JK: www.jobkatta.in जाहिराती , प्रवेशपत्र , निकाल आणि बरंच काही लगेच जॉईन करा . @eMPSCkatta @MahaTalathi @eMegaBharti @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCMaterial_mv @MPSCAlerts @ChaluGhadamodi
💐💐मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
🔥 जॉइन 🔥 @empsckatta
WRD waiting list
1. मोजणीदार
2. कालवा निरीक्षक
Join @eMPSCkatta
@eMegaBharti.
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 - अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main
अर्ज कालावधी - 01 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2025
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
👉@jobkatta
👉@spardhagram
आमचे मित्र, सहकारी आणि मार्गदर्शक श्री. विशाल सानप सर यांची कॅनल इन्स्पेक्टर म्हणून पुणे येथे निवड झाली आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन.
तसेच आम्हाला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की ही सरांची सरळसेवेतून मिळालेली सलग 8 वी पोस्ट आहे.( IBPS Rank-1, TCS Rank -1),You are unstoppable सर, we are proud of you. तुम्हाला असेच उत्तुंग यश मिळत राहो आणि असे अनेक मनाचे तुरे तुमच्या शिरपेचात रोवले जावोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना💐💐💐🙏🙏🙏
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
KYC ची प्रक्रिया पुढे ढकलण्यात येत असून सुधारित दिनांक स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
♦️#IBPS CLERK (CSA) Notification Out !
👉Jumbo vacancies for Maharashtra State: 1117+
@eMPSCkatta
@eMegaBharti
@jobkatta.
📌#WRD Extension for 6 months...✅
जलसंपदा विभाग प्रतीक्षा यादीला 6 महिने मुदतवाढ...
लढ्याला यश मिळाले आहे ...
@eMPSCkatta
@eMegaBharti
@jobkatta.
Job Title: [Field Executive]
Job Description:
We are looking for a reliable and detail-oriented individual with basic mobile phone knowledge, computer literacy, and fundamental Excel skills. The ideal candidate should be comfortable using smartphones and capable of handling basic tasks on Microsoft Excel and a computer.
Key Responsibilities:
Use mobile applications as required for daily tasks
Perform basic data entry and record-keeping
Use Excel to update or maintain spreadsheets
Assist with general computer-based tasks
Support team members as needed
Requirements:
Basic knowledge of using smartphones (Android/iOS)
Familiarity with computers (Windows or Mac)
Basic skills in Microsoft Excel (e.g., entering data, formatting)
Good attention to detail
Willingness to learn and adapt
Location: wanwadi,Pune
Work Hours:10.00 to7.00
Salary: 1.8 LCTC + Additional incentive
Mail. hr@vnmtelecom.in
🔥जॉईन🔥 /channel/jobkatta
मा. श्री. दत्ता चव्हाण सर( सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता) यांचा स्पर्धा टाइम्स मध्ये आलेला लेख- प्रत्येकाने वाचून संग्रही ठेवावा.
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
👉 @SpardhaGram
🔥Departmental_PSI 2023🔥
जा. क्र. ०४७/२०२४ पोलीस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा-२०२३ -शारीरिक चाचणीच्या कार्यक्रमाबाबत प्रसिद्धीपत्रक
🔥जॉईन🔥 @eMPSCKatta
🔔 7 ऑगस्ट हा 'शाश्वत शेती दिन'🤡
हरितक्रांतीचे प्रणेते भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाला अभिवादन म्हणून त्यांच्या जन्मशताब्दी जयंतीच्या औचित्याने 7 ऑगस्ट हा दरवर्षी "शाश्वत शेती दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकोटे यांनी ही माहिती दिली. यानिमित्त राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये 'डॉ. एम. एस. स्वामिनाथन बायो हॅप्पीनेस सेंटर' स्थापन करण्यात येणार आहे.
🚀 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा!
