"एखादी परिस्थिती आपण जेव्हा बदलू शकत नाही तेव्हा, स्वतःला बदलवण्याचं आव्हान आपल्यासमोर उभं राहतं."
- व्हिक्टर फ्रेंन्कल
👉 Join @MpscMantra
🎁 सिम्प्लिफाईड पब्लिकेशनची उपयुक्त पुस्तके
👉 आगामी होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके.
👉 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहेत.
👉 आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा.
आणि आपली प्रत राखून ठेवा.
🔲 ONLINE BOOKING NOW👇👇👇
https://www.simplifiedcart.com
♦️हवाई वाहतूक :
👉राज्यात 13 देशातंर्गत विमानतळे असून त्यापैकी 5 आंतरराष्ट्रीय विमानतळे कार्यान्वित आहेत.
👉आंतरराष्ट्रीय विमानतळ - मुंबई, पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, ओझर नाशिक (HAL).
👉देशांतर्गत विमानतळ - मुंबई, पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, जुहू (मुंबई), जळगाव, कोल्हापूर, नांदेड, शिर्डी, ओझर नाशिक (HAL), गोंदिया, सिंधुदुर्ग, सोलापूर.
👉स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24
👉 Join @MpscMantra
पॅरिस ऑलिम्पिक 2024
» इथिओपियाच्या तामिरत तोलाचा विक्रम
» बल्गेरियाच्या कार्लोस नासरचा विश्वविक्रम
» फुटबॉलमध्ये स्पेनला सुवर्ण पदक
» चीनला टेबल टेनिस स्पर्धेतील पाचही सुवर्णपदके
राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024
Sample Copy
#simplified_Publication
#BestSeller
◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये
👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण
◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)
◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके सर
📌 संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध
Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com
संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)
♦️महाराष्ट्र -स्थानिक स्वराज्य संस्था (संख्या)
👉महानगरपालिका (29)
👉नगरपरिषद (245)
👉नगरपंचायत (146)
👉जिल्हा परिषद (34)
👉पंचायत समिती (352)
👉ग्रामपंचायत (27913)
👉स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24
👉Join @MpscMantra