♦️गट ब जाहिरात प्रसिद्ध
👉महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात प्रसिद्ध
(1) सहायक कक्ष अधिकारी(ASO) :- 55 पदे
(2) राज्यकर निरीक्षक(STI ) :-209 पदे
(3) पोलीस उपनिरीक्षक(PSI) :- 214 पदे
(4) दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक(SR/SI) :-00 पदे
👉एकूण पदे :- 480
👉पूर्व परीक्षेचा दिनांक:- 05 जानेवारी 2025
👉अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक :- 14 ऑक्टोबर ते 04 नोव्हेंबर 2024
👉अर्ज करण्याची लिंक :-
https://mpsconline.gov.in/candidate/login
👉 JOIN @SahyadriIAS
आगामी होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके...
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे...
आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. आणि आपली प्रत राखून ठेवा.
🔲 ONLINE BOOKING NOW👇👇👇
https://www.simplifiedcart.com
सर्वांना विनंती असेल स्वतःच्या नोट्स बनवा कारण अभ्यासात जास्त Accuracy वाढेल.
मला जेवढं शक्य होईल तेवढं तुमच्यासाठी परीक्षाभिमुख साहित्य देण्याचा मी प्रयत्न करतोय.
Join us - @sagarsir77
♦️आपल्या महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नोट्सबद्दल प्रतिक्रिया
👉Notes By Gangadhar Doke
👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth
♦️आचारसंहिता म्हणजे काय?
👉 देशात स्वतंत्र आणि निःपक्षपातीपणे निवडणुका व्हाव्यात, यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घातले आहेत. याच नियमांना आचारसंहिता म्हणतात.
👉 निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सगळ्या पक्षांनी आणि उमेदवारांनी ही आचारसंहिता पाळणे अनिवार्य आहे.
👉एखाद्या उमेदवाराने किंवा राजकीय पक्षाने आचारसंहितेचे उल्लंघन केले, तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते.
👉आचारसंहिता मोडणाऱ्या उमेदवाराला निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते. गंभीर गोष्ट असेल, तर कायदेशीर गुन्हा दाखल केला जातो.
👉 JOIN @MpscMantra
#SampleCopy
📌सिम्प्लिफाईड चालू घडामोडी सहामाही सराव प्रश्नसंच📌स्पष्टीकरणासह 📌
1 जानेवारी 2024 ते 30 जून 2024 वर आधारित
» प्रत्येक प्रश्नाचे परीक्षाभिमुख स्पष्टीकरण
» 1300 पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश
💥सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त💥
सर्वत्र उपलब्ध..
📄 Pages : 272
🏷 MRP : 220
‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️
Buy Online
👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com
♦️ मुख्यमंत्री ग्राम सडक योजना
👉सुरुवात - सन 2015-16
👉उद्देश – प्रधानमंत्री ग्राम सड़क योजनेत समाविष्ट नसलेल्या रस्त्यांनी न जोडलेल्या वस्त्यांना जोडणे व अस्तित्वात असलेल्या ग्रामीण रस्त्यांची दर्जोन्नती करणे.
▶ मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 2 :-
👉सन 2021-22 पासून राज्यातील 10,000 किमी लांबीचे इतर जिल्हा रस्ते व ग्रामीण रस्त्याची दर्जोन्नती करण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 2 राबविण्यात येत आहे.
♦️स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल. 2023-24
👉Notes By Gangadhar Doke
👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth
♦️जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 - सुधारित तात्पुरती निवड यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
👉 लिंक
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
👉 JOIN @MpscMantra
♦️राज्यसेवा 2023 General Merit list Interview toppers
1) Shirke Vineet - 75 marks
2) Pol Aditya - 74 marks
3) Khetan Ashish - 72 marks
4) Shinde Mangesh - 70 marks
👉 JOIN @mpscmantra
राज्यसेवा पूर्व परीक्षा विश्लेषण 2024
Sample Copy
#simplified_Publication
#BestSeller
◼️सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023
(सामान्य अध्ययन पेपर पहिला)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये
👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण
👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण
👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर
👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे
👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण
👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts
👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण
◼️मार्गदर्शक-
डॉ.अजित प्रकाश थोरबोले
(उपजिल्हाधिकारी)
◼️लेखक-
बालाजी सुरणे सर
गंगाधर डोके सर
📌 संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध
Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com
संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)
#Sample copy..
♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24
👉Notes By Gangadhar Doke
👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth
♦️लवकरच 12000 पदांची पोलीस भरती येणार आहे
👉याकरिता पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी खालील telegram चॅनल जॉईन करा
👉या चॅनल वर दररोज परीक्षाभिमुख MCQ टाकले जातील
👉पोलीस भरती विषयक महत्वाची माहिती दिली जाईल
जॉईन 👉 /channel/policebaba2024
विष्णुदास भावे गौरव पदक 2024
» ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी तथा सुहास जोशी यांना जाहीर
» देणारी संस्था - अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती, सांगली
» स्वरूप - गौरव पदक, २५ हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह
» 2023 चा पुरस्कार - प्रशांत दामले
जॉईन » @MpscMantra
वैद्यकशास्त्रातील नोबेल 2024
» विजेते - व्हिक्टर ॲम्ब्रोस (अमेरिका) आणि गॅरी रुवकुन (अमेरिका)
» ‘मायक्रो RNA चा शोध आणि ट्रान्सक्रिप्शनल जीन रेग्युलेशनमधील त्याच्या भूमिकेसाठी’ त्यांना सन्मानित करण्यात आले.
» या दोघांनी जनुक नियमनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लहान RNA रेणूंचा ‘मायक्रो RNA’ हा नवीन वर्ग शोधून काढला.
Join » @MpscMantra
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने
2020 ( 93 वे )
स्थळ - उस्मानाबाद
अध्यक्ष - फ्रान्सीस दिब्रिटो
2021 ( 94 वे )
स्थळ - नाशिक
अध्यक्ष - जयंत नारळीकर
2022 ( 95 वे )
स्थळ - उदगीर
अध्यक्ष - भारत सासणे
2023 ( 96 वे )
स्थळ - वर्धा
अध्यक्ष - नरेंद्र चपळगावकर
2023 ( 97 वे )
स्थळ - अंमळनेर
अध्यक्ष - डॉ. रवींद्र शोभणे
2024 ( 98 वे )
स्थळ - दिल्ली
अध्यक्ष - तारा भवाळकर
जॉईन » @MpscMantra
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा
» केंद्रीय मंत्रिमंडळाने 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठीसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.
अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त नवीन भाषा :-
१) मराठी
२) पाली
३) प्राकृत
४) आसामी
५) बंगाली
यापूर्वी अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या भाषा :-
» तमिळ - 2004
» संस्कृत - 2005
» तेलुगु - 2008
» कन्नड - 2008
» मल्याळम - 2013
» ओडिया - 2014
JOIN @MpscMantra
#SampleCopy
सिम्प्लिफाईड चालू घडामोडी सराव प्रश्नसंच २०२४
» Year Book 2024 वर आधारित
» प्रत्येक प्रश्नाचे परीक्षाभिमुख स्पष्टीकरण
» ११०० पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश
» १ जानेवारी २०२३ ते १ फेब्रुवारी २०२४ दरम्यानच्या घडामोडींवरील प्रश्नांचा समावेश..
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध ...
Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com
संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)
♦️महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
👉 एकूण विधानसभा मतदारसंघ = 288
👉 खुला वर्ग = 234
👉अनुसूचित जमाती = 25
👉अनुसूचित जाती = 29
👉विद्यमान विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपत आहे.
#ECI #General Elections2024
👉 JOIN @MpscMantra
27 सप्टेंबर - जागतिक पर्यटन दिन
» 1980 पासून दरवर्षी साजरा केला जातो.
» 2024 ची थीम - 'पर्यटन आणि शांतता'
» यजमान देश - तिबिलिसी, जॉर्जिया
» राष्ट्रीय पर्यटन दिवस - 25 जानेवारी
जॉईन » @MpscMantra
सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी
» 34 वा अंक
सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध....
👉Mrp - 210
👉Pages - 248
Buy Online Publication Online Store👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com/
♦️पदोन्नती वाद 'एमपीएससी' पर्यंत...
👉परीक्षेच्या नामकरणाला उपजिल्हाधिकारी संघटनेचा विरोध.
👉 असं एकही काम माननीय आयोग करणार नाही की जिथे वाद होणार नाही... काहीतरी सुरूच असते.....
👉 Join @MpscMantra
♦️मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजनाः
👉सुरुवात - 2018-19 (राज्य शासन)
👉उद्देश - कृषि पंपांसाठी दिवसा वीज पुरवठा व्हावा आणि प्रदूषण कमी करण्यासाठी डिझेल पंपांना पर्याय उपलब्ध करून देणे.
👉राज्य शासनाने सलग तीन वर्षात एक लाख ऑफ ग्रिड सौर कृषि पंप वितरीत करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.
👉विद्युतीकरण न झालेल्या दुर्गम किंवा आदिवासी भागातील शेतकरी किंवा ज्या भागाचे महावितरणने विद्युतीकरण केलेले नाही अशा भागातील शेतकऱ्यांकरिता ही योजना राबवली जात आहे.
👉स्वतःची शेतजमीन व पाण्याची कायमस्वरुपी सुविधा उपलब्ध असलेल्या परंतु विजेवर चालणारे कृषि पंप नसलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.
👉खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना सौर कृषि पंपाच्या किंमतीच्या 10 टक्के रक्कम तर अनुसुचित जाती/अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांना पाच टक्के रक्कम सहभाग म्हणून भरावी लागते.
👉स्त्रोत -महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24
👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth