mpscmantra | Education

Telegram-канал mpscmantra - MPSC Mantra

30683

Best Channel for MPSC Aspirants.. _____________ visit our website 👇 www.mpscmantra.com ____________

Subscribe to a channel

MPSC Mantra

♦️जा. क्र. ०७०/२०२३, महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - राज्य कर निरीक्षक - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

👉 Join
@mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

♦️प्रधानमंत्री मुद्रा योजनाः

👉सुरुवात - 8 एप्रिल 2015

👉योजनेचा प्रमुख उद्देश सुक्ष्म उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी वित्तीय सहाय्य उपलब्ध करून देणे.

👉ही योजना उत्पन्न निर्मिती उपक्रमांमध्ये गुंतलेल्या बिगरशेती सूक्ष्म आणि लघु उद्योगांना सुलभ कर्ज उपलब्ध करण्याच्या मूलभूत गरजांना संबोधित करते.


👉या योजनेअंतर्गत कर्जाचे 'शिशु' (50,000 रुपयेपर्यंत), 'किशोर' (50,000 रुपये ते 5 लाख रुपये) आणि 'तरुण' (5 लाख रुपये ते 10 लाख रुपये) असे वर्गीकरण करण्यात आले आहे.

👉स्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2024-25

👉 Join
@mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

/channel/sagarsir77/18619

Читать полностью…

MPSC Mantra

» हा पुरस्कार प्राप्त मोदी पहिले भारतीय ठरले आहेत.
» मोदींना मिळालेला हा 27 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.
» पुरस्काराची स्थापना - 1995
» केवळ नामिबियामध्ये आढळणाऱ्या वेल्विट्सिया मिराबिलिस या वाळवंटी वनस्पतीचे नाव पुरस्काराला देण्यात आले.

Join » @MpscMantra

Читать полностью…

MPSC Mantra

♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024

👉 पेपर क्रमांक 2

👉 Join
@mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

Moderation is a fatal thing
Nothing succeed like excess

- Oscar Wilde

Читать полностью…

MPSC Mantra

/channel/sagarsir77/18602


Polity प्रश्न सोडवा✅

Читать полностью…

MPSC Mantra

सिम्प्लिफाईड महाराष्ट्रचा भूगोल

👉 Sample Copy

» लेखन व संकलन - बालाजी सुरणे
» Pages : 248
» MRP : 280

🔥 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध 🔥

Buy Online 👉 www.simplifiedcart.com

Читать полностью…

MPSC Mantra

♦️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024

👉 अंतिम उत्तरतालिका.

👉 Join
@mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्य

Читать полностью…

MPSC Mantra

♦️2024 च्या वेळापत्रकातील राहिलेल्या परीक्षा

👉गट क मुख्य - 21 सप्टेंबर 2025

♦️2025 चे वेळापत्रक

👉राज्यसेवा पूर्व 2025- 28 सप्टेंबर 2025

👉 गट ब पूर्व परीक्षा 2025- 09 नोव्हेंबर 2025

👉गट क पूर्व परीक्षा 2025- 30 नोव्हेंबर 2025

👉 Join
@mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

Your mindset is a magnet:

If you think of blessings, you attract blessings.

If you think of problems, you attract problems.

Always cultivate good thoughts and remain positive.

Читать полностью…

MPSC Mantra

🟩 सिम्प्लिफाईड चालु घडामोडी डायरी अंक 36 वा "संरक्षण घडामोडी" सविस्तर विश्लेषण By लेखक : Balaji Surane Sir.

🟥 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 36 वा या पुस्तकावर आधारित 1 डिसेंबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 या दरम्यानच्या कालावधीतील
"संरक्षण घडामोडी" घडामोडीचा या लेक्चर मध्ये समावेश केलेला आहे.

