mpscmantra | Education

Telegram-канал mpscmantra - MPSC Mantra

30683

Best Channel for MPSC Aspirants.. _____________ visit our website 👇 www.mpscmantra.com ____________

Subscribe to a channel

MPSC Mantra

मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी 'सक्षम बालक अभियान'

Join » @MpscMantra

Читать полностью…

MPSC Mantra

संघर्षाकडून यशाकडे नेणाऱ्या ज्ञानाच्या प्रवासात, मार्गदर्शक व सोबती म्हणून कष्ट घेणाऱ्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा !✨🙌💫

Читать полностью…

MPSC Mantra

IMP Questions
» मराठी भाषा विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरुपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? - डॉ. अविनाश आवलगावकर
» मराठी भाषा विद्यापीठ कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे? - रिद्धपूर (अमरावती)

जॉईन » @mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

#SampleCopy

📌सिम्प्लिफाईड चालू घडामोडी सहामाही सराव प्रश्नसंच📌स्पष्टीकरणासह 📌

1 जानेवारी 2024 ते 30 जून 2024 वर आधारित
»  प्रत्येक प्रश्नाचे परीक्षाभिमुख स्पष्टीकरण
» 1300 पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश

💥सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त💥

सर्वत्र उपलब्ध..

📄 Pages : 272
🏷 MRP : 220
‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️
Buy Online
👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com

Читать полностью…

MPSC Mantra

66 वा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर

2024 चे विजेते :
१) गुयेन थी न्गोक फुओंग - व्हिएतनाम (डॉक्टर)
२) फरविजा फरहान - इंडोनेशिया
३) मियाझाकी हायाओ - जपान (अॅनिमेटर)
४) द रुरल डॉक्टर्स मूव्हमेंट - थायलंड (डॉक्टरांचा गट)
५) कर्मा फुंतशो - भूतान

» स्थापना - 1958
» आशियातील सर्वोच्च सन्मान
» आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जातो.
» फिलिपाइन्सचे अध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने दिला जातो.
» पहिले भारतीय विजेते - विनोबा भावे (1958)

Join » @MpscMantra

Читать полностью…

MPSC Mantra

♦️प्रधानमंत्री किसान सन्मान निधीः

👉अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नास जोड देण्यासाठी, केंद्र शासन सन 2018-19 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम-किसान) राबवित आहे.

👉या योजनेअंतर्गत, पात्र शेतकरी कुटुंबांना एकूण 6,000 रु. वार्षिक अनुदान थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दिले जाते.

स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24

👉Join @MpscMantra

Читать полностью…

MPSC Mantra

प्रधानमंत्री जनधन योजना

जॉईन » @MpscMantra

WhatsApp Channel » Click here to Join

Читать полностью…

MPSC Mantra

राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024

Sample Copy

#simplified_Publication

#BestSeller

◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये

👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण

◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)

◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके  सर

📌  संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध

Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com

संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)

Читать полностью…

MPSC Mantra

Follow the MPSC SIMPLIFIED (Official) channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VamSS8wF1YlZ7rY3hh3C

Читать полностью…

MPSC Mantra

Follow the S K Sir's..... channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaiivLI77qVKbhVAQa09

Читать полностью…

MPSC Mantra

https://youtube.com/shorts/c9c3g2Xupnw?si=XUNwozwxyY8T43__

एक नात विश्वासाचं

Читать полностью…

MPSC Mantra

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२४

जॉईन » @MpscMantra

Читать полностью…

MPSC Mantra

महाराष्ट्रात आज शिवरायांचे नाव उच्चारण्याचा नैतिक अधिकार एकाही राजकीय पक्षाला किंवा संघटनेला उरलेला नाही. 💯

Читать полностью…

MPSC Mantra

ही माहिती आपल्या YEAR BOOK मधील पेज क्रमांक ९५ वर आहे.. २६० वर नाही.. बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे यासंदर्भात मेसेजेस येत आहेत.. 🙏

Читать полностью…

MPSC Mantra

आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल.