✅Clerk 2023
तपासणी डॉक्युमेंट
१ वय/जन्मदिनांक
२ अधिवास
३ शैक्षणिक पात्रता
४ जात प्रमाणपत्र
५ जात वैधता प्रमाणपत्र
६ NCL
७ संगणक
८ मराठी/हिंदी भाषा
९ मराठी / इंग्रजी टंकलेखन
१० दिव्यांग प्रमाणपत्र
११ महिला आरक्षण (NCL) २०२०-२०२१ or after
१२ खेळाडूसाठी क्रीडा प्रमाणपत्र / पडताळणीचा अहवाल
१३ माजी सैनिक
१४ साक्षांकन नमुना २ प्रतीत
१५ २ फोटो
१६ PRE AND Main Exam hall ticket
१७ राखीव खेळाडूसाठी ११.०४.२०१८ रोजीचे किंवा यापूर्वीचे क्रीडा प्रमाणपत्र तसेच सदर प्रमाणपत्र पडताळणीचा क्रीडा उपसंचालकांचा अहवाल
१८ Open female/sportman/ex-ser खुल्या प्रवर्गातीलच आहेत का ते तपासणे
१९ लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
Clerk 2023
तपासणी डॉक्युमेंट
🔥जॉईन🔥 @eMPSCKatta
@Chalughadamodi
🔥जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम👉 तलाठी
Loading........🔥
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
📚 @eMPSCkatta संचलित टॉप टेलिग्राम चॅनेल्स –
🔹 eMPSCkatta (सर्वात मोठं चॅनेल)
👉 @eMPSCkatta
🔹 स्पर्धाग्राम अँप (Spardhagram)
👉 @spardhagram
🔹 चालू घडामोडी अपडेट्स (Daily)
👉 @ChaluGhadamodi
✍️ मराठी व्याकरण – @Marathi
✍️ इंग्रजी व्याकरण – @MPSCEnglish
📜 इतिहास – @MPSCHistory
🗺️ भूगोल – @MPSCGeography
🏛️ राज्यशास्त्र – @MPSCPolity
💹 अर्थशास्त्र – @MPSCEconomics
🔬 विज्ञान व तंत्रज्ञान-- @MPSCScience
🧮 अंकगणित व बुद्धिमत्ता @MPSCmaths
📢 तुम्ही जॉईन केलं का?
Talathi Bharti 2025 – संधीचे सोनं करा!
▪️मराठी भाषा
▪️इंग्रजी भाषा
▪️सामान्य ज्ञान
▪️बौद्धिक चाचणी / अंकगणित
तलाठी पदासाठी पात्रता (Eligibility)
कोणत्याही शाखेतील पदवीधर
MSCIT प्रमाणपत्र आवश्यक (नसेल तर नियुक्तीपासून 2 वर्षांत सादर करावे)
भारतीय नागरिकत्व आवश्यक
तलाठी कोणत्या कामांसाठी जबाबदार असतो?
▪️शेती व जमिनीच्या नोंदी ठेवणे
▪️शेतसारा गोळा करणे
▪️जमीन व्यवहाराचे रेकॉर्ड तयार करणे
▪️सज्जा म्हणजे तलाठ्याचे कार्यालयीन क्षेत्र
🔥सांगितलंय तेवढंच..........!
🔥Confusion to Conclusion🔥
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
👉 @esaralseva
🚩नाशिक महापालिका अभियंत्यांची भरती टीसीएससमार्फत(TCS) .
@jobkatta
@eMPSCkatta
75000 पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अभ्यास चालू राहूद्या..
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) 1700 पदे वित्त विभागाच्या मान्यतेने भरण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मित्रांनो तयारीत रहा 👍👍
🔥जॉईन🔥 @eMegaBharti
👉 @jobkatta
👉 @spardhagram
♦️MPSC AMVI RTO अभ्यासक्रम
👉 आगामी काळात AMVI 400+ पदांची जाहिरात येऊ शकते.
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
@jobkatta
@eMegaBharti
तुमच्या आवडत्या Jobkatta channel वर इथून पुढे नियमित सर्व क्षेत्रातील नोकरी ची माहिती मिळेल....
