🟧 Offer.... Offer.... Offer.... Offer.... Offer....
🟥 आपणांस व आपल्या परिवारास विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा...💐💐
🔲 सिम्प्लिफाईड पब्लिकेशनची पुस्तके विजयादशमी निमित्त भरघोस सवलतीत उपलब्ध...
» Flat 50% Off
» Door Delivery
» Happy Shopping
» Only Online Shoping
👉 ऑफर फक्त सिम्प्लिफाईड पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहे...
💫 Online Booking Available
https://www.simplifiedcart.com
https://www.simplifiedcart.com
आगामी होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके...
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे...
आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. आणि आपली प्रत राखून ठेवा.
🔲 ONLINE BOOKING NOW👇👇👇
https://www.simplifiedcart.com
♦️गट ब जाहिरात प्रसिद्ध
👉महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात प्रसिद्ध
(1) सहायक कक्ष अधिकारी(ASO) :- 55 पदे
(2) राज्यकर निरीक्षक(STI ) :-209 पदे
(3) पोलीस उपनिरीक्षक(PSI) :- 214 पदे
(4) दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक(SR/SI) :-00 पदे
👉एकूण पदे :- 480
👉पूर्व परीक्षेचा दिनांक:- 05 जानेवारी 2025
👉अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक :- 14 ऑक्टोबर ते 04 नोव्हेंबर 2024
👉अर्ज करण्याची लिंक :-
https://mpsconline.gov.in/candidate/login
👉 JOIN @SahyadriIAS
आगामी होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके...
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे...
आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. आणि आपली प्रत राखून ठेवा.
🔲 ONLINE BOOKING NOW👇👇👇
https://www.simplifiedcart.com
सर्वांना विनंती असेल स्वतःच्या नोट्स बनवा कारण अभ्यासात जास्त Accuracy वाढेल.
मला जेवढं शक्य होईल तेवढं तुमच्यासाठी परीक्षाभिमुख साहित्य देण्याचा मी प्रयत्न करतोय.
Join us - @sagarsir77
♦️आपल्या महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नोट्सबद्दल प्रतिक्रिया
👉Notes By Gangadhar Doke
👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth
♦️आचारसंहिता म्हणजे काय?
👉 देशात स्वतंत्र आणि निःपक्षपातीपणे निवडणुका व्हाव्यात, यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घातले आहेत. याच नियमांना आचारसंहिता म्हणतात.
👉 निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सगळ्या पक्षांनी आणि उमेदवारांनी ही आचारसंहिता पाळणे अनिवार्य आहे.
👉एखाद्या उमेदवाराने किंवा राजकीय पक्षाने आचारसंहितेचे उल्लंघन केले, तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते.
👉आचारसंहिता मोडणाऱ्या उमेदवाराला निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते. गंभीर गोष्ट असेल, तर कायदेशीर गुन्हा दाखल केला जातो.
👉 JOIN @MpscMantra
#SampleCopy
📌सिम्प्लिफाईड चालू घडामोडी सहामाही सराव प्रश्नसंच📌स्पष्टीकरणासह 📌
1 जानेवारी 2024 ते 30 जून 2024 वर आधारित
» प्रत्येक प्रश्नाचे परीक्षाभिमुख स्पष्टीकरण
» 1300 पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश
💥सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त💥
सर्वत्र उपलब्ध..
📄 Pages : 272
🏷 MRP : 220
‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️
Buy Online
👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com
♦️ मुख्यमंत्री ग्राम सडक योजना
👉सुरुवात - सन 2015-16
👉उद्देश – प्रधानमंत्री ग्राम सड़क योजनेत समाविष्ट नसलेल्या रस्त्यांनी न जोडलेल्या वस्त्यांना जोडणे व अस्तित्वात असलेल्या ग्रामीण रस्त्यांची दर्जोन्नती करणे.
▶ मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 2 :-
👉सन 2021-22 पासून राज्यातील 10,000 किमी लांबीचे इतर जिल्हा रस्ते व ग्रामीण रस्त्याची दर्जोन्नती करण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 2 राबविण्यात येत आहे.
♦️स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल. 2023-24
👉Notes By Gangadhar Doke
👉संपूर्ण नोट्ससाठी लिंक👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.urtth
♦️जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 - सुधारित तात्पुरती निवड यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
👉 लिंक
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
👉 JOIN @MpscMantra
♦️राज्यसेवा 2023 General Merit list Interview toppers
1) Shirke Vineet - 75 marks
2) Pol Aditya - 74 marks
3) Khetan Ashish - 72 marks
4) Shinde Mangesh - 70 marks
👉 JOIN @mpscmantra
🟧 Offer.... Offer.... Offer.... Offer.... Offer....
🟥 आपणांस व आपल्या परिवारास विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा...💐💐
🔲 सिम्प्लिफाईड पब्लिकेशनची पुस्तके विजयादशमी निमित्त भरघोस सवलतीत उपलब्ध...