👇खालील लिंक वर क्लिक करा आणि सविस्तर लेक्चर पहा👇

https://youtu.be/Bo0420iK6cE?si=rxKVfBbi3fDVDK2s

Читать полностью…

MPSC Mantra

♦️ महाज्योती Update - UPSC MAINS

👉UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षा -२०२५ साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना आर्थिक मदतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

👉लिंक:-
https://mahajyoti.org.in/registration_2025/upsc_mains/civil_2025/mobile_verification.php

👉 Join
@mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

♦️महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल - महत्वाचे

👉महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार सेंद्रिय शेती उत्पादनात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे

👉महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 नुसार सेंद्रिय शेती उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे.

👉 Join @SahyadriMPSC

Читать полностью…

MPSC Mantra

कलियुगाचे वैशिष्ट्ये थोडक्यात:

धर्माचा ह्रास: धर्म, सत्य आणि नैतिकतेचा ऱ्हास होतो. लोक स्वार्थी आणि भौतिकवादी बनतात.

अधर्म वाढ: अन्याय, हिंसा, भ्रष्टाचार आणि पापकर्मे वाढतात.

नैतिक मूल्यांचा ऱ्हास: सत्य, प्रामाणिकपणा, दया यांचे महत्त्व कमी होते.

पर्यावरणाचा नाश: निसर्गाचा ऱ्हास आणि प्रदूषण वाढते.सामाजिक अस्थिरता: कलह, मत्सर, आणि सामाजिक अराजकता वाढते.

आध्यात्मिक अज्ञान: लोक आध्यात्मिक मार्गापासून दूर जातात आणि भौतिक सुखांच्या मागे धावतात.

आयुष्याचा कालावधी कमी: मानवांचे आयुष्य आणि बुद्धिमत्ता कमी होते


😄🙏
#Out Of Study......✅

Читать полностью…

MPSC Mantra

♦️2024 च्या वेळापत्रकातील परीक्षा

👉गट क मुख्य - 21 सप्टेंबर 2025

♦️2025 चे वेळापत्रक

👉राज्यसेवा पूर्व 2025- 28 सप्टेंबर 2025

👉 गट ब पूर्व परीक्षा 2025- 09 नोव्हेंबर 2025

👉 गट क पूर्व परीक्षा 2025- 30 नोव्हेंबर 2025

👉 Join
@mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024

👉 प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती नोंदविण्यासाठी लिंक सुरु झाली आहे.

👉 लिंक
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey

👉 शेवटची तारीख - 14 जुलै 2025

👉 Join
@mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

♦️प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना :-

👉 सुरुवात - 17 सप्टेंबर, 2023

👉 उद्देश - भारतातील कारागीर समुदायाच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आली.

👉 ही योजना कारागिरांना कौशल्य विकास प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य प्रदान करते.

👉स्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2024-25

👉 Join
@mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024

👉 पेपर क्रमांक 1

👉 Join @mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

मुंबई शेअर बाजाराची आजच झाली होती स्थापना

» नाव - बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE)
» स्थापना - 9 जुलै 1875
» ठिकाण - दलाल स्ट्रीट, मुंबई
» संस्थापक - प्रेमचंद रॉयचंद
» आशिया खंडातील सर्वांत जुना शेअर बाजार
» जगातील दहावा सर्वांत जुना शेअर बाजार
» 1986 - SENSEX हा निर्देशांक सुरु
» 1995 - बोल्ट (BSE On-Line Trading) नावाने पूर्णपणे संगणक आधारित व्यवहार प्रणालीचा स्वीकार

जॉईन » @MpscMantra

Читать полностью…

MPSC Mantra

#SampleCopy

सिम्प्लिफाईड पर्यावरण
Revision Notes

» लेखन व संकलन : बालाजी सुरणे
» Pages : 176
» MRP : 220 /-

Contact : 8788639688 / 9860910895
Buy Online : www.simplifiedcart.com

Читать полностью…

MPSC Mantra

https://youtube.com/shorts/kKZdnOtBsKA?si=v8APLFJWOvtewpM8

संघर्षों से गुजरकर ही सफलता मिलती है...❤️


2 दिवसात राज्यव्यवस्था हा विषय परीक्षाभिमुख पूर्ण केला....😊🙏

Thank You KEM राहुरी ☺️🙏

Agricoss असल्याचा अभिमान आहे ✅

Читать полностью…

MPSC Mantra

📍सिम्प्लिफाईड महाराष्ट्र भूगोल REVISION NOTES व
📍सिम्प्लिफाईड पर्यावरण REVISION NOTES
📍चालू घडामोडी डायरी अंक 37 वा
(कालावधी दिनांक 01 मार्च 2025 ते 10 मे 2025)