चॅनल link /channel/jobkatta सर्व मित्रांना शेअर करा... आपल्या माध्यमातून सर्वांना जॉब संधी उपलब्ध करून देऊया
मोटार वाहन विभागाच्या अधिपत्याखालील
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांसाठी विविध संवर्गातील एकूण 220 नवीन नियमित पदे आणि 21 वाहनचालकांच्या मनुष्यबळ सेवा
बाह्ययंत्रणेमार्फत उपलब्ध करण्याच्या प्रस्तावास मान्यता.
#ARTO - 9 पदे
#AMVI नवीन 60 पदे
# लिपिक - 60 पदे
📌 तयारी सुरू ठेवा!
🔖 @eMPSCkatta
# करना है, तो करना है...!
📅 परीक्षेचा उरलेला कालावधी ⏳
🗓️ रविवार, 31 जुलै 2025
---
🟩 Combine गट क संयुक्त मुख्य परीक्षा 2024
🥇 52 दिवस शिल्लक!
⏰ आता गती वाढवा, यश तुमच्या हातात आहे!
---
🟦 MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2025
🗓️ 60 दिवस शिल्लक!
📖 प्रत्येक क्षण मोलाचा, अभ्यासाला प्राधान्य द्या!
---
🟧 Combine गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2025
📝 101 दिवस शिल्लक!
✍️ नियोजनबद्ध अभ्यासाने तुम्ही टॉप करू शकता!
---
🟨 Combine गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2025
📔 121 दिवस शिल्लक!
🔥 आतापासूनच तयारीला लागा, यश नक्की मिळेल!
---
🟪 UPSC CSE पूर्व परीक्षा 2026
🌏 298 दिवस शिल्लक!
🏆 मोठ्या ध्येयासाठी आजच सुरुवात करा!
---
📚 अभ्यास करताय ना? करायलाच लागतंय!
🚀 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा!
✅ सुधारित शासन निर्णयानुसार Open च आरक्षण 28% वरुन 24% वर
✅ SEBC & EWS 10% वरुन 8% वर
🔥जॉईन🔥 @eMPSCKatta
🔔🔷 🚨 PSI आणि SR संदर्भात मोठी अपडेट! 🚨 🔷🔔
✅ स्वतंत्र जाहिरात येणार नाही!
👉 PSI आणि SR पदांची भरती चालू जाहिरातीतच होणार आहे.
📌 कारण काय?
✍️ आयोगाने परीक्षा योजनेत कोणताही बदल केलेला नाही.
📢 आयोगाचं स्पष्ट स्पष्टीकरण:
🗂️ "पूर्व परीक्षेच्या निकालाआधीच रिक्त जागा मागणीपत्रानुसार add केल्या जातील."
🚫 अफवांवर विश्वास ठेवू नका!
📚 फक्त अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा.
🧠 तयारीला गती द्या – सुवर्णसंधी नक्कीच मिळणार! 🔥
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
📅 परीक्षेचा उरलेला कालावधी ⏳
🗓️ रविवार, 30 जुलै 2025
---
🟩 Combine गट क संयुक्त मुख्य परीक्षा 2024
🥇 53 दिवस शिल्लक!
⏰ आता गती वाढवा, यश तुमच्या हातात आहे!
---
🟦 MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2025
🗓️ 61 दिवस शिल्लक!
📖 प्रत्येक क्षण मोलाचा, अभ्यासाला प्राधान्य द्या!
---
🟧 Combine गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2025
📝 102 दिवस शिल्लक!
✍️ नियोजनबद्ध अभ्यासाने तुम्ही टॉप करू शकता!
---
🟨 Combine गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2025
📔 122 दिवस शिल्लक!
🔥 आतापासूनच तयारीला लागा, यश नक्की मिळेल!
---
🟪 UPSC CSE पूर्व परीक्षा 2026
🌏 299 दिवस शिल्लक!
🏆 मोठ्या ध्येयासाठी आजच सुरुवात करा!
---
📚 अभ्यास करताय ना? करायलाच लागतंय!
🚀 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा!