मिशन
👉सुरुवात - ऑगस्ट 2021
👉केंद्र शासनाची योजना
👉उद्दिष्ट - तेलाच्या विकासासाठी मूल्य शृंखला परिसंस्थेची स्थापना करून पामतेल लागवडीचा विस्तार आणि कच्च्या पाम तेलाच्या (सीपीओ) उत्पादनाला चालना देणे
👉 Join @MpscMantra
#samplecopy
♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-240परिक्षभिमुख नोट्स
👉येणाऱ्या राज्यसेवा पूर्व, मुख्य, Combine पूर्व, मुख्य तसेच इतर परीक्षेसाठी साठी 'महाराष्ट्र अर्थव्यवस्था' या घटकाच्या "इकॉनॉमिक सर्वे" संपूर्ण 350 पेजेस च्या परीक्षाभिमुख नोट्स 45 पेजेस मध्ये दिल्या आहे
👉Notes By Gangadhar Doke
👉मूळ किंमत - 49 रुपये
👉Offer Price - 21रुपये
संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या जलाशयाला 'आद्यक्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय' असे नाव देण्यात आले आहे. यासंबंधीचा निर्णय जलसंपदा विभागाने जारी केला आहे. या पूर्वी भंडारदरा धरणाचा जलाशय 'लेक आर्थर हिल' म्हणूनही ओळखला जात असे.
Join » @MpscMantra