» Flat 50% Off
» Door Delivery
» Happy Shopping
» Only Online Shoping
💫 Online Booking Available
https://www.simplifiedcart.com
https://www.simplifiedcart.com
♦️समाजकल्याण सरळसेवा भरती जाहिरात प्रसिद्ध
👉अर्ज करायची लिंक:- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html
♦️👉कोणत्याही शाखेची पदवी पात्रता असणारी पदे
1.गृहपाल/अधीक्षक
2.वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक
3.समाज कल्याण निरीक्षक
👉 JOIN @MpscMantra
🙏रतन टाटा 🙏
रतन टाटा अविवाहित होते. कोणाच्या तरी पाशात ते अडकल्याची वदंता होती त्या काळी; पण काही ना काही कारणानं त्यांची विवाहसंधी हुकत गेली. त्या अर्थानं प्रेमाचं, जीव लावावा असं कोणी नाही. आजी गेलेली आणि आई त्याच मार्गावर. अशा परिस्थितीत त्यांच्या जगण्याच्या प्रेरणा काय होत्या? हे सगळं कशासाठी, कोणासाठी करावं, असं त्यांना वाटत होतं? रतन टाटा म्हणतात, "माझ्या मनात विचार फक्त एकच असायचा. प्रेरणा म्हणाल, तर ती एकच. या देशाला आपण काहीतरी द्यायला हवं. भव्यदिव्य असं काही या देशात तयार व्हायला हवं. त्याची सुरुवात व्हायला हवी."
टाटायन - गिरीश कुबेर
🙏🙏भारताच्या सुपुत्राला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
👉 JOIN @MpscMantra
विष्णुदास भावे गौरव पदक 2024
» ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी तथा सुहास जोशी यांना जाहीर
» देणारी संस्था - अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती, सांगली
» स्वरूप - गौरव पदक, २५ हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह
» 2023 चा पुरस्कार - प्रशांत दामले
जॉईन » @MpscMantra
वैद्यकशास्त्रातील नोबेल 2024
» विजेते - व्हिक्टर ॲम्ब्रोस (अमेरिका) आणि गॅरी रुवकुन (अमेरिका)
» ‘मायक्रो RNA चा शोध आणि ट्रान्सक्रिप्शनल जीन रेग्युलेशनमधील त्याच्या भूमिकेसाठी’ त्यांना सन्मानित करण्यात आले.
» या दोघांनी जनुक नियमनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लहान RNA रेणूंचा ‘मायक्रो RNA’ हा नवीन वर्ग शोधून काढला.
Join » @MpscMantra
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने
2020 ( 93 वे )
स्थळ - उस्मानाबाद
अध्यक्ष - फ्रान्सीस दिब्रिटो
2021 ( 94 वे )
स्थळ - नाशिक
अध्यक्ष - जयंत नारळीकर
2022 ( 95 वे )
स्थळ - उदगीर
अध्यक्ष - भारत सासणे
2023 ( 96 वे )
स्थळ - वर्धा
अध्यक्ष - नरेंद्र चपळगावकर
2023 ( 97 वे )
स्थळ - अंमळनेर
अध्यक्ष - डॉ. रवींद्र शोभणे
2024 ( 98 वे )
स्थळ - दिल्ली
अध्यक्ष - तारा भवाळकर
जॉईन » @MpscMantra
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा
» केंद्रीय मंत्रिमंडळाने 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठीसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.
अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त नवीन भाषा :-
१) मराठी
२) पाली
३) प्राकृत
४) आसामी
५) बंगाली
यापूर्वी अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या भाषा :-
» तमिळ - 2004
» संस्कृत - 2005
» तेलुगु - 2008
» कन्नड - 2008
» मल्याळम - 2013
» ओडिया - 2014
JOIN @MpscMantra
#SampleCopy
सिम्प्लिफाईड चालू घडामोडी सराव प्रश्नसंच २०२४
» Year Book 2024 वर आधारित
» प्रत्येक प्रश्नाचे परीक्षाभिमुख स्पष्टीकरण
» ११०० पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश
» १ जानेवारी २०२३ ते १ फेब्रुवारी २०२४ दरम्यानच्या घडामोडींवरील प्रश्नांचा समावेश..
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध ...
Buy online
👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com
संपर्क - 8788639688 (अभिजित थोरबोले सर)
♦️महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
👉 एकूण विधानसभा मतदारसंघ = 288
👉 खुला वर्ग = 234
👉अनुसूचित जमाती = 25
👉अनुसूचित जाती = 29
👉विद्यमान विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपत आहे.
#ECI #General Elections2024
👉 JOIN @MpscMantra
27 सप्टेंबर - जागतिक पर्यटन दिन
» 1980 पासून दरवर्षी साजरा केला जातो.
» 2024 ची थीम - 'पर्यटन आणि शांतता'
» यजमान देश - तिबिलिसी, जॉर्जिया
» राष्ट्रीय पर्यटन दिवस - 25 जानेवारी
जॉईन » @MpscMantra
सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी
» 34 वा अंक
सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध....
👉Mrp - 210
👉Pages - 248
Buy Online Publication Online Store👇👇👇👇👇
https://www.simplifiedcart.com/
♦️पदोन्नती वाद 'एमपीएससी' पर्यंत...
👉परीक्षेच्या नामकरणाला उपजिल्हाधिकारी संघटनेचा विरोध.
👉 असं एकही काम माननीय आयोग करणार नाही की जिथे वाद होणार नाही... काहीतरी सुरूच असते.....
👉 Join @MpscMantra