🔺 मार्गदर्शक : अजित प्रकाश थोरबोले
                      (उपजिल्हाधिकारी)
🔹लेखन व संकलन : बालाजी सुरणे , दिव्या सुरणे

🟥 MPSC राज्यसेवा पूर्व, संयुक्त गट-ब व क पूर्व तसेच मुख्य परीक्षा, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, वनरक्षक, आरोग्य सेवक, कृषीसेवक भरती तसेच TCS-IBPS द्वारे घेतल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त....

▫️पुस्तकाची वैशिष्ट्ये :
» सखोल, सर्वसमावेशक व परीक्षाभिमुख माहिती
» मागील वर्षांच्या आयोगाच्या प्रश्नांचा समावेश
» नकाशे आणि इन्फोग्राफिक्सचा पुरेपूर वापर
» परीक्षा-केंद्रित दृष्टिकोन ठेवून पुस्तकाची मांडणी
» शासकीय व विश्वसनीय संदर्भाचा वापर
» अद्ययावत आकडेवारीचा समावेश

महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध

🟥 Buy Online Publication Store👇

👉 https://www.simplifiedcart.com/
👉 https://www.simplifiedcart.com/

📱 8788639688 / 9860910895

Читать полностью…

MPSC Mantra

More than just feedback — this is fuel for the next book.📕 🙏😍

Читать полностью…

MPSC Mantra

नुकत्याच झालेल्या संयुक्त गट-ब मुख्य परीक्षा २०२४ मध्ये सिंप्लिफाइड चालू घडामोडी डायरी या पुस्तकातून आलेले चालू घडामोडींचे प्रश्न… 👆👆

Читать полностью…

MPSC Mantra

https://youtube.com/shorts/QXw7MLREDBg?si=Bc5mUPSmidqsfwN1


उतार चढाव.......❤️

Читать полностью…

MPSC Mantra

If you don't seperate yourself from distraction
Distraction will separate you from your GOAL

Читать полностью…

MPSC Mantra

♦️स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14582 जागांसाठी मेगा भरती

👉शैक्षणिक पात्रता :
1) Junior Statistical Officer: 
कोणत्याही शाखेतील पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.

2) Statistical Investigator 
ग्रेड-II : सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.

3) उर्वरित पदे : कोणत्याही शाखेतील पदवी.

👉Fee : 
General/OBC: ₹100/-  
SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही

👉अर्ज करण्याची लिंक
https://ssc.gov.in/

👉अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 जुलै 2025

👉परीक्षा (Tier I) : 13 ते 30 ऑगस्ट 2025

👉परीक्षा (Tier II) : डिसेंबर 2025

👉 Join
@mpscmantra

Читать полностью…

MPSC Mantra

♦️आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राची आग्रा (उत्तर प्रदेश) येथे स्थापना

👉कॅबिनेटने International Potato Centre (CIP) च्या South Asia Regional Centre ची स्थापना सिंगना, आग्रा, उत्तर प्रदेश येथे करण्यास मान्यता दिली आहे.

👉हे केंद्र भारताच्या बटाटा क्षेत्राच्या अनस्पर्शित क्षमतेला चालना देईल, उत्पादन, प्रक्रिया, पॅकिंग, वाहतूक आणि विपणन यामध्ये रोजगार निर्मिती करेल.

👉 चीननंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा बटाटा उत्पादक देश आहे. भारतात उत्तर -प्रदेश हा सर्वाधिक बटाटा उत्पादन करणारा राज्य आहे.

👉 हे केंद्र बियाणे उत्पादन, कीड व्यवस्थापन, शाश्वत शेती व शेतकरी प्रशिक्षण यावर लक्ष केंद्रित करेल.

👉 Join
@mpscmantra

Читать полностью…
Subscribe to a channel