Читать полностью…

MPSC Mantra

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या जलाशयाला 'आद्यक्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय' असे नाव देण्यात आले आहे. यासंबंधीचा निर्णय जलसंपदा विभागाने जारी केला आहे. या पूर्वी भंडारदरा धरणाचा जलाशय 'लेक आर्थर हिल' म्हणूनही ओळखला जात असे.

Join » @MpscMantra

Читать полностью…

MPSC Mantra

पाचव्या सेमीकंडक्टर युनिटला मंजुरी

पाचपैकी चार युनिट गुजरातमध्ये 🔥😃

Читать полностью…

MPSC Mantra

https://www.instagram.com/reel/C_caZBTtb0v/?igsh=enYybnB3Y2oyd2Fu

Читать полностью…

MPSC Mantra

सर्वोच्च न्यायालयाचा नवीन ध्वज
» राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 1 सप्टेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त नवीन ध्वज आणि चिन्हाचे अनावरण केले.
» ध्वजामध्ये अशोक चक्र, सर्वोच्च न्यायालयाची इमारत आणि भारताचे संविधान यांचा समावेश आहे.

जॉईन » @MpscMantra

Читать полностью…

MPSC Mantra

राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024

Sample Copy

#simplified_Publication

#BestSeller

◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये

👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण

◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)

◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके  सर

📌  संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध

Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com

संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)

Читать полностью…

MPSC Mantra

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने पहिल्या दिवशी एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य पदके जिंकली..

1) अवनी लेखरा - नेमबाजी सुवर्ण पदक
2) मनीष नरवाल - नेमबाजी रौप्य पदक
3) मोना अगरवाल - नेमबाजी कांस्य पदक
4) प्रिती पाल - अथलेटिक्स कांस्य पदक

Join » @MpscMantra

Читать полностью…

MPSC Mantra

केंद्रीय मंत्रिमंडळाने 28 ऑगस्ट 2024 रोजी 12 नवीन ग्रीनफिल्ड औद्योगिक स्मार्ट शहरांना मंजुरी दिली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील दिघी बंदराचा समावेश आहे.

जॉईन » @MpscMantra

WhatsApp Channel » Click here to Join

Читать полностью…

MPSC Mantra

वरील लिंक ओपन करून follow करा

Читать полностью…

MPSC Mantra

https://youtube.com/shorts/TruHfzjzuE4?si=x5gsvU0qV1hXz3ea

Читать полностью…

MPSC Mantra

राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024

Sample Copy

#simplified_Publication

#BestSeller

◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये

👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण

◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)

◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके  सर

📌  संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध

Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com

संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)

Читать полностью…

MPSC Mantra

Join our WhatsApp Channel 👇👇

https://whatsapp.com/channel/0029VamsLbe0AgW33TzTo52D

Читать полностью…

MPSC Mantra

जय शहा यांची ICC च्या अध्यक्षपदी निवड

जॉईन » @MpscMantra

Читать полностью…

MPSC Mantra

लडाखमध्ये नवीन पाच जिल्ह्यांची निर्मिती :-
१) झान्स्कर
२) द्रास
३) शाम
४) नुब्रा
५) चांगथांग

आधीचे जिल्हे :-
१) लेह
२) कारगिल

» एकूण जिल्ह्यांची संख्या आता सात झाली आहे.

जॉईन » @MpscMantra

Читать полностью…

MPSC Mantra

♦️ मुख्यमंत्री ग्राम सडक योजना

👉सुरुवात - सन 2015-16

उद्देश – प्रधानमंत्री ग्राम सड़क योजनेत समाविष्ट नसलेल्या रस्त्यांनी न जोडलेल्या वस्त्यांना जोडणे व अस्तित्वात असलेल्या ग्रामीण रस्त्यांची दर्जोन्नती करणे.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 2 :-

👉सन 2021-22 पासून राज्यातील 10,000 किमी लांबीचे इतर जिल्हा रस्ते व ग्रामीण रस्त्याची दर्जोन्नती करण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 2 राबविण्यात येत आहे.

👉JOIN » @SahyadriIAS

Читать полностью…

MPSC Mantra

♦️UNITY= VICTORY ✌️

Читать полностью…
Subscribe to a channel